Nojoto: Largest Storytelling Platform

New सहलीला जाण्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सहलीला जाण्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सहलीला जाण्यासाठी.

Related Stories

Sanket Gadhave

माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी मार्ग शोधेन आणि नसेल तर तो निर्माण करेन #nojotophoto

read more
 माझ्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी मार्ग शोधेन आणि नसेल तर तो निर्माण करेन

Shailesh Hindlekar

शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ #poem

read more
 शुभ प्रभात...
रजा...
आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो..
वर्षभ

Sagar Bangar

ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु

read more
ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे."

सागर बांगर©®

©Sagar Bangar ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे, तेव्हढ्याच अंतरावर तु

RJ कैलास नाईक

#तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म

read more
तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही 

छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी
पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही

पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात
मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही
            RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म

Secret Quotes

स्वतः वर सांगत बसलो तर सगळं काही विसार पडेल तुम्हाला, नात्यात सगळं काही गमावल आहेत मी, जेव्हढे संबंध तेवढा त्रास आहेस आज मला, बाकीचे घरी जा

read more
उगीच कुणाला काही ही सांगत
नाही बसत मी,
घडलेत काही प्रसंग जीवनात
माझ्या ही,,
असे नाहीत की मी स्वतःला शहाणं
समजतो,,
आहेत कमी पणा माझ्यात पण,,
स्वतःच्या चुका ही समजतात अन
समज पण,,
जीवन काय खेळ नाहीत उगाच
हे जे घडलं ते असंच नव्हत,,
माझ्या मलाच माहित आहेत काय
भेटलस या जीवनात मला,,
हि वेळ उगीच नाहीये माझ्यावर
सगळं असून सुद्धा.......... स्वतः वर सांगत बसलो तर सगळं काही विसार पडेल तुम्हाला, 
नात्यात सगळं काही गमावल आहेत मी, जेव्हढे संबंध
तेवढा त्रास आहेस आज मला, बाकीचे घरी जा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाऊस मला फारसा आवडत नाही,
पावसात भिजणे तर अजिबात जमत नाही.
तरीही मला नेहमी प्रमाणेच वेध पावसाचे लागले आहे,
कारण पावसाळा हा ऋतू तिच्या आवडीचा आहे.
पावसाळा चालू होताच,आम्ही सहलीला जातो,
ती बिनदास्त पावसात भिजते,मी मात्र रेनकोट घालून असतो.
छान अशा धबधब्यावर ती ठाण मांडून भिजत असते,
खूप रमते पावसात मनसोक्त भिजत राहते.
मला ही मग भिजण्याचा आग्रह करत असे,
दुर्लक्ष करत तिच्या बोलावण्याकडे,
मी लिंबू लावून मस्त भाजलेला गरमागरम कणीस खात असे.
असा हा पावसाळा ऋतू,दोघांनाही खूप आनंद देत असे.
म्हणून नेहमीच मला वेध पावसाचे लागलेले असे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषयः वेध पावसाचे
#वेधपावसाचे
हा विषय
Somnath Puri यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

Secret Quotes

मला आनंद नाही झाला मनाला माझ्याच माहित काय झालंय ते, पण खर आहेत होतंय ते चांगल्या साठीच, मी पण भक्कम आहेत आता काही गोष्टींना सामोरे जाण्यासा

read more
एकाचेच स्टेटस पडले तरीही खूप जणांनी
बघितलं असेल,
स्टेटस ठेऊन खूप आनंद भेटत असेल दुष्मनांना
आता अजून सारे ठेवतील आणि बरंच जग 
ते पाहिल मग अजून बरं वाटेल त्यांना,
कोणाला नसेल फरक पडत पण मला पडतोय
ते फक्त फ्रेंड्स च होते मी मनातून बायको
म्हणून स्वीकारलं होत तिला,
आणि मला म्हटली असती लग्ना नंतर तर धाक
असतो जगाला पण आणि कोणी कोणाच्या
जीवनात इंटरफेअर पण नाही करत,
पण कुठला तरी हक्क असावा लागतो तो पर्यंत
खूप काही मी पण केलं असत तिच्या साठी
पण अस्या गोष्टी अजिबात नसत्या केल्या,
जिथे एखादीच्या संसकारवर लोक बोटं ठेवतील 
असे कधीच वागत नाही,
   AS Patil✍️ मला आनंद नाही झाला मनाला माझ्याच माहित काय झालंय ते, पण खर आहेत होतंय ते चांगल्या साठीच,
मी पण भक्कम आहेत आता काही गोष्टींना सामोरे जाण्यासा

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_थ

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ्या मानत आज... #माझ्यामनात चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAnd

Prerana Jalgaonkar

काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त

read more
माणसासारखेच पावसाचे थेंब(लेख👇) काल रात्री धो-धो पाऊस बरसत होता.पावसाची गाज निराळीच होती. ती गाज मला चिंब भिजून जाण्यासाठी साद घालत होती.खिडकीतून पावसाला बरसताना मी मनसोक्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile