Nojoto: Largest Storytelling Platform

New गंध तुझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गंध तुझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गंध तुझा.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा गंध तुझा... #हागंधतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
तुझ्या येण्याने,
जीवनात सुगंधित रंग भरले माझ्या.
प्रेमाचा हा गंध तुझा,
दरवळतो आयुष्यात माझ्या. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा गंध तुझा...
#हागंधतुझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

pooja d

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा गंध तुझा... #हागंधतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
हा गंध तुझा प्रियवर, असा
विरघळला श्वासात माझ्या ,,
रोमारोमात दरवळतो
सुवास तुझा......

 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा गंध तुझा...
#हागंधतुझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा गंध तुझा... #हागंधतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
दोष काय माझा,जर वाटे भेटावे तुला,
प्रेमाचा हा गंध तुझा,बेधुंद करी मला. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा गंध तुझा...
#हागंधतुझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गंध तुझा आहे कस्तुरीपरी, 
दरवळे प्रत्येक क्षणी या मनावरी..
आजही साक्ष देतात आपल्या प्रीतीचे ते वृक्ष टेकडीवरी..
हसण्यावरतीनेले अनेकांनी प्रेम आपले,
पण त्यांना थोडीच माहीत खऱ्या प्रेमाचा साक्ष आहे तो हरी..
सांगण्यात गर्व वाटतो आज, 
सुख दुःखात साथ देणारी तुच आहेस माझी जीवनसाथी खरी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गंध तुझा..
#गंधतुझा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गंध तुझा तो 
आजही जाणवतो 
वेडा होऊन मी मग 
नव्यानं तुला आठवतो 
भलतंच तुझं दिसणं पाहून
मी तुझ्यात हरवून जातो 
रोजची तू एकच आणि मी
तुझ्यात सौंदर्याची खाण टिपतो !

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गंध तुझा..
#गंधतुझा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे पहाटवारा घेउनी आला गंध तुझा... #पहाटवारा हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणीत तुझ्या रमलोय न राहिलो मी माझा,
तू तिथे मी इथे सहन होत नाही हा दुरावा तुझा.
बसलोय दारात एकांतात आठवत चेहरा तुझा,
भास होताच तुझा,पहाट वारा घेउनी आला गंध तुझा सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

पहाटवारा घेउनी आला गंध तुझा...
#पहाटवारा
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठीप्रेमकविता

read more
धुंद करी मज,प्रेमाचा गंध तुझा.
वाटे मग भेटावे तुला,त्यात दोष काय माझा.
गंध तुझा असा हा प्रेमाचा, मला भुंगा बनवून जातो.
असो मग कुठेही मी,शोधत तुला तुज जवळ येतो.
धुंद होतो,बेधुंद होतो,जेव्हा तुझ्या प्रेमाचा सुगंध दरवळतो.
निघतो मग तुला भेटायला,नि सोबत सायकल घेऊन येतो.
हृदय माझे देत तुझ्याकडे,घेउनी सोबत तुला प्रेमाच्या धुंदीत हरवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गंध तुझा..
#गंधतुझा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गंध तुझा.. #गंधतुझा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
गंध तुझा मिसळू लागला
त्या निसर्गात तुझा

बघं त्या इंद्रधनुष्याला पण
हवा हवासा वाटू लागला आहे गधं तुझा

त्या निसर्गात तुझी सोबत असताना
किती वेगळ असतं ते‌ भान विसरून जाताना..
           
                                  -Atulwaghade










 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
गंध तुझा..
#गंधतुझा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Vinod Umratkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा गंध तुझा... #हागंधतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
प्रेमात पडण्याचा
हवा कशास पुरावा।
अजूनही जिवंत मी
हा नाही का?पुरावा। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा गंध तुझा...
#हागंधतुझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi

Vinod Umratkar

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हा गंध तुझा... #हागंधतुझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMi #YourQuoteAndMine

read more
हा गंध तुझा, आज 
जरा ओळखीचा मज भासला।
खरं खरं सांग,सखे
की माझाच डिओ तू, चोरून वापरला।
😁😁😁😁😁😁 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हा गंध तुझा...
#हागंधतुझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile