Find the Latest Status about दुर्लक्ष करणे in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुर्लक्ष करणे in english.
somnath gawade
क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडे 'दुर्लक्ष' केले तर भविष्यात त्या तुम्हाला तुमच्या 'लक्ष्या' पासून वंचित ठेऊ शकतात. #दुर्लक्ष
somnath gawade
दुर्लक्ष करून लक्ष देत असल्याचे दाखवण्यासाठी बरेच परिश्रम पडतात. 😂🤣 #दुर्लक्ष
hemlata mandle
कधीकधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टिंना काही लोकांना काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला, दुर्लक्ष केले पाहिजे.... स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा, * आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावेच. कधीकधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदना चा देऊ शकतात सूर्याशिवाय सकाळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही. ©hemlata mandle #TiTLi #दुर्लक्ष #ओम दुर्लक्षाय नमः
Up Wali Class
UP Wali Class ©Up Wali Class Road types in English #vocabularyenglish #English