Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे.

    PopularLatestVideo

Anuradha Vishwakarma

#alone लोकतंत्र के दो प्रकार होते हैं :- 1) प्रत्यक्ष 2) अप्रत्यक्ष

read more
लोकतंत्र के दो प्रकार होते हैं :-
1) प्रत्यक्ष 2) अप्रत्यक्ष #alone लोकतंत्र के दो प्रकार होते हैं :-
1) प्रत्यक्ष 2) अप्रत्यक्ष

प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #alone

read more
आता हे मन घाबरत परत कोणाला तरी जीव लावायला ,कारण जीव लावणारा जाताना सोबत आपल्या आपला विश्वास, स्वप्न  , झोप सगळ घेऊन जाऊन  मनाला मनस्ताप देऊन जातो,  म्हणून आता हे मन  कोणा ला जीव लावायला घाबरत , 
आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेताना मी आता भावनिक न होता सारासार विचार करून घेतो , आता परत हे सगळ सहन करण्याची शक्ती माझ्या  मध्ये नाही.....
म्हणून  परत जीव लावायला मन हे  घाबरत
न कळत मागे फिरत  ,मनात असून देखील प्रेम करायला घाबरत......

 तुझाच पणु

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण

#alone

प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #PoetInYou

read more
याद रखना  
करायचं होतं प्रेम तुझ्यावर खरंच... 
मलाही नाही माहीत किती करतो
पण करतो तसं बरंच.. 
खरंच कदाचित हे प्रेम 
ईतकं सोपं आणि सहज नाही... 
बस म्हणूनच कि काय आत 
कुणाची कसलीच गरज नाही...

 तुझा पणु

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण

#PoetInYou

प्रणय कुळे

अनुभवातून शहाणपण #InternationalTeaDay

read more
समुद्रातील वाळू जेवढी आपण घट्ट पकडण्याचा प्रयत्न करतो तेवढी ती सुटत जाते ,
नात्याच पण तसच काहीस आहे आपण जेवढी जास्त काळजी घेतो तेवढं ते हातातून निसटत जात...... असा आजवरचा माझा अनुभव आहे .....

©प्रणय कुळे अनुभवातून शहाणपण
#InternationalTeaDay

Bharat Bandiwadekar

शिकणे, शिकवणे, चान्गले विचार, short# 👍👍👍👍👌 #मराठीविचार

read more
mute video

Raunak (Srijan)

प्रत्यक्ष #अनुभव

read more
कभी कभी हम सरलता से कट रही ज़िंदगी में अनजाने ही कुछ ऐसी घटनाओं के गवाह बन जाते हैं जो हमारी आत्मा पर एक गहरी छाप छोड़ जाती हैं।

कुछ दिन पहले अपनी बहन के घर से लौट रहा था। कुछ सोचते-सोचते ट्रेन पर चढ़ा और एक कोने में खड़ा हो गया।इतने में नज़र एक छह-सात साल की बच्ची पर पड़ी। 

फटे पुराने कपड़े, पैर बिना चप्पल के और बाल बिखरे हुए मगर होंठों पर एक मुस्कुराहट थी। तभी कानों में ढोलक की आवाज़ पड़ी। देखा तो एक तीस-चालीस साल का आदमी बैठा ढोलक बजा रहा है। ढोलक की तर्ज पर वह बच्ची गुलाटियां मारने लगी और गीत गाने लगी। 

मेरे मन को एक धक्का-सा लगा। मैंने पहले भी ऐसे दृश्य देखे थे पर कभी उनपर चिंतन नहीं किया। खुद को कोसने की पूरी तैयारी कर चुका था कि तब तक ढोलक की ताल तालियों के शोर में बदल गई। 

अपने मन को तसल्ली तो दे दी कि मैं एकमात्र बुरा इंसान नहीं हूं, मगर आत्मा पर पड़ी यह छाप जीवन भर रहेगी। प्रत्यक्ष
loader
Home
Explore
Events
Notification
Profile