Nojoto: Largest Storytelling Platform

New बसेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बसेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बसेल.

Related Stories

A. S. Rajpoot

प्राण बसेला......(भोजपूरी कविता) Satyam_Hurtz Puspa Kri Shambhu Kumar Gupta Sana Kapoor विभूति गोण्डवी

read more
mute video

अल्पेश सोलकर

तेव्हा वाचवणे ही कठीण होऊन बसेल... जेव्हा माणसं किनाऱ्यावरच बुडायला लागतील.. © अल्पेश सोलकर #किनारा #yqtaai #alpeshsolkar

read more
तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील... तेव्हा वाचवणे ही
कठीण होऊन बसेल...
जेव्हा माणसं किनाऱ्यावरच
बुडायला लागतील..
© अल्पेश सोलकर

#किनारा #yqtaai #alpeshsolkar

yogesh atmaram ambawale

असेच घडावे #मराठीलेखणी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #yourquotetaai #Collab #माझेविचार #yqquotes न्याय झाला हे महत्त

read more
असेच घडले पाहिजे..

न्याय झाला
हे महत्त्वाचं,
खरे की खोटे
का तपासायच.
नेहमी असंच व्हावं,
नराधमान असंच मरावं.
कायद्यानं ही हेच करावं
ताबडतोब निकाल द्यावं.
आनंद कुणाच्या तरी मरण्याचं,
असंच उत्तर रहावं कायद्याचं.
कडक कायदा असावाच स्त्रियांच्या पाठीशी,
पाचावर बसेल दुष्कृत्य करताना ह्या नराधमांची. असेच घडावे
#मराठीलेखणी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #yourquotetaai #collab #माझेविचार #yqquotes 
न्याय झाला
हे महत्त

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संयम... #संयम1 चला तर मग लिहुया. हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे. तुमचा विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
फिरणे टाळा,नियम पाळा,
कोरोनास बसेल आळा,
थोडा संयम पाळा.
सहाय्य देशाला,सुरक्षा घराला,
फायदा त्याला,
जो पाळेल नियमाला.
सुरुवात नवजीवनाला,
नव्या आयुष्याला,
थोडा संयम पाळा
मृत्यू नक्कीच कोरोनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संयम...
#संयम1
चला तर मग लिहुया.
हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर हा विषय Mangesh Pandav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षितिजावर भेटलो आपण
कसे बरे कुणा सांगणार,
क्षितिज म्हणजे एक भास
हे सर्वच जाणणार.
विश्वास त्यांचाच बसेल
ज्यांनी खरे प्रेम केले,
कारण प्रेम करणारे कुठेही भेटतील
हे फक्त त्यांनाच कळे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:क्षितिजावर भेटलो 
#क्षितिजावर 

हा विषय
Mangesh Pandav यांचा आहे.

sandy

शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉 #कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर #story #nojotophoto

read more
 शिवसेनेला आज पाठिंब्याचे पत्र कॉग्रेसने न देण्यामागील हेतू लक्षात आला आहे.🙂 ✌️😉
#कॉग्रेस #शिवसेनेला पाठिंबा देत नव्हते. कारण असे केल्यास इतर

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ती पण माझी वाट पाहत असेल,
हृदयाच्या आकाराचा फुगा घेऊन,
ठरलेल्या जागी उभी असेल.
आतुर मी ही तिला भेटण्या,पण तिला हे कसे कळेल.
ट्रॅफिक इतकी रस्त्यात,
थोडी ही जागा नाही,की माझी सायकल वळेल.
उशीर होईल तिला भेटण्या,आता ती खूप चिडेल.
बडबड नंतर करेल,पाहताच पहिले सायकल वर येऊन बसेल. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तो/ती पण माझी वाट पाहत असेल...
#माझीवाट

चला तर मग लिहुया मनातलं..
#collab #yqta

Secret Quotes

नकोय आता आनंद पण कारण तो पण सहन नाही होणार मला, दुःख घेऊन घेऊन विसरलो मी आता धक्का बसेल एखादा मला मी तसा पण जाणार आहेत आणि असा पण त्या पेक्ष

read more
जीवन..
कधीच सुख जीवनात भासलं नाहीत,
कायम दुसऱ्याच्या सुखात सुख शोधून
आनंदी असायचो मी,
मित्र असो फॅमिली असो किंवा मना जवळ
केलेले कोणी,
मला आज पर्यंत कोणी समजू शकले नाही,
दोन मित्र असे होते ते खूप जवळ होते पण
एक मुलींच्या नादी लागला तर एक दारू च्या,
नंतर खूप भेटले पण माझं मन कोणी परखलं
नाही, माझ्या जीवनात सगळं काही आलं
दारू आली मित्र आले जवळ काही माणसे 
आली एक मुलगी पण आली पण मला नाही
वाटत या मध्ये कुणी मला आज पर्यंत समजलं
म्हणून,
जीवन असंच आहेत माझे समाधान मानून
जगलो फक्त आयुष्य,
लोकांवर राग नाही स्वतःवर जास्त आहेत
कोणी काय दिले दुःख त्याच नाहीत,
पण मी खूप जास्त दिल त्यांच्या असलेल्या
वाटां पेक्षा त्याच फळ मला जीवनात खूप
भेटलयं मला,
अपेक्षा ही नाहीये जीवनात कुणाकडे पण
माझ्याकडून आहेत ती पूर्ण करून लवकर
जायचंय आता बस अजून जगायची इच्छा
पण नाहीत जीवनात सगळं वागणं चालणं
आणि बोलणं सगळ्याच शिक्षा जीवनात
भेटल्या मला येथे प्रामाणिक कोणीच नाहीत
सगळेच स्वार्थी आहेत मग त्यात मी सुद्धा..
   AS Patil✍️ नकोय आता आनंद पण कारण तो पण सहन नाही
होणार मला, दुःख घेऊन घेऊन विसरलो मी आता
धक्का बसेल एखादा मला मी तसा पण जाणार आहेत आणि असा पण त्या पेक्ष

Prerana Jalgaonkar

तो आता निघतच असेल तू माझ्यासाठी इतकंच कर आता थोडंसं थांब त्याची नि माझी भेट झाली की मग तू अविरत बरस.... तो येईल , थोडा वेळ बसेल तू माझ्यासा

read more
तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं माझ्या डोळ्यांत पाहिलं
की मग तू अविरत बरस...

तो हळूच माझ्या जवळ येईल
मला मिठीत घेईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्याचा नि माझा श्वास श्वासात गुंफला
की मग तू अविरत बरस....

वेळ असाच भुर्र्कन निघून जाईल
तो आता परतीच्या मार्गी जाईल
तू माझ्यासाठी इतकंच कर
त्यानं एकदा वळून पाहिलं
की मग तू अविरत बरस....

विरहाचे क्षण केव्हातरी सरतील
भटक्या पाखरांना सूर गवसतील
तू माझ्यासाठी इतकंच कर
तो सदा माझ्यापाशी राहिला
की मग तू अविरत बरस....
--प्रेरणा तो आता निघतच असेल
तू माझ्यासाठी इतकंच कर
आता थोडंसं थांब
त्याची नि माझी भेट झाली
की मग तू अविरत बरस....

तो येईल , थोडा वेळ बसेल
तू माझ्यासा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile