Nojoto: Largest Storytelling Platform

New डोईवर घागर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about डोईवर घागर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोईवर घागर.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuo

read more
असेच चालते आयुष्य नेहमी
मनासारखे काहीच नसते जीवनभर.
डोईवर असते दुःखाचे डोंगर
सुखाने फक्त भरते ओंजळ. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ...
#ओंजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuo

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

Rashmi Hule

Jivan me bahar aayi hai, sukh ki ghagar bhar gayi hai. Prit bankar Priye tu mere jivan me aayi hai. Mere naseeb ko bhi lehar aayi hai, jo n #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #घागरलहर

read more
आला आयुष्याला बहर
भरली सुखाने घागर..
प्रिये प्रित पाऊलांनी
तु आलीस माझ्या जीवनी....
फिरली दैवाची ही लहर
आला निष्पर्ण वृक्षाला मोहर
सोबती होउन सात जन्माची
तु आलीस माझ्या जीवनी...
           Rashmi 

 Jivan me bahar aayi hai, sukh ki ghagar bhar gayi hai. Prit bankar Priye tu mere jivan me aayi hai. 
Mere naseeb ko bhi lehar aayi hai, jo n

status king

*_मायेचा पदर_* *पोर कोवळ्या वयाचं* *नाही भेटलाच पान्हा ,* *माय देवाघरी गेली* *बाळ होता तवा तान्हा,,,* *बाळ रडून रडून*

read more
*_मायेचा पदर_*

*पोर  कोवळ्या  वयाचं*
*नाही  भेटलाच  पान्हा ,*
*माय    देवाघरी   गेली*
*बाळ होता तवा तान्हा,,,*

*बाळ     रडून     रडून*
*करे  जीवाचा अकात ,*
*आज  आईचं  लेकरू*
*कसं  झालं  रे  अनाथ,,,*

*दू:ख  लेकराले  झाल*
*झाला काळजात वार ,*
*लेकराच्या      डोईवर*
*नाही    मायेचा   पदर,,,*

*कस  निजावं  बाळाने*
*कोण   गाईल   अंगाई ,*
*बाळ    हूंदके     देऊन*
*देते  आवाच  ये   आई,,,*

*पान्हा पाजे त्याला कोण*
*कशी   मिळेल   ममता ,*
*बाळ    जगनार    कस*
*छळ    करेल     जनता,,,*

*कश्या भराव्या जखमा*
*वाहे   डोळ्यातून   लहू ,*
*बाळ   तान्हूलं   जगात*
*कुठे    घेऊनीया   जाऊ ,*

*आता  शोधे  वाट जगी*
*वाटे   प्रेम   रे   जगाला ,*
*आले   दू:ख  जीवनात*
*नाही   घाबरत   त्याला,,,*

*अंत    जळतो    शेवटी*
*पाप त्याच्या  नशिबात ,*
*प्रेम   नाही   रे  मिळाले*
*डोळे    त्याचे  वाहतात!!*


*शब्दशृंगार , तु फक्त माझीच*
     *©विशाल पाटील , वेरुळकर™* *_मायेचा पदर_*

*पोर  कोवळ्या  वयाचं*
*नाही  भेटलाच  पान्हा ,*
*माय    देवाघरी   गेली*
*बाळ होता तवा तान्हा,,,*

*बाळ     रडून     रडून*

vishnu thore

अनुभवाचा देखणा ऐवज 'मोरपीस आणि पिंपळपान' - विष्णू थोरे,चांदवड. कवी मित्र दुर्गेश सोनार यांचा ' मोरपीस

read more
.................

©vishnu thore अनुभवाचा देखणा ऐवज 'मोरपीस आणि पिंपळपान'
                                     - विष्णू थोरे,चांदवड.
  कवी मित्र दुर्गेश सोनार यांचा ' मोरपीस

sandy

येळ अमावस्या - आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा #nojotophoto

read more
 येळ अमावस्या -
आम्ही एक आठवडा अगोदर पासूनच आईच्या मागे हुटहुट लावली होती, आई यावेळी शनिवारी येळ अमावस्या आहे ना ? शाळंला सुट्टी आहे ..तेव्हा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile