Nojoto: Largest Storytelling Platform

New आरोग्याच्या दृष्टीने खेळाचे महत्व सांगा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आरोग्याच्या दृष्टीने खेळाचे महत्व सांगा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आरोग्याच्या दृष्टीने खेळाचे महत्व सांगा.

    PopularLatestVideo

Gajanan Mule

वेळेचे महत्व वेळ गेल्यावर समझते.....

read more
तुम्हाला कुठ्पर्यन्त मोठे बनायचय है तुम्हि decide करता परंतु 
ते वेळ ठरवते 
तुम्ही आज जीवंत अहात तुम्ही केव्हा 
मरनार हे तुम्ही नाहि 
हे ही वेळ ठरवते ....! वेळेचे  महत्व 
वेळ  गेल्यावर समझते.....

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा #Mom

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा

Vaibhav Harugade

सांगा तुम्हीचं.... #शिक्षण

read more
mute video

Priya Tambde

सांगा ना ....

read more
mute video

Alonegirl

please सांगा

read more
बाबा अणि तुमच प्रेम

 
जर तुम्हाला कोणाला तरी
एकाला वाचवायचय तर कोणाला वाचवाल????? please सांगा

Mili

# तुमिच सांगा #Thoughts

read more
..............

©Mili # तुमिच सांगा

Alonegirl

आवडल तर सांगा

read more
life हे एका पिकल्या पाना सारख असत
एकदा गळून पडल 
की परत ते झाडाला कधीच दिसत 
नाही आवडल तर सांगा

hemlata mandle

#lockdown3 सांगा उत्तर

read more
चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी  बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी 
आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!
सांगा काय आहे ?

आता बघु कोण हुशार आहे ते???😂😂😁

.
.
.
.
.
.
कॅरम बोर्ड गेम. #lockdown3  सांगा उत्तर

Ram_9503290037

तुमच्या ब्रेकअप च कारण 
काय होत ?

Ram_9503290037 लवकर सांगा... 
#किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.

BHUSHAN

नक्की सांगा #Flute

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile