Find the Latest Status about पायातल्या ची डिझाईन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पायातल्या ची डिझाईन.
Shama patil sanghvi
तू अनुराग बनून अवचित उगवला मी अनामिका झाले तुझ्या अवधानाने अवचित रोपण करून प्रेमाची अवंतिका उघडली तव अनुरागाची मी अचंबित तुझ्या अनुग्रहाने अनाहुत ह्दय हे अवखळले तव अनुरागाची असूया कधी न व्हावी अनंत जन्माची अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया
somnath gawade
गोष्ट 'ती' ची घराला घरपण 'ती' हृदयातील आपलेपण 'ती' आजारपणात रामबाण औषध 'ती' घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती' अवघड प्रवासातील साथ 'ती' वाळवंटातील वाट 'ती' आनंददायी पहाट 'ती' वेदनेवर फुंकर 'ती' दुःखांचा विराम 'ती' संसाररूपी गाडीचे चाक 'ती' घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती' अपत्यांसाठी आनंदाची बाग ती पाहूणचारासाठी लगबग 'ती' खर्चातील काटकसर 'ती' पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती' कुटुंबासाठी कायम हजर 'ती' स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती' इतरांसाठी वेळच-वेळ 'ती' कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती' भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती' अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती' असुरांसासाठी माँ काली 'ती' राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती' स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती' सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची
Deep Verma
जिंदगी मे कभी कभी भी किसी जो इतना मत चाहो की, चाहकर भी उससे अलग न हो पाये । ©Deep Verma गुड ची #addiction
shraddha guhe
माहेर माहेर असते आपुलकीचे, आई-वडीलांच्या मायेचे, बहीण-भावांच्या प्रेमाचे, जुन्या नात्यांच्या आठवणीचे. माहेर असत विश्वासाचे, प्रत्येक वाईट प्रसंगात सोबतीचे, काळ्या अंधारात प्रकाशाचे, डोळ्यातील पाणी पुसुन ओठांवर हसुचे... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe माहेर ची माया
अश्लेष माडे (प्रीत कवी )
अफाट माया आई तुझी तुझ्या हातच्या घासाने कळते, तुझे चटके सोसलेले हात जेव्हा माझे पोट भरते.. प्रीत उपक्रम -चित्रचारोळी आवड सहित्याची समूह आई ची माया