Nojoto: Largest Storytelling Platform

New पिवळ्या फुलांची ओळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिवळ्या फुलांची ओळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिवळ्या फुलांची ओळ.

Related Stories

vishnu thore

लाज फुलांची विकली कोणी..

read more
लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी

वांझपणाचे जगणे झाले
असली काही नकली कोणी
                  -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..

its.vedee

एक ओळ तुझ्या साठी #Poetry

read more
mute video

Kunal Salve

तुला विसरायचंय !
पण,
मग मी कसं जगायचं ? #एक #ओळ 
#प्रश्न #मराठी

Bharat Bandiwadekar

आंबे ची सुंदर, कापून केलेली फुलांची, short❤️ #शिक्षण

read more
mute video

Pavan Dhongade

एक ओळ आई-बाबासाठी.... Pavan Dhongade #Shayari

read more
एक ओळ आई-बाबासाठी.... 
ते आपल्या रक्ताच पाणी करतात 
आपल्यासाठी
का त्यांना रडवता स्वतःच्या 
स्वार्थासाठी,
आई कडकडत्या ऊन्हात उभी राहते
 लेकरासाठी
बाबा जिवापार कष्ठ करतात 
आपल्या जिवाच्या 
तुकड्यासाठी 
देव प्रत्येकाला भेटत नाही म्हणून
त्याने आई-बाबा पाठवले 
प्रत्येकासाठी.....
Pavan Dhongade एक ओळ आई-बाबासाठी.... 
Pavan Dhongade

जयदीप शरद जोशी

मराठी गझल हजारदा लिहून एक ओळ खोडली #Shayari

read more
mute video

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

raju hirave

*निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262

read more
*निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262 *निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे* https://vastavsangharsh.in/?p=10262

vaishali

# अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द

read more
     महापूर

तू झाला मोकळा कोसळून
महापुर घेऊन आला रे
का नेले वाहून घरदार
ठेवलेस माघारी काय रे
  मोकळे आभाळ # अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत  -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द

अल्पेश सोलकर

कित्येक फुल दिली होती मी तुला कित्येक रंगांची... त्यावरून शोधली होती मी आवड तुला कोणत्या फुलांची.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathiquotes #yqbaba #yqdidi #alpeshsolkar

read more
कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची... कित्येक फुल दिली होती मी तुला
कित्येक रंगांची...
त्यावरून शोधली होती मी
आवड तुला कोणत्या फुलांची..
© अल्पेश सोलकर

#yqtaai #yqmarathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile