Find the Latest Status about तासिका विभागणी २०१८-१९ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तासिका विभागणी २०१८-१९.
Abhay Bhongle
सद्यपरिस्थिती कोविड-१९ सदर कविता नाच रे मोरा आंब्याच्या... या गीताच्या चालीत वाचावी राह्य रे भाऊ, घरातल्या घरात राह्य रे भाऊ राह्य चीनवरून वायरस आला रे जीव कसा कासावीस झाला रे आता तुझी पाळी, कुणा देऊ नको टाळी सांभाळून जरा तू राह्य!! राह्य रे भाऊ घरातल्या........ धरपकड सुरू झाली रे लोकांची चांगली जिरली रे बाहेर नको जाऊ, घरी राह्य भाऊ खिडकीतूनच बाहेर पाय!! राह्य रे भाऊ घरातल्या.... रस्त्या-रस्त्यावर पोलीस दिसती रे सपकन कानाखाली पडती रे सोडू नको अंगण, पोलीस तुला कांडण जपून जरा तू राह्य!! राह्य रे भाऊ घरातल्या..... उन्हाची काहिली वाढली रे लोकांनी कुलर काढली रे ऐकणा जरा भाऊ, कुलर नोको लावू पंख्याचीच हवा तू खाय!! राह्य रे भाऊ घरातल्या.... --अभय भोंगळे कोविड-१९
Deepali Mestry
आभाळ भरून आले की तू आल्याचा भास होतो आयुष्य आता असेच सरले तुझी स्वप्ने हाच श्वास होतो शब्दवेडी #१९/३६५
Anuj Kumar Achyutam
सात रंगों से अंबर सजा है पंछियों का चेहकना मनोहर लगा है हर सुबह भा रही शाम दिल ही छुए मौसम ऐसा सजा है।। ©Anuj Kumar Achyutam लक्ष्य#१९ #Rainbow
Dimpal Singh
आज की सुबह आंख मेरी मेरे भगवन की कॉल से खुली यूं तो सुबह रोज़ ही नई किरण लाती है पर मां की कॉल हर सुबह पर चार चांद लगाती है मां के दर्शन तो नहीं हो पाते हर सुबह पर उनसे बात जरूर हो जाती है हर रात तो मां की कॉल से नहीं सोती मैं पर नई सुबह मां- पापा से ही होती है । ***dimple singh ##१९ जनवरी २०२० रविवार
Anjali Jain
लगता है देश में गरीबी तो ख़त्म हो गई है चोरी और बेईमानी जरूर बढ़ गई है!! © Anjali Jain लगता है....१९-१०-२१ #LifeCalculator