Find the Latest Status about चतुर कावळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चतुर कावळा.
Satish Deshmukh
पराचा कावळा (भुजंगप्रयात /२०/लगागा/४) किती झूठ हा सोहळा होत आहे पराचा जणू कावळा होत आहे मिळाला दगा आजपर्यंत कारण भरवसा तुझा आंधळा होत आहे इडीचा दरारा विचारात घेता गजाचा झणी मुंगळा होत आहे नको माणसा द्वेष पोटात ठेवू विषारी उरी कोथळा होत आहे विचारा जरा मुंबईच्या मनाला वडापाव का ढोकळा होत आहे मदतगार झाले बुरे म्हणविणारे भल्यांचा मला अडथळा होत आहे खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा गझल साधनेचा मळा होत आहे सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ ©Satish Deshmukh पराचा कावळा #Mountains
Rahul Ingale Patil
मावळातील एक एक मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा ©Rahul Ingale Patil मावळातील एक एक #मावळा शिवविचारानी बांधला सारा मावळा औरंग्याला पुरून उरला मावळा #स्वराज्य स्वप्नासाठी लढला मावळा
BANDHETIYA OFFICIAL
आपबीती का था मुझसे तो बस इशारा, तुमने तो सच साबित किए करा दिया नजारा, तू होशियार है कि स्वयंसिद्ध अतिचतुर, मुझपे अपनी चुप्पी चस्पा करने का भूल जा गुर। ©BANDHETIYA OFFICIAL #अति चतुर!
Prerana Jalgaonkar
कावकाव करून कावळा बसला खिडकीवर... सांगत होता मला, "सखा माझा दिसत नाही, तु लगेच काहीतरी कर" --प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales
Kishor Rokade
दुनिया मेरे साथ नही......ना सही भरोसा हे मुझे..खुदसे भी ज्यादा तुझपर.....तेरी बात पर.. होसला बढा चलने दे मुझे अपनी सोच पर..! जय शिवराय श्री:किशोर ज्ञा.रोकडे९०२२५५०३७८ "मावळातला मावळा"
सुमन
घन सावळे दाटून येता राधा का व्याकूळ होते, संभार सरींचा झेलत क्रुष्ण रंगाने न्हाते... कर धारांचे होऊन क्रुष्ण अलिंगन देतो, आषाढ अंगोपांगी क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....