Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळती.

Related Stories

    PopularLatestVideo

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

_suruchi_

प्रकाशाच्या उंबरठ्या वर नभाच्या पडद्या वर होते रंगांची उधळण फुलांच्या पापण्यांवर अलगद वसुंधरेवर होते मखमली शिंपण #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रकाशाच्याउंबरठ्यावर

read more

नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण

मधाळ अल्हड उषा 
आणि पेंगुळलेली निशा
खेळती केशर झिम्मा

सुवर्ण गलबतातुनि
अवतरती रविकिरण
उजळती दिशा, जन, मन... प्रकाशाच्या उंबरठ्या वर
नभाच्या पडद्या वर
होते रंगांची उधळण

फुलांच्या पापण्यांवर
अलगद वसुंधरेवर
होते मखमली शिंपण

Pritam Chavan

*पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी चरणा पडली ॥* *दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा* *प्रदक्षिणा घाली पुण्यवान

read more
*पहिल्या मुक्कामी   आळंदी सोडली*
*पर्वतीची मिठी  चरणा पडली ॥*
      
     *दुसऱ्या मुक्कामी  शनिवार वाडा*
       *प्रदक्षिणा घाली  पुण्यवान

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Prerana Jalgaonkar

एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

read more
ऋतू मनातले(लेख👇)— % & एरव्ही ऋतूंची तक्रार करणारे आपणच असतो.पाऊस पडला नाही तर, थंडी पडलीच नाही तर.या ना त्या कारणाने त्रास हा होतच असतो.ऋतूंनी किती सहन करावं ? पं

Siddh Hansraj Manda

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile