Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिण्याचे उखाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिण्याचे उखाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिण्याचे उखाणे.

    PopularLatestVideo

vishnu thore

उखाणे.....

read more
उखाणे...

    -विष्णू थोरे

होते मनात काही ते बोललो मुक्याने

गंधाळले श्वास माझे केवढे धुक्याने


आला कुठून वारा हा केशरी उन्हाचा

न्हाऊन त्यात गेलो मी केवढे सुखाने


मागावरी तुझ्या होते भले दिवाने

केलीस बंद त्यांची तू रोजची दुकाने


हातून हात तुझा सोडून मी निघालो

पेचात पाडता हे तरीही का उखाणे उखाणे.....

तुझीच मी

अस्सल मराठी उखाणेfirstquote #marathiquotes #lifequotes love #husbandandwife

read more
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश  ........ रावांवर आहे माझा पूर्ण विश्वास😍  अस्सल मराठी उखाणे#firstquote #marathiquotes #lifequotes #love #husbandandwife

Sarita Prashant Gokhale

वृत्त --भवानी ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-भवानी २ ८ ८ ८ ४ ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफि #मराठीकविता

read more
वृत्त:-भवानी
२ ८ ८ ८ ४

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफिल याची फक्त
देशील मनाला पुन्हा नव्याने  लिहिण्याचे वरदान

भाग्यास कळव आता तू यावे मुक्त पणाने आज
या स्वर्गामध्ये घेते बघना मी स्वानंदी श्वास 
हा वहीस माझ्या अता जपाया चढेल सारा साज
श्वासात मिळाला मला हवा तो गाण्यासाठी बाज

जाईल कवच देहाचे जेंव्हा स्पष्ट  दिसावे नाव
प्रेमात सजव काव्याच्या पंक्ती ज्यात असावे भाव
त्या स्वप्नांच्या मी रात्री स्मरताना ध्येयाला सांगे
आजन्म स्मराया हवा स्मिताला ओळखणारा गाव
 
 स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त:-भवानी
२ ८ ८ ८ ४

ओळीत बसव शब्दांना साध्या काव्य सजावे छान
या काव्यांची ही सरिता बघता व्हावे गंगा स्नान
तू नसेल तेंव्हा इथे असावी मैफि

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४२ #वचन1

read more
खूप वाईट सवय कुठलीही गोष्ट विसरण्याची,
काय बोललो ते लक्षात न राहण्याची.
म्हणूनच भीती वाटते कुणाला काही वचन देण्याची,
जर विसरलो तर ?काय प्रतिक्रिया असेल समोरच्याची.
पण आता ठरवले आहे वचन देण्याचे,
आणि दिलेले वचन पूर्ण करण्याचे.
म्हणूनच पहिले वचन देतो मी YQ ला,
निदान एक तरी कविता लिहायची दिवसाला.
प्रयत्न राहील कायम,दिलेले वचन पूर्ण करण्याचे,
दिवसाला एक तरी चारोळी,काव्य लिहिण्याचे. लेखकानों💕
सुप्रभात

तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
प्रियजनांना सोडुन तुम्ही निसर्गाला किंवा स्वत:ला ही एक वचन देऊ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक गोष्टीची एक चौकट असते,
त्याच चौकटीत बऱ्याचदा अडकून राहावे लागते.
चौकट ती नियमांची असते,कायद्याची असते,समाजाच्या बंधनाची असते.
चौकटीच्या बाहेर कधीतरी यावे वाटले तरी,खूप विचार करावे लागते,
चौकटीच्या बाहेर आल्यास काय परिणाम होतील हे ही जाणावे लागते.
अशीच चौकट काहीशी लेखनाची सुद्धा असते,
विषय कुठलेही असो लेखन त्याच चौकटीत अडकून राहते.
कुणाच्या लेखनाची चौकट प्रेमाची असते,कुणाची विरहाची असते.
कुणाच्या लेखनाची चौकट सांस्कृतिक असते,तर कुणाची फक्त कौटुंबिक असते.
चौकटीच्या बाहेत कधीतरी दुसरे काही लिहिण्याचे प्रयत्न करावे,
प्रत्येक वेळेस एकाच चौकटीत अडकून न राहता
नव्या चौकटीत पाय ठेऊन तिथेही आपल्या लेखनाची राज्य करावे.
चौकटीच्या बाहेर कधीतरी मी ही लिहिण्याचा प्रयत्न करतो,
चांगले की वाईट माहीत नाही पण मनाला बरं वाटतं की काहीतरी वेगळं लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

sandy

"हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत #story #nojotophoto

read more
 "हो.. त्यांच्या गौरी वाघाने नेल्या .." 

प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile