Nojoto: Largest Storytelling Platform

New श्रावनसरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about श्रावनसरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावनसरी.

Related Stories

    PopularLatestVideo

santosh gaikwad

श्रावनसरी पाऊसधारा ****************** ****************** #waiting #poem

read more
mute video

santosh gaikwad

श्रावनसरी पाऊसधारा ****************** ****************** #rain Priyanka Jain mahadav #poem

read more
श्रावनसरी पाऊसधारा
*******************
*******************
कवी:श्री.संतोष भानुदास गायकवाड (पालखेडकर)

खुलले रे मन पाहून जिकडे तिकडे पाऊसधारा,
बिलगली हिरवळ चोहीकडे तळे मळे पाणथळ,
दरी खोऱ्यात डोंगरी कासपठारी दिसे कसा बरवा,
सजली धरणी पांघरून जसा मखमली शालू हिरवा,
सोसवेना आता हा गारवा गार वारा अंगी शहारा,
रानात वनात झाडांना वेलींना फुटला अंकुर नवा,
आनंदाने नाचे तालात मोर फैलुनी मोरपिसारा,
अंग अंग भिजून गेले सारे सर्वांगी पसरे रोमांच सारा,
ओसंडून खळखळून वाहू लागले नदी झरे,
गेले वाहून पक्षिणीचे घरटे आता सापडेना,
खोपा पिल्लांचा कुठे शोधायची घरे,
गडगडाट ढगांचा कडकडाट विजांचा आकाशात,
हंबरडा गाईचा धाऊ लागली सैरा वैरा वासरे,
दाटले सर्वदूर धुकेच धुके जसे लोट धुराचे घनदाट,
दिसेना आता जवळ कोणी भीतीने कोलाहल झाली,
घालमेल नुसतीच मनात कसे सावरावे मोकाट रानात,
सुई सुई सुसाट वारा कधी नको तर कधी हवेसे वाटते,
स्वच्छंद मनसोक्त भिजून आनंदून गाणे गुण गुणावे,
मग्न होऊन हरपून पुन्हा पुन्हा वाटते भिजावे या पाउसात.

©santosh gaikwad श्रावनसरी पाऊसधारा
******************
******************

#rain  Priyanka Jain mahadav

santosh gaikwad

#श्रावनसरी पाऊसधारा ******************* ******************* #Myself audio poem #कवी:श्री.संतोष भानुदास गायकवाड (पालखेडकर). #soultouching

read more
mute video

शुभम दि. कांबळे

या श्रावण सरींप्रमाणे,
तुझ्या आठवणींचा पाऊस,
या वेड्या मनाला बेधुंद करून जातो...
रात्र रात्र जागून मी,
तुझ्याच स्वप्नांना साद घालतो..


- शुभम दिपक कांबळे #श्रावणसरी...

Dileep Bhope

mute video

राजाराम कंटे

श्रावणसरी #DawnSun

read more
आल्या आल्या श्रावणसरी
  मनी दाटला हर्ष भारी
उधळीत सणांचे रंग
      सुगंध विहरला दारोदारी
                          पुजियेला नागोबाला
                         नाग पंचमी सणाला
                               सोनियाचा नारळ अर्पूनी
                                  कोळी बांधव दर्या चालला
     उसळला मायेचा सागर
               काय वर्णावे बहिणीच्या प्रेमाला
बाळ गोपाळ जमले
  दहीहंडी फोडण्याला
                              रिमझिम रेशीम धारा
                              कडेकपारी धावल्या
                            उन्हासंगे कधीतरी
                                 रानसावळ्या खेळल्या
   येता मास हा श्रावण
चैत्यनले रान वन
     सृष्टीचे हे आगळे धन
       घ्यावे दृष्टीने भरून....
                                 @   राजाराम कंटे.... श्रावणसरी

#DawnSun
loader
Home
Explore
Events
Notification
Profile