Nojoto: Largest Storytelling Platform

New आम्हीच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आम्हीच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आम्हीच.

Related Stories

    PopularLatestVideo
18d33aa0471e09e08a9f5f3748f9e521

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

30 Love

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

संविधानाचा मर्डर करून
आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय..........

विक्रांत शेळके,मावळ
७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........

बांडगुळांच्या बलात्काराने
देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये
अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायच

लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायच

3 Love

032919d3a86f79fea22e6a3e027b37d4

Shubhangi Sutar

माझच काय ते चुकल 
तू केलं ते सगळ बरोबर होत......


comment box write to poem..........

©Shubhangi Sutar हो रे देवा हो 
माझच काय ते चुकल होत
तुझ बाकी सगळ बरोबर होत

तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त
विश्वास ठेवले....
माझच काय ते चुकल होत
तुझ बाकी सग

हो रे देवा हो माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सगळ बरोबर होत तुझ्यावर स्वतः पेक्षाही जास्त विश्वास ठेवले.... माझच काय ते चुकल होत तुझ बाकी सग

22 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

विषय तर नाही सुटणार नातं ही नाही
तुटणार,
पण आता विश्वास मात्र कुणावर नाही
उरणार,
वेळ प्रत्येकाची येतं असते पण राहिला
प्रश्न माझा तर,,
माझ्यावर आज आहेत उद्या तुमच्या वर
ही असेल,
मी नाही देणार अन नाही देऊ शकत, जसा 
मी तस कोणी नसेल शक्यतो,
विचार वेगळेच असतात सगळ्यांन पेक्षा
उलट माझ्यामुळे कुणाला त्रास नकोय,
परिस्थिती अशी झालीये आता सगळं काही 
जाणून बुजून घडवतायं सारं तर..
मला ही दूर होणं भागचं आहेत ना आता... नशीबाशी किती झुंजणार कोणी आणि एवढं तर
शक्यच नाही बस प्रेम म्हणजे आज काल कोणी ही
करत पण त्याच्याच मुळे बदनाम होतंय, त्यात
जो कोणी सरळ आणि खर्

नशीबाशी किती झुंजणार कोणी आणि एवढं तर शक्यच नाही बस प्रेम म्हणजे आज काल कोणी ही करत पण त्याच्याच मुळे बदनाम होतंय, त्यात जो कोणी सरळ आणि खर्

0 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

गेलेल्या आठवणी
    रडून मोकळा करतो ..
येणारा प्रत्येक दिवस   
  आनंदात मात्र जगून घेतो.....

भेटला एखादा जुना मित्र
      मिठी त्याला मारून घेतो ..
येणाऱ्या प्रत्येक मुलाला 
 ‌       मित्र मात्र बनवून घेतो.....

आली कधी तिची आठवण 
             कवितेत मांडून घेतो ..
 येणारा प्रत्येक क्षण हा 
     तिचाच म्हणून समजत असतो.....

भेटला कधी वेळ तर 
                भेटून मात्र घेतो..
नसल्यास कधी मोकळा वेळ 
           एकांतात जाऊन बसतो.....

एकांतात त्या आजी बाबांकडे  
                            पहात बसतो
आजी बाबांकडे पाहून आपलेच 
          ‌ म्हणून वेळ घालवत असतो..... आम्ही नाशिककर

आम्ही नाशिककर

3 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

चांदणं माळल्या स्वप्नांना
तारे नव्याने भेटू लागले 
गच्च भरल्या डोळ्यांना 
ओस किनारे सतावत होते 
एक जीव साता वेशीपलीकडला 
कितीक विषारी भासला तरी
न येणारे फोन आपुलकीचे 
आज अवेळीही वाजू लागले 
प्रदूषणालाही अप्रूप वाटुनी 
हवेने मोकळे श्वास घेतले 
एकाच छताखाली दुरावलेले 
चेहरे पंगतीत बसू लागले 
कधी न जाणवलेले 'ती'चे दु:ख 
फार जवळून पाहू लागले 
चांदणं माळल्या स्वप्नांना 
तारे नव्याने भेटू लागले 
                       .....काव्या #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #poem

3 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

अपेक्षांचं ओझं वाढलं की आपलीच माणसं चुकीची वाटू लागतात आणि जेव्हा खरंच बोलावसं वाटतं तेव्हा मात्र हात सुटलेले असतात....काव्या #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #Life_experience

2 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #poem

7 Love

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

आम्ही वारकरी

आम्ही वारकरी

77 Views

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

आम्ही शेतकरी

आम्ही शेतकरी

66 Views

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

नेहमी आपण आपल्या मस्तीत जगत असतो. पण नियती फार सजग आहे. एक दिवस एवढी मोठी ठोकर लागते न् की झटका देऊन जाते. तेव्हा मस्तीत पण जरा शिस्तीत जगावं माणसानं....... काव्या #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #thought

3 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #poem

55 Views

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

ही आयुष्याची रंगभूमी आहे. इथं अभिनय अर्धवट सोडून चालत नाही. नाही तर प्रेक्षकही रजा घेऊन नवीन कलाकार शोधतात. तिथं माणसांचं काय घेऊन बसलात ती पण सरणापर्यंत सोबत मरताना एकटंच जावं लागतं..... काव्या #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #poem

2 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

प्रभातसमयी डोळ्यांपुढती 
दिसतेस तू सदा 
हसऱ्या चेहऱ्याने वाहतेस 
स्वगत आम्हासाठी अनेकदा 
प्रतिभेची जोड संयमाला 
अन् गाभारा भरतेस मनाचा 
वेदनेलाही गोंजारुन सांगतेस 
न धक्का देता कुणास साधा 
सहज सोपे करुनी पेरतेस 
हरएक ह्रदयीचा संवाद बोलका
नितळ निरागस चेहऱ्याकडे 
पाहुनी वाटते सहज असे
प्रेरणेच्या वाटेवरी जन्मा यावी 
अशी एक तरी 'ज्ञानदा'
                 संध्या साळवी (काव्या) #आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #poem

6 Love

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

#आम्ही मुक्तछंदी

#आम्ही मुक्तछंदी #Talk #nojotovideo

52 Views

91608016fe023a9fbcb3e138bd309c47

Rahul Deshmukh

आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी

आम्ही शेतकरी

4 Love

16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

आम्ही सावरकर...!

आम्ही सावरकर...! #मराठीविचार

324 Views

7ba40d5f387806f5d120dbfc66dcdedc

कवी विलास नवसागरे

मी आणि ती आम्ही कवी

आम्ही कवी

5 Love

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

आम्ही शेतकरी

आम्ही शेतकरी

102 Views

765ca56bcc8cfa7532059b6a645edc2b

Monika jayesh Shah

आम्ही  कामगार

©Monika Shah आम्ही कामगार

आम्ही कामगार #कविता

10 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

#Rajkapoor आम्ही कोणाला सांगत बसत नाही आम्ही कोण आहे

#Rajkapoor आम्ही कोणाला सांगत बसत नाही आम्ही कोण आहे #मराठीविचार

280 Views

ea0a811ec4243fcd5d2e0a061836fe48

Ganesh Shewale

होय आम्ही शेतकरीच..!!

होय आम्ही शेतकरीच..!!

69 Views

e9a06939af4eb14f92a93e488feac849

prakash

आम्ही शेतकरी 

#Birth

आम्ही शेतकरी #Birth

230 Views

4a87d8f5acfc2fe8e948410e5af65ecc

chetanvklr

आम्ही चुकलो😋

आम्ही चुकलो😋 #जीवनअनुभव

7,059 Views

355336c4bccf28ae69600edb5b336273

काव्या देशमुख

#inspirational #आम्ही मुक्तछंदी

#inspirational #आम्ही मुक्तछंदी #poem

33 Views

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

शुर आम्ही सरदार ....!

शुर आम्ही सरदार ....! #nojotovideo

374 Views

e17890f3ca1a106e5970b334d75dfee6

Anna Shinde Patil

!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं !!!

    " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
    " खातो मिरची भाकर...

   " कसला तो, पिझ्झा बर्गर...
   " पुरवितो सार्या जगा साखर...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
   " जगवितो रान हिंडे पाखरं...

   " रोजच राना वनात राबणं...
   " धाग धुगीत, कष्टाचं जगणं...

   " सार्या जगाला देतो, धान्याचं दानं...
   " आम्हावरच येते, उपाशमारीची वानं...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आम्हावर दुःख वेदनेचा  मारं...

  " जीवलग दोस्त आमचे गाईंचे वासरं...
  " वनात नाचतात, पिसारा फुलवून मोरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आमच्या नशिबी सहनशीलतेचा पाजरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " खातो मिरची भाकरं...


        - भागवत शिंदे पाटील.
             उक्कडगांवकर....
         हॅलो - ९८३४०५५२९५... ...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!!

...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!! #poem

8 Love

6c4c76ac1f7aac82cb33d363a599f397

shambhugiri kamble

कधी दुसरया देशाचा होतो
तर कधी वेगवेगळ्या पक्षांचा होतो,
असला जरी देव एक सर्वांचा
तो इथे आम्ही आपआपसात वाटुन घेतो... #आम्ही वाटेकरी....
#Fact...

#आम्ही वाटेकरी.... #Fact...

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile