Nojoto: Largest Storytelling Platform

New गमंत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गमंत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गमंत.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बघा बघा माझी नकटी
करते कशी नथीचा नखरा.... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

read more
भारतीय माय माऊली जिजाऊनी |
जपून ठेवली पारंपारिक शक्तीची ||
 शान सुंदर रूप साद घाली |
नाकात शोभे मोतीची नथ ||

                    केसात माळला गजरा |
                   चेहऱ्यावर आनंदाचे हास्य ||
                   पारंपारिक नऊवारी त्यात सुंदर |
                   शोभे माय माऊलीचा नथीचा नखरा||

सुंदर अशी मोत्याची नथ |
त्यावर मोतीची शान ||
स्त्रीने ही संस्कृतीची जाणीव |
शोभे माझ्या स्त्रीला नथीचा नखरा ||
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता तर,त्या नाकावर
तिनं नेमलाय पहारेकरी।
नाक "नथनी" नाव त्याचे
त्याचा नखरा बी लयभारी। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

Sunil Zarikar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तीच तर आहे माझ्या संसाराचा धुरा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
राबते ती माझ्यासाठी सदा सर्वदा स्वच्छ करण्यास घरादारा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा..
रागावतो, चिडतो, ओरडतो तिच्यावर तरीही म्हणते प्रेमळ माझा नवरा,
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
लक्ष्मीपावली आली ती या घरात ओलांडून उंबरा,
खरचं सांगतो उजळेल तीचे सौंदर्य पुन्हा हा नथनी चा नखरा... 
मिळु दे थोडा वेळ शृंगारास तिला हा हक्क आहे तिचा खरा, 
मग का नको तिच्यासाठी हा नथनी चा नखरा...
 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मी तुझी स्वर्गातील
हूर,परी,अन अप्सरा,
फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी
हा माझा नथीचा नखरा..... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु

Vinod Umratkar

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नथीचा नखरा... #नथीचानखरा सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
त्या चोरट्या क्षणी
मध्ये नाक यायचे तिचे नेहमी।
आता नाकासह मला
करी घायाळ तिची नथनी। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
नथीचा नखरा...
#नथीचानखरा
सध्या हे सगळीकडे सुरु आहे गमंत म्हणुन तुम्ही विनोद लिहु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile