Nojoto: Largest Storytelling Platform

New मिठीत घेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिठीत घेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिठीत घेना.

Sunil Zarikar

समजुन घेना मला..

read more
कसं सांगु तुला मी कीती प्रेम करतो..
प्रत्येक क्षणाला तुझ्या सुखाची पार्थना करतो..
तु म्हणतेस मी करत आहे कविता..
ह्या तर आहेत मनातुन आलेल्या भावनांच्या सरीता..
तुझ्यात गुंतले आहे हे वेडे मन.. 
तुझ्या सुखासाठी तर आहे ह्या जीवनाचा प्रत्येक क्षण..
सागर येतो प्रत्येक वेळी भेटायला किनारयाला.. 
एकदा तरी समजुन घेना ह्या वेड्या प्रियकराला.. 

 समजुन घेना मला..

Kunal Salve

एकदा का ती मिठीत आली 
मला काही भान नसायचं !
आता पुढं काय सांगू ?
पाऊसात सारं रान पेटायचं ! #मिठीत 
#प्रेम

RJ कैलास नाईक

#मिठीत तुझ्या तर मन विसावले होते #nojotophoto

read more
 #मिठीत तुझ्या तर मन विसावले होते

अरविंद शेलार

तेंव्हा मिठीत माझ्या तुझा गजरा तुटून गेला... कविता: अरविंद शेलार 9960265810 .

read more
mute video

yogesh atmaram ambawale

For Collab @All #परी #Yogi #yqtaai #bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with Yogesh Ugale उदास असे जेव्हा मी तू मला मिठीत घ

read more
उदास असे जेव्हा मी
तू मला मिठीत घ्यावे,
येताच तुझ्या मिठीत
मी सारे दुःख विसरून जावे. For Collab @All #परी #Yogi #yqtaai #bestyqmarathiquotes  #YourQuoteAndMine
Collaborating with Yogesh Ugale
उदास असे जेव्हा मी
तू मला मिठीत घ

yogesh atmaram ambawale

मिठी..
फक्त एका मिठीची गरज असते तिथे,
नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे.
आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते,
तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते.
मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते,
तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो,
तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत.
बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो,
तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते.
दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते,
तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता  
फक्त ए

yogesh atmaram ambawale

#भेट #खूपदिवसांनी #आनंदीआनंद #दारू_की_बाटली #yqmarathi आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली, खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.

read more
आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली,
खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली. #भेट 
#खूपदिवसांनी 
#आनंदीआनंद 
#दारू_की_बाटली #yqmarathi

आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली,
खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.

अल्पेश सोलकर

म्हणते..! दररोज मला भेटायचं आहे.. म्हणते..! मिठीत तुझ्या ' उबारा ' आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #Prem #charoli #alpeshsolkar

read more
म्हणते..! दररोज मला भेटायचं आहे..
म्हणते..! मिठीत तुझ्या ' उबारा ' आहे...— % & म्हणते..! दररोज मला भेटायचं आहे..
म्हणते..! मिठीत तुझ्या ' उबारा ' आहे...

© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita

Vinod Umratkar

मिठीत आली नाही पण स्वप्नात आली तू। भेटीत पहिल्या प्रिये बेवफा झाली तू। #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes #marathi marath #मराठी #मराठीचारोळी #marathiwriter

read more
मिठीत आली नाही
पण स्वप्नात आली तू।
भेटीत पहिल्या प्रिये
बेवफा झाली तू। मिठीत आली नाही
पण स्वप्नात आली तू।
भेटीत पहिल्या प्रिये
बेवफा झाली तू।

#yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiquotes  #marathi #marath

अल्पेश सोलकर

सरला पाऊस आता.. चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा सोबत तू असावी.. घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. © अल्पेश सोलकर

read more
सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी..
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile