Find the Latest Status about marathi poams from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi poams.
Kailas Thakare
कर्म घेऊनिया बसलो, नशिबाच्या बाजारी; बघू सहुकाराचा हिशोब, जो स्वतः कर्म स्विकारी; मिळो समान भाव, कर्म नशिबावर चढूनी; असे भेदापल्ल्याड वाटणी, सार कर्माच्या तरजोडीवरी; ©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
Vishal Chavan
मी मराठी... माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे.. माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे.... माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार.. वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार... सार्या दर्या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने.. कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने... माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती.. पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती... माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने.. भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने... माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती.. माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती... Vishal/Aadinaath 28-06-21 . . ©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra
pooja medge
INTROVERT a quiet, shy person who prefers to be alone than with other people (अरे माणूसघानी अहिरे तो ) #Being मराठी 😂 ©pooja medge #comedy #marthi comedy #being marathi
Manavazhagan
या जगाच्या जीवनासाठी जसा पैसा आवश्यक आहे, त्याचप्रमाणे हे जीवन संपवून मेल्यानंतर आता तुमच्या आत्म्याच्या पुढील जीवनासाठी शिस्त असणे आवश्यक आहे. पालन करणे खूप महत्वाचे आहे. ©Manavazhagan शिस्तबद्ध व्हा. #latestnewsmarathi #toptrendingmarathi #fbmarathi #instamarathi #googletopheadlines #googlemarathi #inmarathi #marathi #vira
Manavazhagan
SP
आला तो परत घेऊन ती रिमझिम बरसात त्या सोबत झाली सुरू ती वादळ वेडी रात.... झाडे झुडपे हलू लागली सुटला तो वारा सोसाट जीव सारे भांभरून गेले झाली मनाची हुरहूराट.... आसमंत गीलबलू लागला शांत झाला पाखरांचा किलबिलाट मेघराजा ओसंडत होता त्यात विजेचा कडकडाट.... डोंगर दऱ्या चमकत होत्या चमकत होते गगन सारे काळ्याभोर त्या नभान मागे फितूर झाले चंद्र तारे.... त्या गडद कळ्या अंधार रात्री धडकी भरली होती मनात हळू हळू सारे शांत झाले सरली ती वादळवेडी रात.....(२) वादळवेडी रात.....🌃 #Marathi poem #nojoto #poems #marathi
Shubhankar Bhagwat
क्षणभरासाठी वाटते असेच आयुष्य असावे आणि आयुष्य झटून टाकतों अश्याच क्षणांसाठी #मराठी #marathipoems #marathi #poems #kavita