Nojoto: Largest Storytelling Platform

New कशी शिकवतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशी शिकवतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशी शिकवतो.

Related Stories

    PopularLatestVideo

नादान❤️दिल

गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे, कभी मैं रूठ जाता हूं, कभी वो रूठ जाता है.

read more
गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे,
कभी मैं रूठ जाता हूं, कभी वो रूठ जाता है. गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे, गिले शिकवे,
कभी मैं रूठ जाता हूं, कभी वो रूठ जाता है.

Supriya Yewale

बंद माणसाला जगायला शिकवतो #मराठीविचार

read more
mute video

M.k _01

कभी शिकवा तो कभी....#c.k #allalone Karan Dixit #Life_experience

read more
कभी शिकवा तो कभी गिला है तुमसे ..
दिल रुठा है तेरी बेरुखी से ..
ये सिलसिला मोहब्बत का है
अब पता चला है मुझे.....#c.k कभी शिकवा तो कभी....#c.k

#allalone  Karan Dixit

Mohit Chauhan Rajput

शिकवे शिकायतो की हर खबर और अपनों के ठिकानो से बेखबर।।

read more
एक ताल्लुक था तो आया हूं खुदाया वरना,

कौन आता तेरे महफिल में तमाशा बनने!!
# शिकवे शिकायतो की हर खबर और अपनों के ठिकानो से बेखबर।।

Roshan Ingle

#वेळ शाहणपण शिकवते#

read more
*वेळ शाहणपण शिकवते*


कसे असेल हे जीवन
कधीच कळले नव्हते
पण आता हे सर्व उमजते
खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

जीवनात अडचणी खूप येतात 
पण यातूनच काही गोष्टी शिकण्यास मिळतात 
हळू हळू हे सर्व कळायला लागते
खरच मित्रांनो वेळ हे शाहणपन शिकवते

सुख:त सर्व नाते आपल्या बाजूने येतात
पण जेंव्हा दुखः ची वेळ येते
तेव्हाच ते पाऊले मागे सरतात
याच वेळी सर्वांचे प्रेम समजून येते
खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

कोणतीही वेळ, प्रसंग नाही येत सांगून
ज्या वेळेत आपण आहोत 
ती वेळ घ्या आनंदाने जगून
वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळते 
खरच  मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

©Roshan Ingle #वेळ शाहणपण शिकवते#

Nikhil Thok

शकतो का आपण कधी? 😥

read more
🙄कधी कधी ना आपण रोजच्या जगण्यात खूप चुका करतो किंवा आपल्याकडून त्या होतात त्याचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होईल हे सांगता येत नाही...😟 शकतो का आपण कधी? 😥
loader
Home
Explore
Events
Notification
Profile