Nojoto: Largest Storytelling Platform

New लोणचं कसं बनवायचं आंब्याचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लोणचं कसं बनवायचं आंब्याचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लोणचं कसं बनवायचं आंब्याचं.

    PopularLatestVideo

Dr Anand D

#असं कसं प्रेम तुझं..? #poem

read more
घरच्यांच थोडं काम असेल
ते करायला तू थकतोस,
तिच्या मागे फिरता फिरता
तू किती वेळ मुकतोस..?

घरच्यांचा काही स्वार्थ नाही
त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं,
कळत नाही मला गाड्या
अस कस प्रेम तुझं..?

परिवाराला वेळ देण्यासाठी
नेहमी मुहूर्त तू बघतोस,
तिच्या एक आवाजावर
तू घोड्यावर्ती निघतोस..!

आई वडिलांना खोत बोलतो
ततुला वाटते का रे लाज..?
कळत नाही मला गाड्या 
अस कस प्रेम तुझ?

प्रेमाचीही एक वेळ असते
पण कर्तव्य कर आधी,
करून भविष्य कडे दुर्लक्ष
करतोयस स्वतःची बरबादी..!

स्वतःला घडवल्यावर मग
प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज,
मग कोणी बोलणार नाही तुला
अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?

कवी - के. गणेश

मोहर आंब्याचा..

read more
mute video

प्रेम प्रकाश

#inspirational कसम कस #poem

read more
mute video

Chetan Savkar

कसं #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

दिवाळीनंतर आपण काही महत्वाच्या गोष्टींवर काम करणार आहोत.त्यासाठी आपल्याला एक होऊन काम करायचं आहे.
युवा हाच देशाचा खरा आधार आहे.

मेसेजला आपल्या प्रतिक्रिया देत जा.खूप विचारपूर्वक हे सर्व  नियोजन आपण करतोय.
कृपया स्टेटस वाचल्यानंतर प्रतिक्रिया कळवा.... कसं

Vishvambhar dhavale

कसं सांगू

read more
कसं सांगू देवा तुला 
भेटायला आली ती मला
वाट बघुन निघून गेली गावा.....

काय वाटलं असेल तिच्या
मनाला आता  सतत प्रश्न
मला पडावा......!

का तर तिला शब्द दिला
होता पुण्यात आल्यावर
काहीतरी बोलेल तुला.
काय बोलणार होती 
आता याचा अंदाज कसा 
बांधावा......!

स्टेशनवर तिला भेटायला यावा 
तर फोन लावायला जावा तर
नेमका चोरांनी चोरून न्यावा
नेमकी रेल्वे सुटावा.....!

काय नशीब माझं देवा 
तिचा नंबर माझ्या कडे
माझा नंबर नाहीं तिच्या
कडे असाच एकाने मिळवुन
दिला होता. तो पण माझ्या कडून
हरवावा.......!

कसं असतं प्रेमात पडल्यावर
अस होत. रेल्वे गेली निघून
काय बोलायचं होतं गेलं
राहून आत्ता भावा....!

तुम्हीच सांगा काय असेल
तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू

Neeru Madina

आंख्यां की दूनाली #SAD Love #शायरी

read more
रै आग आले दरिया मैं कूदणा मंजूर
मनै घणा डर लागै साले पाणीमार तैं
तेरी आंख्यां आली मनै मारगी दूनाली
ना तै डाकू कित डरा करै हथियार तैं

©Neeru Madina आंख्यां की दूनाली
#SAD 
#Love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile