Nojoto: Largest Storytelling Platform

New जगण्याचे तत्वज्ञान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जगण्याचे तत्वज्ञान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगण्याचे तत्वज्ञान.

    PopularLatestVideo
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #जगण्याचे सार
4875d5434d0e508c7f82a7cd078a6086

Bhargav Nale

शब्दांचा व्याकणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याच शब्दांचं जीवनाशी काय नातं असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेच ओझं झटकता येत, कारण पदवीपुरता त्या हॉलचा सबंध असतो. पण जगताना जेंव्हा शब्द झटकता येत नाहीत तेंव्हाच त्यांचा खरा अर्थ समजतो.. #सामर्थ्य जगण्याचं

#सामर्थ्य जगण्याचं

0 Love

5005f2a3ef2fdbc2d98ca7a037114cab

Chaitali Bhosale

उमेद जगण्याची.....

अधुरी स्वप्न उराशी बाळगून मी
आज पुन्हा चालते नविन्याकडे
साथ नसेल या जगाची पण
उमेद अजून ही कायम आहे......

.                 चैताली भोसले.... 💞💞

शुभ सकाळ .... 💖💖💖

©Chaitali Bhosale
  उमेद जगण्याची.....

उमेद जगण्याची..... #मराठीशायरी

27 Views

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

 जगण्याचा चारा....

जगण्याचा चारा.... #nojotophoto

11 Love

484331e75f8e1f7c4080978d86ece142

shiv Construction

जोपर्यंत आपले हितचिंतक आपल्या चांगल्यासाठी काही बदल करायचा सल्ला देतात तेव्हा तो ऐकावा.                                    कारण...नंतर तो सल्ला आपल्या लक्षात आल्यावर आयुष्यातला बराच वेळ पश्चाताप करण्यात, आणि त्या नंतरचा वेळ बदल करण्यात निघून जातो......!            7620552382

©Shiv Construction 
  जगण्याचा मार्ग

जगण्याचा मार्ग #मराठीविचार

67 Views

8f35362f87ca57485142c662f226634d

Sandip Joshi

आशीर्वाद म्हणजे काय असतो हे पाहायचं असेल तर फक्त आईवडिलांच्या डोळ्यात पहा. 
जे शब्दांत सांगता येत नाही 
ते तिथं निश्चित सापडतं.

संदीप जोशी, पंढरपूर #तत्त्वज्ञान
97d94ba0634cd03d6f991b022a1d04f3

Rohit Saw

जगण्याचा खरा आनंद म्हणजे काय. 

जगण्याचा खरा आनंद म्हणजे गड -किल्ले फिरण्यात येतो. 
त्याला म्हणतात जगण्याचा खरा आनंद
आणि फिरता फिरता सगळं काही बघण्याचा जगण्याचा खरा आनंद

जगण्याचा खरा आनंद

81 Love

e44e9022794d37f72ade75ee2b3cd433

Deepanshi Srivastava

आत्मज्ञान की प्राप्ति ही इस जीवन का एक सार है,
आत्मा से परमात्मा का मिलन ही बस एक रास है। आत्मज्ञान

आत्मज्ञान

34 Love

ee2ba287738c640de80af1658a36c769

Aerials 255

जब तक अंधेरा नही होगा, तुम नही जागोगे। #आत्मज्ञान
02f1670dba89fc32cef49040b9e16641

Anuj Upadhyay

रहे थे कुछ लगा जो दाम मेरा कोड़ियों के
बंधा था शेर जब ये बंदिशों की बेड़ियों से
पड़ी दहाड़ औंधे मुंह गए वो गिर कहीं पे
कहीं थे पैर उनके ,पड़ा था सिर कहीं पे आत्मज्ञान

आत्मज्ञान

4 Love

a6a864991a45422f578557c65d8516e5

संजीव चाहर

"अगर मुझ *संजू* का *आत्मज्ञान* शब्दों में उतरने लगा तो समझ लेना मैं *आत्मज्ञान* से विमुख होने लगा हूं"...?

©संजू #आत्मज्ञान
f2f9d8aa67bca2404e214394558d6752

Kalpana Srivastava

Happy Dussehra   तुम्हारे अंदर ही भगवान है ,
तुम्हारे अंदर ही शैतान..
जब चाहे जिसे जगा लो 
ये तो तुम्हारे हाथ में है....

©kalpana srivastava #आत्मज्ञान
d7770da1a5a4452be0b0c542dbb3d427

A. k.

आत्मज्ञान

आत्मज्ञान #विचार

436 Views

970232ecef07c19d2e4881b58a236de7

Kiran G

जीवन जगण्याची कला

#SUPERDAD

जीवन जगण्याची कला #SUPERDAD #Thoughts

37 Views

d47b053d7f8cc5e5cc45ce0e2f313788

Aditya Kumar Bharti

कामयाबी के रास्तों पर सफर में निकलो तो
मुश्किलों के पत्थरों से टकराना होगा, चोट खाना होगा
जिसे कहते हैं तजुर्बा यूं ही नहीं आता
खुद को अपनी ही गलतियों में उलझाना होगा, सुलझाना होगा

आदित्य कुमार भारती #selfknowledge #आत्मज्ञान
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

मोबाईल तंत्रज्ञानाने 
Virtual जग फिरविण्याची
सोय करून मानसिक 
आरोग्य राखले आहे; आता
Virtual व्यायामाची 
सोय करून शारीरिक आरोग्याची
सोय करावी म्हणजे बरे!
☺️😂🤣 #मोबाइल तंत्रज्ञान

#मोबाइल तंत्रज्ञान

0 Love

f781aaf769832d976631605e3f57e2e9

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

PHILOSOPHY Is Also An Art Which Doesn't Come To Anyone Easily;
One Has To EVOLVE To Understand As Not Everybody's Cup Of Tea..!!!

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) मैं नहीं #तत्वज्ञानी..😎

मैं नहीं #तत्वज्ञानी..😎 #Thoughts

9 Love

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

आयुष्य जगण्याची कला

#Mylanguage

आयुष्य जगण्याची कला #Mylanguage #story

55 Views

2a35f7126bcf51cf06033fd38b0196b4

nitsmit penshanwar

उडण्याचे पंख आज मिळाले 
जगण्याची ती न्यारी मजा 

हिम्मतीचा तो  बांध मिळाला 
आता पोहण्याची ती न्यारी मजा

आयुष्याच्या युध्दास तु भिऊ नको
रंनभुमित मरण्याची ती न्यारी मजा 

घे मशाल हाती विजयाची 
धगधगत्या चितेवर जळण्याची ती न्यारी मजा

कसा आला जन्मास तु 
कोण आहे, कोण होतास तु 
ती ओळख देण्याची ती न्यारी मजा

काय घेऊन आला, काय घेऊन जाशी
शेवटी ती राख एकच शिकवन देऊन जाते 
ती शिकवन  म्हणजे  जगण्याची न्यारी मजा
....उडण्याचे आज पंख मिळाले 

स्मितनित

©nitukolhe smitnit जगण्याची ती न्यारी मजा 

#pen

जगण्याची ती न्यारी मजा #pen #मराठीकविता

9 Love

0e6a2831ea9c23975fa24fc0f1a0def2

Jaymala Bharkade

जगण्याची उमेद

चंद्र चांदण्याच लख्ख प्रकाश
आज ढगाळ नभात  दडला कसा ?
मंद सांज ही अंधारलेली 
अशी देई मनाला गारवा 

मेघ दाटूनी  रडते असे
जसे वाहे धो धो धबधबे
गर्जना करे दमिनी रौद्र रूपे
परि लख्ख तिचा प्रकाश असे

माड हे भले उभे कसे ?
साचले पाणी जिकडे तिकडे
तग धरुनी मुळाशी ऐसे 
 मिठी मारी हे अंबराशी

असे वादळ वारा पावसाळ्यात
परि वातावरणाशी जुळवूनी नाळ 
बाळगूनी माड हे अदम्य साहस उरी
 जगण्याची उमेद जागवे तयाच्या मनी

©JAYMALA BHARKADE जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️

जगण्याची उमेद 🌧️🌴🌧️ #poem

10 Love

a6a864991a45422f578557c65d8516e5

संजीव चाहर

बाहरी दीपक जगाने (याद रखिए जलाने और जगाने में फर्क होता है, इसलिए मैंने जगाने लिखा है)
हां तो, बाहरी दीपक जगाने के लिए आप दीया, बाती, तेल, दियासलाई (माचिस) इत्यादि सामग्रियां इकट्ठे करते हैं, तब ही आप दीपक जगा पाते हैं!
अगर आप *आत्मज्ञान* रुपी दीपक जगाना चाहते हैं तो उसके लिए आपको एक ही चीज की आवश्यकता होती है जो स्वयं आपके अंदर ही होती है और उसके लिए आपको कोई भी अन्य धन-माया खर्च करने की भी कोई जरूरत नहीं है!!
जगाइए निज *आत्मज्ञान* रूपी दीपक को फिर अपनी दिव्यता को पहचान जाओगे!
यदि एक बार निज *आत्मज्ञान* रुपी दीपक *संजू* जग गया तो बाहरी दीपक को भूल जाओगे!!

©संजू #आत्मज्ञान #दीपक 

#Happiness
df8dcc6782c66e74c4980138598d6b2a

Archana pandey

पुंज से मिले जो दीप तो 
प्रकाशवान हो...
कीट-अंधकार दूर  प्राप्त
आत्मज्ञान हो....
अर्थात- दीपक के इर्द गिर्द कीट पतंगे फड़फड़ाते हैं और निकट तले अंधकार व्याप्त होता है...इतने  पर मत इतराओ हे दीप! जाओ प्रकाश पुंज का संग करो ताकि ज्ञानके मूल प्रकाश से आलोकित हो उठो......अर्चना'अनुपमक्रान्ति'🙏🙏

©Archana pandey आत्मज्ञान हो

#Health

आत्मज्ञान हो #Health #कविता

10 Love

00c37779a25c0567c70c62e7d39b323b

Suvarna Waghmare/Alhat

झुंज जगण्याशी...


शुष्क मन,नेत्र रिते,
झरा प्रेमाचा आटला.
कळेनाच पाहू कोठे, 
सारा अंधार दाटला.

धडपड अस्तित्वाची,
असे सोकावला काळ.
रेघ जाय पाहे मिटू,
झाले सुनेसुने भाळ.

व्यर्थ त्रागा मनाचाच,
भीती अनामिक एक.
दुष्टचक्र नियतीचे,
उणा भाग्याचा आलेख .

उत्कर्षाच्या सुर्यालाही,
कसे लागले ग्रहण?
आंधारून आले सारे,
असे पुढ्यात मरण.

विरजली नातीगोती,
करपला भावबंध.
वेदनेशी दुसऱ्याच्या
कोणी जोडेना संबंध.

झाली निष्ठुर नियती,
बळी निष्पाप चालले.
जीवघेण्या संकटाने,
सारे विश्वची हलले.

थरकाप उडवते
भेट अखेरची जशी
आटापिटा मनी चाले 
सुरू झुंज जगण्याशी.

             सुवर्णा शिवाजी वाघमारे
              शाळा कुरूळी झुंज जगण्याशी.
#WorldEnvironmentDay

झुंज जगण्याशी. #WorldEnvironmentDay #poem

5 Love

271aa2495f9df3d4ccc596d34c2a66a6

Priyanka muzalda Official

निशुल्क ज्ञान गंगा बुक,
 जरूर पढ़े ,अद्भुत ज्ञान है ।
पूर्ण परमात्मा का तत्वज्ञान है,
अधिक जानकारी के लिए,
साधना चैनल पर 7:30 सत्संग जरूर सुने

©Priyanka muzalda Official "ज्ञान गंगा,तत्वज्ञान का भेद खोलने वाली बुक..!

"ज्ञान गंगा,तत्वज्ञान का भेद खोलने वाली बुक..! #ज़िन्दगी

13 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

कहते हैँ  आत्मज्ञान  सभी  ज्ञानो 
का जन्मदाता है 
क्योंकि इसके सौजन्य से  हम दूसरों क़े 
गुण दोषों  का   निर्णंय  और  फिर उनका 
आंकलन  भी 
कर सकते है 
अपराधियों  और    निरपराधियौ
का विवेकपूर्ण  विभक्तिकऱंण भी  कर सकते हैँ 
आत्म बोध  तो दिल क़ि रौशनी है  जो 
हर  आनेवाले  अँधेरे  को 
उजालों मे  बदल सकता है

©Parasram Arora #
आत्मज्ञान  और  आत्मबोध

# आत्मज्ञान और आत्मबोध

7 Love

78504df13cd12c1cd0e4ec5ab5fb2303

सचिन मोरे

तुझ्या निघूण जाण्याने

तुझ्या निघूण जाण्याने

67 Views

60a75aee2379200d907dc339027aad1a

Sachin Dalvi

सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे?

जीवन सुंदर हे, समजुन घे जरा..
जगने ही कला, आनंद घे जरा...

मन असु दे, स्वच्छ अनं निर्मळ..
भाव ठेव तू,  पाणी जसे नितळ...

दुःख व संकटे, घाबरू नको बघून..
मार्ग मिळेल तुला, जावु नको त्रासून...

अपयशावर मात तुझी, तयारी असावी लढण्याची..
लावुनी पंख प्रयत्नांचे, घे भरारी ध्येयाची...

सुख दुःखाच्या बागेत, फुले आनंदी फुलवावी..
मनमुराद येथे जगावे, अन आठवनी मनी साठवावी..

नको जावु तू, बुडून लोभाच्या डोहात..
पोहता यावे तुला, निस्वार्थ या जीवनात...

जीवन हे जगण्याचे, प्रयोग नाही जादूचे..
अनुभवातुन शिकावे जगणे, नाही सॉफ्टवेअर जगण्याचे...

सचिन दळवी
बुलडाणा

©Sachin  Dalvi स्वरचित कविता...
#सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे?
#प्रतिक्रिया नक्की द्या

#walkingalone

स्वरचित कविता... #सॉफ्टवेअर जीवन जगण्याचे? #प्रतिक्रिया नक्की द्या #walkingalone #मराठीकविता

7 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile