Find the Latest Status about अपेक्षाभंग translation from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपेक्षाभंग translation.
Rajeshwari Ghume
सोबत ज्याच्या डोळे मिटून चालले त्यानेच वाटेत काटे पेरले, मलमपट्टीची आता गरजच काय जखमेचे केव्हाच कुरुप झाले... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #विश्वास #अपेक्षाभंग
SK
"आनंदी राहण्याचा साधा एकचं मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा दुसऱ्याकडून नाही.." अपेक्षाभंग या होतचं राहतात. म्हणुन खचुन जाऊ नये.. Be strong
Piyush Patil
छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका..... कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम.. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका..... कोणाकडुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा अपेक्षा न ठेवणे हेच उत्तम...
Raja Shekar
ರಾತ್ರಿ ಪೂರಾ ಎಚ್ಚರದಿಂದಿರಬಹುದು ನಿನ್ನ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ✨ ನೀನಿರುವೆ ಜೊತೆಯಲಿ ಎಂಬ ಭ್ರಮೆಯೇ ಸಾಕೆನಗೆ, ನಿದಿರೆ ಇನ್ನೇತಕೆ ಬೇಕು ✨ #translation
Raja Shekar
I dont have many pics with you, but I have seen only you in all my dreams ♥ #translation