Nojoto: Largest Storytelling Platform

New वेगवेगळ्या प्रकारचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेगवेगळ्या प्रकारचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगवेगळ्या प्रकारचे.

raju hirave

झुंज दिव्यांग संस्था गेले चार वर्षापासून दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देऊन त्यांना उत्तेजन करण्याचा प्रयत्न करत असून. #nojotophoto

read more
 झुंज दिव्यांग संस्था गेले चार वर्षापासून दिव्यांग बांधवांना वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देऊन त्यांना उत्तेजन करण्याचा प्रयत्न करत असून.

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...! काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे च्या वतीने नवरात्र निमित्त खास उपक्रम घेत आहो #YourQuoteAndMine #सन्मान #yqkavyanand #yqnavratri2022

read more
नेहमी व्हावा सन्मान स्त्री मनाचा,
जसा आईचा तसाच मुलीचा.
प्रत्येक कार्यात सहभाग भार्याचा,
यशात मोठा वाटा तिच्या सहकार्याचा.
एक ना अनेक रूपे तिचे,
प्रत्येक रुपात अफाट दर्शन तिचे.
वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नाते जपते जी,
त्या स्त्री चे नेहमी गोडवे गात चला.
कधीही "स्त्री मनाचा" चा अनादर होऊ नये,
इतकी मात्र काळजी घेत चला. नमस्कार मित्रहो,

नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे  च्या वतीने  नवरात्र निमित्त खास उपक्रम घेत आहो

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमसासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करा सेवा द #शिक्षण

read more
mute video

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमसासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाईन #शिक्षण

read more
mute video

रवि फलटणकर

#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्या #nojotophoto #फोटोग्राफर_मी_स्वता

read more
 #फुलपाखरू..🦋🦋
कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, 
मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार...
राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार,
निसर्गाच्या सानिध्या

Abasaheb Patil

आमचेकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमशासकीय ऑनलाईन फॉर्म योग्य दरात भरून मिळतील. संपूर्ण महाराष्ट्र भर सेवा. व्हाट्सअँप वरून माहिती पाठवा ऑनलाई #शिक्षण

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कुठल्याही प्रकारचे नाते नसताना,
जे मनात घर करून बसतात.
दूर असूनही जवळ वाटतात,
तीच खरी मनाची नाती असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मनाची नाती...
#मनाचीनाती

हा विषय 
Nikhil Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे "आयुष्य एक रंगमंच " #आयुष्यएकरंगमंच चला तर मग लिहुया. हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जीवनरंग

read more
वेगवेगळ्या भूमिका रंगवतो
जिवंत अभिनयाचा मी कलावंत.
माझे आयुष्य एक रंगमंच
प्रत्येक क्षणाला सादर,एक नवा अंक. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

"आयुष्य एक रंगमंच " 
#आयुष्यएकरंगमंच
चला तर मग लिहुया.

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile