Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारवंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारवंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारवंत.

    PopularLatestVideo

Ramkrushna N. Dhokane Patil

विचारवंत

read more
खूप सोप्प असत येथे विचारवंत होणं
सगळं काही आयतंच मिळत
प्रगल्भ होणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

गरळ ओकायला, झेंडे वर करायला
शब्दांचा किस पाडायला, मुद्द्यावरून गुद्द्यांवर यायला
सगळे पैलू माहित असण गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

शब्दांच्या अफाट भांडाराला
काल्पोकल्पित विचारांच्या सुबक मायाजालाला 
खरं असणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

शब्दांना कृतीची
विचारांना विचारांची 
जोड असणं गरजेचं नसत
खूप सोप्प असत दीडशे (१५०) रुपये महिन्याचं विचारवंत होणं

तरीही आस आहे
काहींच्या जाणिवा जागृत आहे
अन त्या कुणाच्या खुट्याला बांधणं त्यांना गरजेचं नसत
विचारांचं मंथन उभारण्यासाठी गरजेचं आहे खरंखुरं विचारी होणं

कृष्ण विचारवंत

Jk

अंधश्रद्धेचा अंधःकार दूर करून सर्व सामान्य जनमाणसाला प्रकाशाची वाट दाखवणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, बुद्धिवादी, विचारवंत, थोर #मराठीकविता

read more
mute video

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे बोट धरून चाललो आहे मी... #तुझेबोट हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे. न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

जगात पहिल्यांदा आलो मी , तुझ्या कुशीत स्वत:ला पहालो मी..

जग वेगळं असतांना,सगळं काही नविन असतांना, 
तुझ्या डोळ्यातून ते पाहलो मी पहिल्यांदा..

थोडं समजायला लागलो ,थोडं बोलायला ,
तेंव्हा आई या शब्दांने तुला हाक मी तुला मी मारायला लागलो...

आई हाक हि माझी ऐयकतांना ,तुझा आनंद कोठे मावेना, 
सांगू किती जगाला,बाळ माझे लागले बोलायला...

हात तुझा पकडून ,चाललो लागलो पळून,
आनंद जेव्हा तुला झाला,मी धावत येवून पटकन मिठी  मारू लागलो तुला..

तुझं बोट धरुन चाललो मी,या अनोळखी जगात, जगाला शिकलो मी...
       
                            -ATUL

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझे बोट धरून चाललो आहे मी...
#तुझेबोट

हा विषय प्रख्यात कवी नामदेव जी ढसाळ यांच्या काव्यसंग्रहातला आहे.
न

Atul waghade

sandy

#राजकारण चिंगी म्हणते टिंग्याला चल रे भाऊ भातुकली खेळू टिंग्या म्हणे चिंगीला त्यापरीस 'राजकारण' खेळू हा रे कसला खेळ? #story #nojotophoto

read more
 #राजकारण

चिंगी म्हणते टिंग्याला         चल रे भाऊ भातुकली खेळू
टिंग्या म्हणे चिंगीला            त्यापरीस 'राजकारण' खेळू
हा रे कसला खेळ?

Dileep Bhope

#विचारगंध

निसर्गाच्या सानिध्यात मनाचा एकटेपणा मौन धारण करतो. निसर्ग विविध मार्गाने आपल्यासी बोलू पाहतो. आपण लक्ष द्यायचं नाही ठरवलं तरी झाडं वाकुल्या दाखवतात.  पक्षी गाऊ लागतात. वारा, वेली, पानं ठेका धरतात.  मधेच वेली लाजून चूर होतात. चारदोन रानफुलं पुढ्यात पडतात.. नकळत हसू फुटते..  
मग निसर्ग वक्ता अन् आपण श्रोते होतो.  संवाद सहज होतो.. भक्त- देव दरी नसतेच.. मोठेपण, अहंकार, सत्ता, पद, संपत्ती लवलेशही उरत नाही.. 
माणूस म्हणून जगतांना प्रत्येकाने हे अनुभवायला हवे. नाही का?

©Dileep Bhope #विचारगंध
loader
Home
Explore
Events
Notification
Profile