Nojoto: Largest Storytelling Platform

New अवतीभवती होणारे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अवतीभवती होणारे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अवतीभवती होणारे.

    PopularLatestVideo

Deonath Damodhar

उंच उंच घ्यावी भरारी दूर निळ्या आकाशी ढगांच्या कुशीत निजावे हात तुझा हातात घेऊनी फूलपाखरू होऊनी मी फिरावे तुझ्या अवतीभवती…..

read more
mute video

Pratik Borse

कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल. #Music #couple_goal

read more
 कुठलाही Day,Anniversary साजरा न करता;
Gift न देतो,घेता;

कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल.

Jitendra Raipure

जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते. आनापन साधना मुळे होणारे फायदे १) विद्यार्थ्यांची एकाग्रता #story #nojotophoto

read more
 जि प उ प्रा शाळा कारवाफा येथे रोज परिपाठासोबत 'आनापन साधना ' उपक्रम घेण्यात येते.
आनापन साधना मुळे होणारे फायदे 
१) विद्यार्थ्यांची एकाग्रता

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

read more
शक्य नव्हे जे ते सारे शक्य होई,
नकारात्मक विचारा ऐवजी,
सकारात्मक विचार जेव्हा मनात राही.

ना चा पाढा,कामात अडथळा देई,
सुरुवात करायच्या आधीच,
मनात अनेक संभ्रम निर्माण होई.

थांबतो माणूस विचार करत राहतो,
विचार करायच्या नादात,
होणारे सारे काम अडवून ठेवतो.

म्हणून सोडावे विचार करणे,
येईल जे मनात,ते कृतीत आणावे,
सुरुवात करता सर्व होई,हे मंत्र जाणावे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमी

read more
कित्येकदा प्रश्न स्वतःशी,मी कोण?
उत्तर काही सापडले नाही.
नात्यांचे ओझे इतके
निभावता सर्व,स्वतःशीच नाते राहिले नाही.
मी कोण कळले नाही कधी
अवतीभवती माझ्या फक्त नात्यांची गर्दी.
शोध घेता स्वतःचा,मी कधी सापडलोच नाही
गुरफटलोय नात्यात इतका की मी कोण कळतच नाही. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे....मी कोण कळले नाही

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म

yogesh atmaram ambawale

जुळ्या बहिणी..

मुलगी बघायला गेलो होतो लग्नासाठी,
पसंत ही आली होती.
गप्पा मारताना समजले एक बहीण ही आहे तिला,
त्या दिवशी जी घरी नव्हती.
योग आला काही दिवसांनी पुन्हा तिकडे जाण्याचा,
मग म्हटलं आलोच आहे इकडे तर तिला ही भेटूनच जावे,
घरी जाता त्यांच्या आश्चर्याचा मोठा धक्का बसला,
पसंत केली होती जी मुलगी तिनेच भावोजी म्हणून आवाज दिला.
अचंबीत झालो मी, म्हटलं हे काय घडत आहे,
नवरी म्हणून जिला पसंत केले ती भावोजी म्हणून हाक मारत आहे.
बरे झाले योग्य वेळेस होणारे सासरेबुवा समोर आले,
विचारता त्यांना हे काय ? त्यांनीच ही मेहुनी आहे असे सांगितले.
पुढे बोलले दोन मुली आहेत हेच फक्त तुम्हाला माहीत होते,
पण त्या जुळ्या आहेत हे सांगायचे राहून गेले होते. जुळ्या बहिणी
#collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #twinsisters #मराठीलेखणी  #जुळ्याबहिणी #yqmarathi
मुल

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... वाढणारं वय तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqवाढणारं

read more
बालपणाची आठवण,तारुण्याची साठवण,
लक्षात आणून देऊ वाढणारे वय...
किती माणसे जोडली गेली,किती दुरावली,
ह्याचा ही हिशोब देई वाढणारे वय...
वर्तमानात होणारे हाल,पुढील दिवसांचे भय,
एकांतात जाणवून देई वाढणारे वय...
तरुणपणी वाया गेलेले दिवस,आता पैशाची चणचण,
विचाराधीन मनास जाण देई,वाढणारे वय...
पिकलेले केस,वाढत जाणारे टक्कल,
वयस्कर असल्याची ओळख करून देई,वाढणारे वय...
मुलाची ओरड,घरच्यांचे टोमणे,मनाला झोंबने,
हे सारे प्रकार म्हणजे वाढणारे वय...  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... वाढणारं वय 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... हरवलेेलं मन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqहरवलेलंमन

read more
वाचले होते,हरवलेलं मन म्हटले की असेच घडते,
भास होतात तिचे,आठवणीत तिच्या मन रमते.
वाटत असते सतत मनास,अंतर नसावे कधीही दोघांमध्ये,
काहीच सुचत नाही तिच्याशिवाय,तिचेच विचार मनामध्ये.
एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा असेच होते,
करायचे असते जे ते राहून वेगळेच काही घडते,
बावरते मन हे तेव्हा,जेव्हा ती समोर येते,
पाहता तिला खरंच,काय करावे काही सुचत नसते.
म्हणतात ज्याला प्रेम कदाचित ही त्याची सुरुवात असावी,
का वाटते मनास,नजरेसमोर सतत तीच दिसावी.
एकांत नसावा कधी ही,क्षणभर ही ती दूर नसावी.
सतत दिसावी समोर,नेहमीच माझ्या अवतीभवती असावी.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... हरवलेेलं मन 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मी वचन देते/देतो की... #वचनदेते आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात. मिळुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ताई

read more
मी वचन देतो की,
शिवरायांचे विचार आणि आईची शिकवण
ह्याची कायम मी आठवण ठेवेल.
अडचणीत असलेल्या कुठल्याही स्त्री च्या पाठीशी उभा राहील.
अन्याया विरोधात आवाज उठवणाऱ्या
प्रत्येक ताई माई च्या सोबत राहील.
थांबावे स्त्रीयांवर होणारे अत्याचार ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहील.
समाजातील प्रत्येक स्त्री ही माझी आई,बहीण,मुलगी आहे ह्याचे भान ठेवेल.
(प्रत्येक पुरुष वर्गाने घ्यावी ही शप्पत ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
मी वचन देते/देतो की...
#वचनदेते
आपण मिळुन वचन देऊया की आपण मिळुन एकमेंकाचे रक्षण करुयात.
मिळुन

Rutuja Dorwat

दुःख आणि सुख!! सुख आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह

read more
दुःख आणि सुख 
{read in caption} दुःख आणि सुख!!
       सुख  आणि दुःख म्हणजे काय नक्की? असा प्रश्न नेहमी पडतो . आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले दोन्ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile