Nojoto: Largest Storytelling Platform

New शैक्षणिक साहित्य यादी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शैक्षणिक साहित्य यादी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शैक्षणिक साहित्य यादी.

    PopularLatestVideo

Satish Deshmukh

अशैक्षणिक #Saffron #मराठीकविता

read more
मोहिनी वृत्तातील गझल रचना 
(गालगाल गागा गागा,गालगाल गागा)

अशैक्षणिक कामे 

अजिबात नाही आता चालणार नाही !
शिक्षकास लेखी कामे सांगणार नाही !

पाखरे उपाशी पोटी ओरडून गेली 
वासरात गायी आम्ही मारणार नाही !

कागदेच द्यावी आता शिक्षणास सोडा
लगडता फळे वृक्षाला कापणार नाही !

काळ सोकला आचार्या कारकूण सक्ती
कागदात घोडा आता नाचणार नाही !

फेस ऊतु गेला की हो नाटकीपणाचा
बाटलीत सोडा आम्ही टाकणार नाही !

लेकरास शाळा आहे शिक्षणास बंदी
गारपीट पीकाला या सोसणार नाही !

वर्ग शिक्षकाचा पेशा कागदात मेला
या पुढे गुरू क्रूसाशी टांगणार नाही !


सतीश देशमुख 
उमरखेड जि.यवतमाळ

©Satish Deshmukh अशैक्षणिक 
#Saffron

Rashmi singh raghuvanshi "रश्मिमते"

mute video

Sheetal Shekhar

इतने हिस्सो में बंट गया हूं मैं!
मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं!!
- कृष्ण बिहारी नूर

©Sheetal Shekhar #साहित्य

मनीष कुमार पाटीदार

'साहित्य जीवन में वह रौशनी लाता है जिससे वैराग्य का संचार हो जाता है। रचनात्मक साहित्य की सुखद अनुभूति से साधारण-सा जीवन कब, कैसे बीत जाता है पता नही चलता। साथ ही साहित्य से जुड़े रहना ईश्वर के हृदय में वास करने जैसा अनुपम सौभाग्य है।'

©मनीष कुमार पाटीदार #साहित्य

कवी - के. गणेश

साहित्य

read more
निवडता यायला हवं,
मगच घडवता येईल..
शब्दांवर संस्कार करून
माणूस जोडता येईल.! साहित्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile