Nojoto: Largest Storytelling Platform

New नकोच आता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नकोच आता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नकोच आता.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो

RJ कैलास नाईक

घेऊन बघच तू एकदा प्रेमाची परीक्षा ही घाव देऊन मनाला नकोस देऊ शिक्षा ही खूप झाली आर्जवे हात पसरूनी तुला नकोच आता फुकाची जीवनात भिक्षा ही वा

read more
घेऊन बघच तू एकदा प्रेमाची परीक्षा ही
घाव देऊन मनाला नकोस देऊ शिक्षा ही

खूप झाली आर्जवे हात पसरूनी तुला
नकोच आता फुकाची जीवनात भिक्षा ही

वाट पाहिली खूप आजवर सुखद क्षणांची
लोभसवाण्या सरींची नको आता प्रतीक्षा ही

आभासी जगाची एक मनोहरी प्रतिमा तू
तुझ्यात हरवून गेलो म्हणूनच का तितिक्षा ही

अस्वस्थ मनाला किती सावरू अजून मी
जीव न  गुंतलेलाच बरा कुठे त्यापेक्षा ही
           RJ कैलास घेऊन बघच तू एकदा प्रेमाची परीक्षा ही
घाव देऊन मनाला नकोस देऊ शिक्षा ही

खूप झाली आर्जवे हात पसरूनी तुला
नकोच आता फुकाची जीवनात भिक्षा ही

वा

sandy

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..! महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य #Quote #nojotophoto

read more
 वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार..!
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदी
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे य

mangesh ahire

आता परत नको #Talk

read more
आज मि खुप दूर आलोय ना म्हणून कदाचित म्हणून तू रागावली ना मला माहित आहे ग तुझ माझ्यावर खुप प्रेम आहे पन तू आता बोलू शकत नाही कारण आता रस्ते बदलेला आहे परत नको माझ्या आयुष्यात असे नको बोलू परत,
तुझा मंगेश आता परत नको

nisha Kharatshinde

नको वाढू वया आता.. #मराठीकविता

read more
mute video

Lotus Mali

नकोत मज नाती... नकोत आता शब्द... मज काही नको नको... मी बरी आहे एकटीच... परी आहे सोबतीस माझ्या... नात्यात्तले शब्द तुझे अन्... #Shayari

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile