Nojoto: Largest Storytelling Platform

New धुंद एकांत हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धुंद एकांत हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंद एकांत हा.

    PopularLatestVideo
f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

आजही मला आवडतो एकांत
धुंद धुंद शांत विभ्रांत एकांत
विचारांना मग देतो चालना
आणि शब्दांना करतो आवाहन
या माझ्या लाडक्या शब्दांनो
आणि बनवा सुंदर शब्दांची मांडणी
एक सुंदर काव्य
जे मनाला मोहवून टाकील
आणि दिवस करील आनंदाचा...
**
प्रकाश साळवी एकांत सुंदर रमणीय एकांत

एकांत सुंदर रमणीय एकांत

0 Love

6df17a8beb0fab5d926de1df019a74d3

Arora PR

धुंद तो यहां की छट चुकी.
पर ये वहा  अवश्य होगी
जहाँ तुम्हे जाना है
ये जिंदगी इस धुंद की ही
पैदाइश है
और उसे धुंद मे ही इसे निर्वाण को पाना भी है

©Arora PR
  धुंद

धुंद #कविता

27 Views

b30b01b71fca1cabf2a0acbb4ed7c3e7

manish patel ... मन...

Be positive #एकांत
60e50d6eddb7ceb015766588820443f9

Pradeep Wadelkar

आसावा असा एक एकांत
जिथे मी पण माझ्या बरोबर 
नसाव..
जिथे सर्व मी पणा गळून पडावा
असा एक एकांत 
असावा.. 
जिथे आपल्या अस्तित्वाची ही..जाणीव नसावी
असा एक एकांत
असावा..
जिथे निळ्या असमांताशी एकरुप व्हावे..
असा एक एकांत
असावा.. एकांत..

एकांत..

4 Love

3e75e51f318ac9ed4d16c18db0fb6273

anamika pandeya

खफा नही हम किसी से,बस खुद से नाराज़गी है । 
छोटी सी है ये जिंदगी, जो अब तन्हा ही guzarni है। एकांत

एकांत

4 Love

1166e3fdafb2208093852044ed9d118a

अमोल राजेंद्र उबाळे

ज्यांच्या कडे कोणीच लक्ष देत नाही 
असं आपल्याला वाटत 
खर तर त्यांच्या कडे च 
सगळ्यांच लक्ष लागून असत 



✍️ अमोल उबाळे एकांत

एकांत #poem

2 Love

417ade1e222c1821a4adeacf2dee6058

sachinnk

गजबजलेल्या वाटांवर निःशब्द उभा,
बाहेरून हा अनोळखी गराडा,
पण आतून मात्र एकटाच..
हा निःशब्द संवाद स्वतःलाच धीर देईल,
अन् हा नीरव धाडस पण देईल,
तुला बाहेरचा दबाव पेलण्यासाठी.
निःशब्द म्हणजे आत्म्याचे रुदन,
एकाकी मुकाट आर्त, 
जी एकदिवस उफाळून बाहेर पडते,
हा एकांत नजरेस अशी नजर देतो,
जणू या जगात फक्त दोघेच....
तू आणि हा एकांत...
निःशब्द असणे पण एक भाषाच...
भाषा ...जी एकमेकांना शब्दाविना समजून घेते...
फक्त डोळ्यात पाहून....
आणि निःशब्द राहून...
S.K...✍️ एकांत

एकांत

3 Love

a415472150bb7f19380459d89c4b32f7

Ravindra Singh

एकांत

एकांत #कविता

5.23 Lac Views

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

__एकांत
   
आजच्या एकांतात कालच्या आयुष्याचं पान वाचलं.
जवळ तू आहेस कि भास, सारं आठवणींचं आभाळच दाटलं! #एकांत
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

एकांत

एकांत हा सख्या खूप छळतो मनाला
येता तुझी आठवण दुःख होते काळजाला

आजही आठवते मला आपले एकांतात भेटणे
एकमेकांना बघून पाणी डोळ्यातच गोठणे

तुझ्या मिठीत मला वाटे निरव शांतता
वाटे कधी ना सरावी ही एकांतता

नियतीने मात्र वेगळाच डाव रचला
विरह एकांतात खूप काही सांगून गेला

एकांत आता आपल्या कायम नशिबी आला
दुरव्यात ही विरहाचे आश्रू देऊन गेला
------------------------------ एकांत

एकांत

0 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

गर्दीत हरवलेला 
एकांत शोधतो मी
भेटेल पुन्हा ती
या भ्रमात रमतो मी #एकांत
b74f7fbba21ef02acf259bec368c4450

मेरे ख़यालात.. (Jai Pathak)

कभी कभी एकांत हमारा ऐसा मित्र
बन जाता है जिसे छोड़ना कठिन जान
पड़ता है क्योंकि वो कहता कुछ नहीं,
केवल हमारी ही सुनता है।

©Jai Pathak
  #एकांत
9b5ec72caa37a9f0acc3b6ec022a7062

Puspa

मुझे पसंद हैं एकांत में रहना,
अकेले गुनगुना
खुद से बातें करना
और खुद का ही मज़ाक बनाना।।

©Maya.P.Thapa #एकांत
923733c5ed1e98047d0f025da60dfd6e

Dattatray kolekar Dk

चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा
एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले

©Dattatray kolekar Dk
  #एकांत
ebcb2bf72418921deb811a17e3f10e9f

Chandan Bharati

"एकांत में हम खुद को टटोल सकते हैं।"

©Chandan Bharati #एकांत

एकांत

14 Love

3fcec43fbc36fb61992279bbd27dd05a

Ramjaane Solanki

एकांत हु बैठा हूँ निशांत में                                     दिल में उत्पात मचा हैं फ़िर 
भी हु सुशांत मैं           
नहीं लोगों से कोई गिला हैं मुझे                            पाया मैंने जो भी नसीब से मिला हैं मुझे                थोड़ा लड़खड़ा जाता हु फ़िर भी 
क़दम संभाल लेता हूं 
जो ख्वाहिश पर मेरी बनती तो पैसे 
खंगाल लेता हूं 
सन्नाटे गलियों से डर जाऊं वहीं हु भ्रांत मैं 
एकांत हु बैठा हु निशांत में                                          दिल मे उत्पात मचा हैं फ़िर भी हु सुशांत मैं ।

©Ramjaane Solanki #एकांत
28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #एकांत
e4e8b80d2ec96ff3e8ef9b6d4e5a2aa9

Samta Shekhawat

ये दुनिया दारी का माया जाल मुझे खत्म कर देगा ....

मुझे अब एकांत चाहिए , जीने के लिए ...!!

©Samta Shekhawat #एकांत
c64d9a0b1367734a412659d57390fd79

RJ Prasad...

ती सांजवेळ... अन्     तो एकांत...

काय बरं ह्यांचं ,
माझ्याशी नातं असावं...

नाही भेटले हे तर ,
माझं मन अलगद रुसावं..


                 @ RJ Prasad... # एकांत

# एकांत

10 Love

56cb3861c780982e73602e9508dba797

Archana Deshpande-Pol

मनी सर पावसाची..
अंगात वीज आहे..

भावनांनी सजलेली..
मुग्ध अबोली आहे..

मनात धुंद मोगरा..
गंध वेडावतो आहे..

रंग भरल्या आकाशी..
शब्दपक्षी भरारतो आहे..

सांज वेळ केशरी..
मैत्र अस्तावतो आहे..

खूलून आलेला शशी..
निशेस कवळतो आहे..

काफीला जरी सोबती..
एकांत खुणावतो आहे..

©अर्चू.. #एकांत..
ac6e9dcc0584bef1d0607a2e551b4e10

Rupali sidu gherade

एकांत माणसाला हवासा असतो पण त्यासाठी वेळ नसतो  तो वेळ काढावा लागतो स्वतः साठी कारण तिथे आपण स्वतःलाच नव्याने भेटतो, एकांतात माणसाला आपण कुठे आहोत,आपल्याला कुठे जायचं आहे हे कळत एकांतात उलगडलेली आयुष्याची घडी परत सुरळीत बसते

©Rupali sidu gherade #एकांत
993d5d25376b917c420d8d57576e7d20

AnishaDodke

या एकांताच्या दुनियेत 
मनसोक्त वावरत असताना 
एकांत हवासा वाटतो ............
काही क्षणी दुःखालाही 
विसर पडावा लागतो........!

एकांत मनी जीवन अनुभवताना 
एकांतात मनमोहून जावंसं वाटत
या मतलबी दुनियेला
 एकांतात विसरून जावंसं वाटत.......!

काही मनातले

माझ्या लेखणीतून
कु अनिषा दोडके

©AnishaDodke एकांत

8 Love

c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

इतरत्र चालू असणारे
वादळ शांत करता येतात,
पण मनात चालू असणारे 
वादळ
शांत करायला लागते,
साथ आपुलकीची 
★

©A3_RV #एकांत
c9573b88becc08875cfc8df510a7f2ee

Sagar Misal

दिखाव्याच्या नात्यांन पेक्षा
एकांत कदिही
चांगला

©Sagar Misal
  #एकांत
f4b1e5bf4130feac2c7fe3b1759058ac

Poonam

जब मन एकांत में
रम जाता है,
एकांत भय नहीं
शक्ति बन जाता है..

©Poonam #एकांत
4511cd1502c1a6a962e07583ae495b62

Santosh Salunkhe

बसलोय याच विचारात,
कि, आनंद मिळेल का?
विकत बाजारात,
कारण, मला आनंद देणारे
त्यांच्या सौख्य संसारात,
डुबून गेलेत फार
मला लोटून 
अंधारात..
santoshkaavyaa..

©Santosh Salunkhe
  एकांत.

45 Views

8ab46aa653e14e2de3d91fc28a2b7e24

Raj Alok Anand

कुछ पल ही सही, पर एकांत चाहता हूँ,
मन में उठते द्वंद्व को देखना शांत चाहता हूँ!
अपनों से घिरा अपनों में जिया,
कुछ पल मैं, खुद से संवाद चाहता हूँ,
यूं तो कई है अपने भी, पराए भी,
अंधेरों में बैठा मन शांत चाहता हूँ!
न्यायिक दायित्वों के भार से दबा मैं,
खुद के लिए क्षणिक न्याय चाहता हूँ!
कई छल है, कपट है, चतुराई है, जिवन मे,
इन सब से परे मैं आत्म संज्ञान चाहता हूँ!
लोभ, मोह के इस जंगल से दुर,
मैं उन्मुक्त आसमान चाहता हूँ!

मैं एकांत चाहता हूँ! एकांत चाहता हूँ...!!!

©Raj Alok Anand
  #एकांत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile