Nojoto: Largest Storytelling Platform

New baap marathi poem Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about baap marathi poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

    PopularLatestVideo

SP

वादळवेडी रात.....🌃 #marathi poem nojoto #poems #marathi

read more
आला तो परत घेऊन 
ती रिमझिम बरसात
त्या सोबत झाली सुरू
ती वादळ वेडी रात....

झाडे झुडपे हलू लागली 
सुटला तो वारा सोसाट
जीव सारे भांभरून गेले
झाली मनाची हुरहूराट....

आसमंत गीलबलू लागला
शांत झाला पाखरांचा किलबिलाट
मेघराजा ओसंडत होता
त्यात विजेचा कडकडाट....

डोंगर दऱ्या चमकत होत्या
चमकत होते गगन सारे
काळ्याभोर त्या नभान मागे
फितूर झाले चंद्र तारे....

त्या गडद कळ्या अंधार रात्री
धडकी भरली होती मनात
हळू हळू सारे शांत झाले
सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃
#Marathi poem #nojoto 
#poems #marathi

Omkar Pandav

mute video

Kailas Thakare

कर्म घेऊनिया बसलो,
नशिबाच्या बाजारी;
     बघू सहुकाराचा हिशोब,
     जो स्वतः कर्म स्विकारी;
मिळो समान भाव,
कर्म नशिबावर चढूनी;
    असे भेदापल्ल्याड वाटणी,
    सार कर्माच्या तरजोडीवरी;

©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha

विचित्र शायर

mute video

-SHAANNT❤️

प्रत्येक निष्कर्ष काढून पाहिला अरे,
तुला विसारण्याचा,
पण अंततः एकच उत्तरं मिळालं..!
तुला विसरणं,
डोळे मिटल्यावरच शक्य आहे कदाचित,
 जिवंतपणी  अशक्य आहे...! #poem #marathipoem #kavita #marathi #prem #virah

Shantanu Kolekar

Poem :- Premacha arth....... Poet :- Shantanu Kolekar #Prem #marathi #Manatylabhavna #linesofheart #kavita #jivlaga #poem

read more
mute video

काव्यात्मक अंकुर

ती अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 marathi poem womensday She nojotomarathi Poet poems

read more
ती

एका अंकुराची बीज ती
एका प्रकाशाची वीज ती

एका स्वराची धुन ती
एका घराची सून ती

एका अग्नीची उद्रेक ती
एका बापाची लेक ती 

एका भावाची पाठराखीण ती
एका मार्गावरची मैत्रीण ती

एका लढ्यातील वाघीण ती
एका आयुष्यातील भागीदारीण ती

©काव्यात्मक अंकुर #ती #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #poem #womensday 
#She #nojotomarathi #Poet #poems

Vishal Chavan

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...


Vishal/Aadinaath 
28-06-21



 



 


.









.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra

RJ कैलास नाईक

#marathi poem #nojotophoto

read more
 #marathi poem

Suhas Gawade

# marathi poem #

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile