Find the Latest Status about हरवलेला मोबाइल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेला मोबाइल.
Umesh Kumar
मोबाइल चलीसा भूख प्यास निकट न आवे, मोबाइल जब हाथ मे आवे, मम्मी रोज यह पराथना गावे, मोबाइल का सत्यानास हो जावे😃😃🤓🤓 ©Umesh Kumar मोबाईल चलीसा मोबाइल चालीसा
राज श्री
खूप स्वप्नं पाहिली होती तुझ्या डोळ्यात मी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या तुझ्याकडून मी स्वतः पेक्षा पण विश्वास ठेवला तुझ्यावर मी स्वप्नंच काय पण आंनदी ही मला देऊ शकला नाही चूक झाली मोठी माझी ओळखू शकले नाही तुला मी नाही पाहू शकले तुझ्या हृदयात मी आहे कि नाही हरवलेलं स्वप्नं
Akshay Tayde.
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे पण सुचत काही नाही शब्द हरवलेच आहे जीवनात, अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.
Roshan Sagar
हरवलेल्या जगात मी शोधतोय माझ्या स्वप्नांना.. आनंद विसरलो मित्र विसरलो विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना.... डोळे आज माझे चार भिंती पाहतय.. भविष्याची शहरे त्या नकाशात मात्र शोधतोय.. त्या खुर्चीत शरीर कसे कोंबून बसते.. मन माझे त्यालाही उंच स्वप्न दाखवते ... मन माझे सतत अपेक्षा----- त्या गोष्टीची करते.. मन माझे येथील तुझे दिवस म्हणून सावरते.... अभ्यासिकेतल्या दुनियेला मी माझे मानावे.. त्याच्यात मी कोठे आहे हे मात्र दररोज शोधावे.... हरवलेल्या जगात मी माझे स्वतः शोधावे!!!! ~ ®️Osh@n k S@g@®️ हरवलेले जग
Pawar Kamlesh
तु मला गेलीस एकटा सोडुन मला त्याची खंत नाही पण तू नाही सांगून गेली नाहीस हीच खूप मोठी खंत आहे हरवलेलं प्रेम
Vilas Bhoir
इवलासा चिमुकला जीव त्यात माझा काय गुन्हा पाहायची होती सृष्टी सारी मानव जन्म देशील का? पुन्हा अग्नितांडव कुठून आला ते काही मला माहित नाही पण माझ्या रडण्याणे कुणीच कसं जाग झालं नाही नाव तर अतिदक्षता कक्ष मग तिथे का नव्हता रक्षक असतं तिथे कुणीतरी तर अग्निचे नसतो आम्ही भक्षक जन्मदात्री आई माझी आज प्रश्न तरी कुठे मांडेल कुणास ठाऊक पुन्हा तिला माझ्यासारखं बाळ मिळेल हे देवा निष्पाप लेकरू मी माझ्या माईला न्याय दे डोळ्यात अनंदाश्रु म्हणून मानव रूपी पुन्हा जन्म दे ~ कवी : विलास भोईर ( मानव जन्म देशील का? पुन्हा ) ©Vilas Bhoir हरवलेली पाखरं