Nojoto: Largest Storytelling Platform

New भासता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भासता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भासता.

Related Stories

    PopularLatestVideo

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #कठीण

read more
शरीर माझं श्वास तुझा आहे
हृदय माझं स्पंदनं तूच आहेस
प्रेम अक्षरं जरी असली अडीच  
तरी अर्थ त्याचा जीवन तू आहेस 

तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे 
प्रेम माझं एकदा मनाला विचार 
सोपं करून सांगेल ते मन मी आहे 
 मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

Deepali Ghoge

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #UMe #yqtaai #कठीण

read more
माझं-तुझं प्रेम... असं शब्दांत
मांडणं जरा कठीण आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे खालील ओळी.. मनातले रिकामे कोनाडे असे भासतात जणू नभाच्या अंगणातून तुटलेले तारे... #तुटलेलेतारे या ओळी समोर त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
येता नजरेसमोर काही ईच्छा मागण्यापूर्वीच,
लोप पावतात ते सारे.. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे खालील ओळी..
मनातले रिकामे कोनाडे असे भासतात जणू
नभाच्या अंगणातून तुटलेले तारे...
#तुटलेलेतारे
या ओळी समोर त

Manish Jadhav

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #माझ्यासाठी१

read more
ऐक ना तुझ्या प्रियकर कवीची आज फजिती आहे..
जेव्हा मला विचारलं ती तुझ्यासाठी काय आहे??
काय सांगू तूला ऐक माझी गम्मत..
मी म्हटलं या जगात प्रेमळ गोष्टींची पाहूया किम्मत...

मी पाहिलं गुलाब.. त्याला न तोडता बघत बसणं इतका नाही मी महान ..
नंतर पाहिला चंद्र .. देवा त्याला कवेत घेणं इतका आहे का मी विद्वान?? ...

नंतर आली अंगावर सुखद पावसाची सर.. 
त्याच सरीची वाट बघणं इतका नाही माझ्यात धीर..
मग म्हटलं कशी असेल इंद्राची परी??
म्हटलं ते पहायला उशीर आहे आपली रोजची जिंदगी च बरी..

ऐक ना तुला मिळवण्यासाठी मला तुझ्यात विरघळायचं आहे..
कारण हे मात्र नक्की...
तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगण जरा कठीण आहे.. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मान्य आहे का? #मान्यआहेका चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत #YourQuoteAndMine

read more
आपले मुख्यमंत्री जर त्यांच्या कामात कुठे कमी पडत असतील तर त्यांच्या विरोधात न बोलता त्यांच्या सोबत राहून  त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.
मला तरी वाटते..
सोबत यावे,सोबत राहावे
उणीव भासता कुठे,मार्गदर्शन करावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मान्य आहे का?
#मान्यआहेका
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
आयुष्य म्हणाव तर कधी तरी संपेल..
सौंदर्यवती म्हनाव तर सगळेच प्रेमात पडतील..
यौवन म्हनाव तर काही काळाने कमी होईल.. 
देव म्हनाव तर सगळेच पुजतील..
साधी भोळी म्हनाव तर लोक फायदा घेतील..
तु एक निखळ भावना आहेस जी फक्त आणि फक्त मीच समजु शकतो आणि माझीच राहील..  मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३४ #कठीण

read more
आयुष्यभर चालत राहूनही
न संपणारी वाट तू आहे,
कितीही खडतर असला तरी तुझ्या सोबतीमुळे,
सुखकर हवाहवासा वाटणारा प्रवास तू आहे. मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येतात कित्येक जण आयुष्यात,
कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.
आठवणीत मात्र तेच राहतात,
जे हृदयात वसलेले असतात.

अनोळखी चेहरे कधी कधी,
खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात.
 तर ओळखीचे चेहरे कित्येक,
 अनोळखी असल्यासारखे वाटतात.
 
प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते,
म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते.
सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते,
जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

गौरव दीक्षित(लव)

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ *चैत्र मास यदि अष्टमी पुष्य नक्षत्र प्रमाण ।* *दिन मंगल परनात को जन्म लिया हनुमान।।* *काले केश सुहावने मस्तक चन्द्र समान।* #कविता

read more
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*चैत्र मास यदि अष्टमी पुष्य नक्षत्र प्रमाण ।*
*दिन मंगल परनात को जन्म लिया हनुमान।।*

*काले केश सुहावने मस्तक चन्द्र समान।*
*दीर्घ हनू से भासता हनुमान बलवान ।।*

*देख अंजना बाल मुख करती निज प्रभु ध्यान।*
*कठिन समय रक्षा करो इसका हे भगवान।।*

*बार बार करती रही शत मुख ऋषि गुणगान।*
*जिनकी अनुपम साथ से भारत मही महान ।।*

       🚨■■■■■■■■■■■■🚨

*🚩🚩🏹जय श्री राम🏹🚩🚩*

 सभी धर्मनिष्ठ सनातनियों व देश-विदेश के समस्त हिंदुओं को श्रीहनुमान जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं, बहुत बहुत बधाइयां🙏🙏🚩*

*" मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।*
*वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥ "*
 
*" हे मनोहर, वायुवेग से चलने वाले, इन्द्रियों को वश में करने वाले, बुद्धिमानो में सर्वश्रेष्ठ।*
*हे वायु पुत्र, हे वानर सेनापति, श्री रामदूत हम सभी आपके शरणागत हैं॥ "*

*🚩🚩🛕जय जय श्रीराम🛕🚩🚩*
    *🚩 🚩 जय वीर हनुमान 🚩 🚩 * ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*चैत्र मास यदि अष्टमी पुष्य नक्षत्र प्रमाण ।*
*दिन मंगल परनात को जन्म लिया हनुमान।।*

*काले केश सुहावने मस्तक चन्द्र समान।*
loader
Home
Explore
Events
Notification
Profile