Nojoto: Largest Storytelling Platform

New मनस्थिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनस्थिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनस्थिती.

    PopularLatestVideo

Sachin Zanje

मनस्थिती

read more
मनस्थिती जोपर्यंत बदलत नाही 
तोपर्यंत परिस्थिती बदलत नाही.
   सचिन मनस्थिती

chetanvklr

मनस्थिती Vs परिस्थिती🤔 #marathi #motivate #chetanvklr #मराठीविचार

read more
mute video

@YahanZazbaatBikteHai..

तक़दीर से रोज़ की जंग यही है।
मेरी होकर भी तू मेरे संग नही है।
तेरे बगैर फीका जीवन,,,,
खुशियों के जिसमें रंग नही है।
सांसे बेवज़ह लगती है,,,,
धड़कनों में भी तरंग नही है।
मन से टूटा,,दिल से हारा
ज़िंदा तो हूं,,उमंग नही है।
तक़दीर से रोज़ की जंग यही है।
मेरी होकर भी तू मेरे संग नही है।
             ✍️देववाणी #मनोस्थिति

मनस्मित

मनस्मित

read more
mute video

मनस्मित

सहर

त्याच्या बरसण्याचा कहर झाला
सांग कशाचा रे हा असर झाला

पेटला असेल का रे अंतर सुडाने
विझावा असा काही मंतर मारणे

तांडव विजांचे ज्याने अंबर थरारे
कोसळत्या धारांचे हे पदर धरा रे

थेंबात थेंबाची भिजे नजर करारी
वार्यासही मग येते रे लहर भरारी

एकलेपणाचा त्याच्या अखेर असावा
मिलनास धरतीच्या तो अधीर भासावा

भेटीत नेहमी तृप्ततेचा करार करावा
दोघांच्या मिलनाचा तो सहर असावा. #मनस्मित

मनस्मित

Natural Morning जेव्हा हसले
 क्षणात पडले 
फासे उलटे
नशिबाच्या खेळाचे

नेहमीच बसले 
पायाला चटके
उन्हातल्या सावलीचे #मनस्मित
loader
Home
Explore
Events
Notification
Profile