Nojoto: Largest Storytelling Platform

New समंजस Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समंजस from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समंजस.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर

read more
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते,
दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते.
कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते,
दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते.
कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात,
चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.
असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते,
अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते.
सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात,
काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते...
#yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको 
मी बरोबर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संसाराचा भार... #संसाराचाभार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
दोघेही कमावते,
दोघेही समंजस फार.
घर पूर्ण आई सांभाळते,
दोघांनाही वाटेना संसाराचा भार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संसाराचा भार...

#संसाराचाभार

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆 . . . ही जेव

read more
ही जेव्हा येते,निशब्द करून जाते.
हिच्या कॉमेंट ला काय रिप्लाय द्यावा काही सुचत नसते.
बाकी काहीही असो,एकदम बिनधास्त राहते,
वागताना बिनधास्त कुणाचीही तमा न करते.
महत्वाचे म्हणजे जितकी समंजस तितकीच भांडखोर ही राहते,
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर असते.
संवाद जितका छान करते तितकाच वाद ही घालते,
माझ्याशी भांडायला मात्र हिला खूप मजा येते.
सहजासहजी हार न मानणारा मी हिच्या समोर मात्र हार मानतो,
इतकी छान yq friend मिळाली म्हणून Your Quote चे आभार मानतो. Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆
.
.
.
ही जेव

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला समजून घे ना.. #मलासमजून हा विषय Alpita Ghonge यांचा आहे. #Collab #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
मला समजून घे ना
असे बोलावे लागते जिथे,
प्रेम,विश्वास,समंजसपणाची
कमतरता असते तिथे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला समजून घे ना..
#मलासमजून
हा विषय
Alpita Ghonge यांचा आहे.
#collab #yqtaai  #Y

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात? या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही? वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अनुभव1

read more
समोरच्याला जरी 
समंजसपणा नसला,
तरी आपल्याला आहे.
इतकं आपल्याला 
समजत असतं. प्रिय लेखक 
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
कसे आहात?
या collab challenge मध्ये मज्जा येत आहे की नाही?
वर दिलेल वाक्य पूर्ण करा, तुमच्या अनुभवांन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे,
दोघांच्या समंजसपणाची त्यावर थापली भाकर आहे.
राहू नये अर्धवट भाकरी म्हणून जबाबदारीची फुंकर आहे,
मेहनतीची लाकडे जाळत,डोळ्यात धूर सहन करत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

एक गुणी तर एक अवगुणी
अशा माझ्या मुली दोन्ही.
एकीची लोकं वाहवा करत येतात
तर दुसरीची तक्रार घेऊन येतात.
एक न सांगताच अभ्यास करते
तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
एक समाधानी,समंजस नि हुशार
तर दुसरी मागून,खेचून घेणारी अतिहुशार.
दोन टोकाच्या माझ्या ह्या लेकी दोन्ही
एक आवली "दिपल" तर दुसरी "गुणिका" गुणी. बालिकादिन
#withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai  #गुणिका #दिपल #collab #yqmarathikavita #बालिकादिन2020
एक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज जरा उशीर झाला आजचा विषय आहे तुझ माझं जमेना.. #तुझमाझ चला तर मग लिहुया. तुमचे सुंदर विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझंमाझं

read more
तुझं माझं जमेना म्हणायला,
तिथे काही जागाच शिल्लक नसते.
जिथे दोघांपैकी कुणी एक,
शांत,नि समंजस स्वभावाचे असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज जरा उशीर झाला
आजचा विषय आहे
तुझ माझं जमेना..
#तुझमाझ
चला तर मग लिहुया.
तुमचे सुंदर विषय कमेंट करा.
#collab

RJ कैलास नाईक

#जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

read more
जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्मान दिले
मिरवते तु लेऊन कुमकुम भाळी नावाने
रेशमी नात्याला समंजस पणाचे बंधन दिले
रिमझिम रिमझिम वर्षाव करते रोज प्रेमाचा
कोमेजलेल्या तुळशीला मनात अंगण दिले
गोठुन गेले  होते पाणवठे डोळ्यात कधीचे
आसवांनाही तू तुझ्या ओंजळीत स्थान दिले
तुकड्या तुकड्यात विखुरलो होतो मी
तळहातावर जपून माझ्यातल्या मला माळून दिले
RJ कैलास #जीवनात तु आली नि सुख भरभरून दिले
सोबतीने फुलण्यासाठी सुखद क्षण दिले
स्वप्ने होती गुलाबी काही माझी जगण्याची
तुझ्या सहवासाने अस्तित्वाला सन्म

yogesh atmaram ambawale

#नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#Collab सर्वांची हिच व्यथा आहे, की फक्त माझीच रडकथा आहे. कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, क

read more
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
कितीही प्रयत्न केले तरी शिल्लक काही राहत नाही.
समजत नाही ह्या महागाईच्या बैलाला घालावे कसे वेसन, 
सर्व काही वाढत आहे सोडूनी फक्त वेतन. 
दोघेही कमावत आहेत तरी कमीच पडत आहे, 
ह्या कमीपणामुळेच सतत वाद घडत आहे. 
नको वाद म्हणुन पगारांचा केला हिस्सा, 
माझा घरखर्च तर तिचा खर्च मुलांच्या शिक्षणाचा. 
तिचेही बरोबर आहे नि मी हि कुठे चुकत नाही, 
ईतकी समज असताना सुद्धा खर्चावरुन वाद काही मिटत नाही. 
शेवटी सवाल एकच ऊरतो ज्याचे ऊत्तर काही मिळत नाही, 
ईतका समंजसपणा आणि ईतकी काटकसर करूनही शिल्लक काही ऊरत नाही.  #नवराबायको#भांडण#yqtaai#yqmarathi#marathi#collab
सर्वांची हिच व्यथा आहे, 
की फक्त माझीच रडकथा आहे. 
कितीही कमवा महागाई काही जगू देत नाही, 
क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile