Nojoto: Largest Storytelling Platform

New मातीला आकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातीला आकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीला आकार.

    PopularLatestVideo
14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

#गंध मातीचा

4 Love

a46919ffaf0126a49ebb283e5140d17e

poet-Akash kumar

आकाश कुमार इसे आकर निकलो
 आकाश कुमार बहुत तकलीफ में है

आकाश कुमार इसे आकर निकलो आकाश कुमार बहुत तकलीफ में है #Shayari

36 Views

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

माणसच मदतीला. 
#waiting

माणसच मदतीला. #waiting

27 Views

b0796e43ab4d047d24cd04a43e0f9caf

Akash Chavan

#आकार
a5386e25064ee57f989182f1ad283c54

Mani Bhushan Kumar

सही और गलत मैं,
सिर्फ 1 शब्द और मात्रा का अंतर होता है,
वो शब्द और मात्रा का आकार सबके लिए अलग अलग होता है..

©Mani Bhushan Kumar #snowpark सही और गलत मैं,
सिर्फ 1 शब्द और मात्रा का अंतर होता है,
वो शब्द और मात्रा का आकार सबके लिए अलग अलग होता है..

#snowpark सही और गलत मैं, सिर्फ 1 शब्द और मात्रा का अंतर होता है, वो शब्द और मात्रा का आकार सबके लिए अलग अलग होता है..

12 Love

a2649a278b3911575f77f516592d14f0

Kamal bhansali

Impossible  अंह से त्रस्त इंसान के लिये कुछ नहीं होता आसान
अपनें अंह से ही आज हर कोई परेशान
स्वयं को ऊंचा समझना 
और 
दुसरो को नीचा समझना
इस सोच का नाम ही अभिमान
सच मानों
कठिनता का है यह चिंतन पथ 
 रोक रहा सफलता का हर रथ
छोड़ देंगे अंहकार
तो हर सपना होगा सफल साकार
जीवन को मिलेगा 
विस्तृत समर्थ समृद्ध आकार
✍️कमल भंसाली


 #NojotoQuote समृद्ध आकार

समृद्ध आकार

4 Love

c6720e0f9350e64d12806072899adce2

Abhiraj kumar

इक हसरत है बाकी जब तू शाम बनने लगे मैं चांद
 हो जाऊं पूर्ण प्रकार,
किसी लम्हें में जब तू अधूरी हो जाए तब नज़र 
में आऊं मैं तेरा विकार,
तू वक्त लेले जितनी मर्जी हो तेरी मुझे विरह की
 अग्नि भी है स्वीकार,
तू नदी की भांति चंचल प्रिय मैं तेरी तलाश में 
हो जाऊं आकार।

©Abhiraj Kumar आकार।।

#Her

आकार।। #Her #विचार

9 Love

167c0841b33b108a2b7cb39f4eb6c219

अदृश्य रंग

बिखरी मेरी हर ख्वाहिश,
को समेट लेना चाहता हुं।
पुरोकर फिर से उसे एक,
 नया आकार देना चाहता हुं।।

©अदृश्य रंग
  # नया आकार

# नया आकार #जानकारी

36 Views

941b2b2341c7b3a5199d5861104151a6

Shiva Patil

हरवलेला पाऊस सापडला रे भावांनो...!✌🌾💦

ऐकलं आज या आभाळानं..!  🙏
ऐकलं आज या  पावसानं..!    🙏
ऐकलं आज बा-महादेवानं..!  🙏

माझ्या गावच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले..!
बळीराजाच्या छातीला उमेद नवी देऊन गेले..!
वाळलेल्या झाडाला जीवन नवं देऊन गेले...!
तहानलेल्या भुईची तहान सारी जिरवून गेले..!
जगभरातील्या सुगंधांना सरेआम हरवून गेले..!
माझ्या गावच्या मातीला भेटायला आज, आभाळातून पावसाचे थेंब आले..!

                                                                                      -# शिवा माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

4 Love

5c75058347abe8f24655ae1f037d40fe

Ajit Padhar

 मोजीला

मोजीला

2 Love

4198eb55c95121aa0118ef1eba295465

Bhushan Vispute

मनातील भाव अंतरंगी दाटले जेव्हा रूप तुझे नजरेस आले #मनातील
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

ती बहुदा शिकारी असावी
कित्येकांना घायाळ करणारी
जखमा तीच्या वर्मी अशा की
मात्रा फक्त तीच्या सहवासाची लागणारी #मात्रा
13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा

#Stars

मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता

4 Love

0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

🍁 स्वत:ला आकार देताना 🍁

स्वत:ला आकार देताना
हाेवू नका निराकार
आपल्याबरोबर कुटूंबाचा
करावा प्रथम विचार
                         स्वत:ला आकार देताना
                         हाेवू नका स्वाथीॅ
                         दुसऱ्यालाही असते कुटूंब
                         ताे ही असताे पाेटाथीॅ
स्वत:ला आकार देताना
घडवा अपेक्षित परिणाम
यामुळेच तुम्हाला मिळेल
इच्छित धन आणि नाम
                        स्वत:ला आकार देताना
                        घडवा कुंभाराच्या मडक्याप्रमाणे
                        जीवन जगावे कसे तर
                        सुगंधीत फुलाच्या सुवासाप्रमाणे

                                - मंगेश काणकोणकर. स्वतःला आकार देताना

स्वतःला आकार देताना #poem

8 Love

1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

आकार  मे  आमंत्रण निराकार  कोदे देना
हो  सके तों  शब्द मे  निःशब्द और शून्य की ध्वनि को भी सुन लेना.
और दृश्य को  अदृश्य मे ढूंढ कर पकड़ लेना

©Parasram Arora आकार मे.....

#Time

आकार मे..... #Time #कविता

6 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

अस्त-व्यस्त केले जिवन
एका माहामारी ने...
गजबजलेली वाट
आज सुन्न झाली..
जगण्यासाठी ची धडपड
आज दिसु लागली..
प्रार्थनेचे दार
झाले बंद.....
आता हॉस्पिटल 
बनले मंदिर..
आणि डॉक्टर 
बनले देव..
अथांग परिश्रमातुन 
देत आहे ??
जिवाला जीवदान..
रोखू शकतो...
वाचवु शकतो
 जिव ...
आपणच बनु 
आपल्या जिवाचे 
रक्षक...
चार भिंतीचे 
नंदनवन
तेच आहे आपले 
जिवन...
काहीही झाले तरी??
नाही सोडणार ...
मी माझा स्वर्ग.....
हा एक ध्यास 
बाळगू मनी ..
आणि वाचवु 
लाखो जिवन!!!
🏡stay home stay alive 🏡
.......................Dip मनातील भावना

मनातील भावना

9 Love

e240b2ca9941ff5570c4ac461c5b51bd

Pankaj Patle

मनातला विचार.

मनातला विचार.

2.96 Lac Views

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

सार्‍या जगात पसरला शांततेचा कहर...
एकात्मतेची हि काही निराळीच लहर...

ईतभर पोटाचे मुठभर खळगी भरण्यासाठीच्या... 
प्रयत्नांना हि आज पूर्णविराम...

सारे जग निमुटपणे बंद कावडा आड ...
सुटकेसाठी करतात आराधना...

कधी पिछा सोडेल हि माहामारी???
आणि 
कधी घेऊ सुटकेचा श्वास!!!! मनातील भावना

मनातील भावना

10 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

World Poetry Day 21 March मनात दडलेल्या असंख्य भावभावनांना  
शब्दांत गुरफटून घेऊन 
त्यांचा सुवर्ण संगम साधणे
 म्हणजे काव्य!!! मनातील भावना

मनातील भावना

11 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

आयुष्य एका ठराविक चौकटीत बंदिस्त झाले की??
 आयुष्य ओझ्या सारखे भासते!! शब्द मनातील

शब्द मनातील

5 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

In friendship विचारांच्या वाळवंटात भरकटलेल्या मनाला जिवलगांची प्रेमाची साथ लाभली की, अलगद विचारांचे वाळवंट मायेच्या पांघरूना आड दडून नाहीसे होते !!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

सारे जग निमुटपणे विसावा घेत आहे...
 ना घड्याळाशी स्पर्धा,ना शोरशराबा.....
सर्व काही शांत,स्थिर,थांबलेले...
पण त्याला काही विसावा नाही,आराम नाही...
तो राबत आहे,घाम गाळत आहे...
सार्‍या जगाचे ओझे डोईवर घेऊन मिरवत आहे ..
अवरात्र राबुण जगाची खळगी भरत आहे...
जगाचा बेडा उचलला त्याने,वायरसला हि दुर लोटले त्याने ..
तो राबत आहे .म्हणूनच आपण जगत आहोत..
तो आहे तर,आपण आहोत .....
तो थांबला तर ,जग थांबेल!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

हल्ली केस खुप खोडकर झाले
गोर्‍या-गोर्‍या गालावर रेंगाळतात
गालाची लाली अलगद फुलवतात!!!

हल्ली केस खुप खोडकर झाले
नकट्या नाकावर रमतात
राग शोभत नाही तुला 
म्हणून चिडवतात!!!

हल्ली केस खुप खोडकर झाले
डोळ्यांशी लपंडाव खेळतात
काजळाला अलगद बाजूस
 सारतात!!!

हल्ली केस खुप खोडकर झाले
ओठांना बिलगतात  
लाली अलगद 
पुसतात !!!

हल्ली केस खुप खोडकर झाले
कपाळाच्या बिंदिची छेड काढतात 
तिला पाडून मग 
खुदकन हसतात!!!

हल्ली केस खुप खोडकर झाले
कानातील झुमका झुलवतात
झुम-झुम वाजवून 
बिचार्‍याला  रडवतात!!

हल्ली  हे  केस जरा जास्तच 
खोडकर झाले!! मनातील भावना

मनातील भावना

0 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

पाऊलां संगे मन का धावत नाही???
दु;खाचे काटे बोचले तरी,पाऊले सोडत नाही चालणे 
मन मात्र दु;खांच्या काट्यांत अडकून सोडत नाही झुरणे!!

पाऊलां संगे मन का धावत नाही???
पाऊले घेतात पाऊलो-पाऊली पुढाकार
मन मात्र प्रत्येक पाऊलाल घेण्यास भाग पाडते माघार!!

पाऊलां संगे मन का धावत नाही???
पाऊलांचा दु;खातुन  सावरण्याचा ध्यास
मनाचा दु;खात रूजण्याचा 
अट्टाहास!!

पाऊलां संगे मन का धावत नाही??
पाऊले नव्याने उभारी घेऊन भविष्याकडे धावतात
मन मात्र उभरत्या मनात कालवते 
 विरजण !!

प्रश्न पडतो
पाऊलां संगे मन का धावत नाही??????




 मनातील भावना

मनातील भावना

6 Love

66f9996bdde778505b05cd0a0f84d4b6

D S

**आयुष्य**
हल्ली आयुष्याचे कोडे उलगडण्याच्या भानगडीत पडते????
कोडे उलगडायला गेले तर????
मीच गोंधळात अडकून पडले...
आयुष्याच्या सुख,दु;खाच्या डावात हरवले...
परिपूर्ण काहीही नाही...
अपेक्षेप्रमाणे जे अपेक्षित असते....
ते अंशता देखील हाती येत नाही....
प्रयत्नांची पराकाष्ठा देखील निरर्थक ठरते....
सरतेशेवटी
अपूर्ण गोष्टी पूर्ण मानुन...
अतृप्त मनाला तृप्त करणे...
हिच तर खरी गंमत आयुष्याची....
हे उमजते!!!! मनातील भावना

मनातील भावना

8 Love

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

निरपेक्ष निखळ आनंदी मन हे सगुण साकार ईश्वराची खरी परिभाषा असते.

©कविता पुराणिक  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

11 Love

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

गतकाळामध्ये विलीन झाले की,
 वैशाख वणव्याचे क्षण किती 
आणि कोजागिरीचे क्षण किती
  ही तरल धुसर रेषा भेदता येत नाही.

©कविता पुराणिक
  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीविचार

166 Views

9ea95567612d076dad913d2aa34a5a90

कविता पुराणिक

तुझ्या आठवणीत सारे शब्द ओठातच विरून जातात. मनामधील भाव नकळत डोळ्यांमध्ये दाटून येतात.

©कविता पुराणिक
  मनातील भावतरंग

मनातील भावतरंग #मराठीकविता

162 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile