Nojoto: Largest Storytelling Platform

New यावर्षी गणपती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यावर्षी गणपती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यावर्षी गणपती.

Related Stories

    PopularLatestVideo
ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

2 Love

955fd3a6ce55ad8cac1058fb16a96b18

Jiyansh Photography

गणपती बाप्पा मोरया
#गणपति  #गणपती_बाप्पा_मोरया #गणपति_बप्पा_मोरया  #गणेश #गणेशचतुर्थी #गणेश_चतुर्थी #गजानन #पार्वती #शंकर #पुत्र
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

आरंभ तू, प्रारंभ तू।
हे मोरेश्वरा, हेरंब तू।
बुद्धीदायका, तू विनायका,
तुझा डंका तिन्ही लोकी वाजला...
घोष मोरया मोरया गाजला...
मोरया... मोरया...

कवीराज गणपती

गणपती #संगीत

9 Love

9edb89c1a1ab6c2c1bbdac6c882a1c45

Naveen Ojha

कर विनाश बुराई का बनाया जिन्होंने खूबसूरत ये जहान
रहे वो सब के favourite बच्चों से भी मिला जिनको अटूट प्यार
सुनते है वो विनती सदा फिर चाहें ना रखो  तुम उनका मान
तभी तो कहलाऐ गणपति बप्पा वो सबसे महान।।। गणपती बप्पा

गणपती बप्पा

5 Love

2a2928e9b3f9111fa854edecf2b34c0b

Ritika Waghamare

तूच परिपूर्ण आहेस आम्हांस एक वरदान,
नाही आम्हांस कोणतीच उपेक्षा
                     स्वःस्वरूपी दर्शवतोस जीवन जगायचे रहस्य , 
      नाही मनी आता कोणताही उन्माद
                                        
                                   विशाल कान जणू आम्हांस जाणवती ग्राहयशक्तीची जाण
                        तीक्ष्ण , सुंदर नैन भासी जशी तीक्ष्ण अन्वेषी दृष्टि
        विशाल महाकाय अन् सवारी मूषक 
                   सांगती अंकुश ठेवण्यास या चंचल जीवनास
                                 
                                एकदंत वक्रतुंड  नाव अनेक पण तूच एक सुखकर्ता 
                       घंटी वाजे मंदिराची पण तू तर निद्राहीन आहेस
                                      भोग भोगायास आले मनुष्यास केलेल्या पापाचे परतफेड 
                         म्हणूनि पाहावयास मिळतो निसर्गाचा रौद्रवतार
         
                              आता तरी बुद्धी दे रे गणराया, रक्षा कर रे तुझ्या भक्तांची
                                विनाश कर या राक्षसवृत्तीस घेऊनि तुझे मनुष्यरूपी अवतार
                             
                     हे विघ्नहर्ता, 
                            माझी तुझ्यावरती श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही 
              विश्वास आहे माझा पण अविश्वास नाही
                        
                           हे गणपत्ती बाप्पा ,  
                                रोज कोटी भक्त तुला घालती लोटांगण
                                     त्यात माझी भर कुठे, म्हणूनी एकच मागणे 
                             बुद्धी दे रे गणराया तुझ्या या भक्तांस 

               माणुसकीची जाण होऊ दे 
                             प्रेम आनंद , सुख याचा वर्षाव होऊ दे 
                           संकटास सामना करायचे बळ येऊ दे
                              सृष्टीची निर्मीती पुन:प्रस्थापित लाभो दे

नात्यात गोडवा अन् शत्रूततेचा ऱ्हास होऊ दे
                          एवढेच मागणे निरंतन बुद्धी दे रे गणराया अन् बुद्धी दे रे गणराया.

- रितीका वाघमारे # गणपती

#ganesha

# गणपती #ganesha

11 Love

8430dc7253cbde3ac3fe3dfc43f59910

NEERAJ SIINGH

चले आते है मेरे भोले 
जब जब पुकारा
कभी राम कभी कृष्ण 
कभी गणपती कभी शक्ति 
बनकर प्रेम ऐसा की बच्चों को कभी
रुकने झुकने नहीं देते हर वक्त साथ खड़े
हैं वो रहते है प्रेम को अनूठा 
शिव से कौन जाने 
चाहे लाख़ खड़ा हो 
जग रूठा 
एक शिव के प्रेम में 
ये जग झूठा
जलती है लौ एक 
अंदर शिव की 
जो इसे समझें वो है प्रेम में  #neerajwrites गणपती

#neerajwrites गणपती

0 Love

8430dc7253cbde3ac3fe3dfc43f59910

NEERAJ SIINGH

चले आते है मेरे भोले 
जब जब पुकारा
कभी राम कभी कृष्ण 
कभी गणपती कभी शक्ति 
बनकर प्रेम ऐसा की बच्चों को कभी
रुकने झुकने नहीं देते हर वक्त साथ खड़े
हैं वो रहते है प्रेम को अनूठा 
शिव से कौन जाने 
चाहे लाख़ खड़ा हो 
जग रूठा 
एक शिव के प्रेम में 
ये जग झूठा
जलती है लौ एक 
अंदर शिव की 
जो इसे समझें वो है प्रेम में  #neerajwrites गणपती

#neerajwrites गणपती

0 Love

6dc4dd1f88be89a0fd10f79355db60dd

Rakesh Patil

गणपती बाप्पा

गणपती बाप्पा #मराठीसंस्कृति

229 Views

8cbe170468413d9cfbda00d4e5cabba4

Soham Tanavade

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन #Society

27 Views

14467b820b1ba2ed9baf20ec252a59d2

Jayshree Hatagale

Waise to har roj mai aapko yaad karata hoon.... aap jab aate ho to meri khushi ka koi thikana nahi hota.
aap muze bahot achhe lagate ho.
aap mere friend Ganesha ho.
-Sairaj #गणपती बाप्पा

#गणपती बाप्पा

4 Love

e501b45454c24cc5aab3f984572578d8

R.K.

आला आला आला आपला गणपती बाप्पा आला,
सारे चला नाचू गाऊ पावसात बेभान होऊ,
दुनियेच्या टेन्शन ला करू राम राम,
घेऊन सकाळी सकाळी गणपतीचे नाव।
R.K. #गणपती #गणेशोत्सव
462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

गणपती स्तवन।

आरंभी वंदीतो गणा। शिवसुता तुला निर्गुना।
ॐ कार रूप सगुणा। गौरीनंदना।। धृ।।

इया कार्याची सिद्धी। तुची देई बा बुद्धि।
व्हावी लेखनास वृद्धी।तवकृपेने।।१।।

ऐसा मांडीला अट्टहास।देई दृष्टि पामरास।
अज्ञानाच्या महामेरुचे।अज्ञान संपवावे।।२।।

 कवीराज तुझाचीअंश।मांडीतो  जो सारांश।
द्यावा त्यास तथ्यांश। स्वहस्ते।।३।।

कविराज।
8698845253 गणपती स्तवन।

गणपती स्तवन।

7 Love

fb18ff0f4c5b110e4ac441394c2c4120

@wr. pallavi

#गणपती बाप्पा
e501b45454c24cc5aab3f984572578d8

R.K.

गणपती बाप्पा मोरया।
मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया।

गणपती बाप्पा मोरया।

3 Love

b45fce40fcb9e034bbe7d2ba066fbed2

Chitresh R Bahekar (विशेष)

Love taught me not to, बाप्पा आले माझ्या दारी 
सोभा आली माझ्या घरी,
संकट घे देवा तु सामावून
आशिर्वाद दे आम्हा भरभरून..।। गणपती बाप्पा मोरया....

गणपती बाप्पा मोरया....

4 Love

e501b45454c24cc5aab3f984572578d8

R.K.

 गणपती बाप्पा मोरया।

गणपती बाप्पा मोरया। #nojotophoto

4 Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

झाली बाप्पा तयारी 
ये तू आमच्या घरी, 
सुख आणि समृद्धी देऊन 
कृपा कर आमच्यावरी.. 

                                        काही नको आम्हाला 
                                 दुःख सहन करण्याची शक्ती 
                                  आणि जगण्याचं बळ दे, 
                               आणि सुख समृद्धी नांदू दे 
                        गणपती बाप्पा घरोघरी.. प्रीत गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

14 Love

699d33914d4307b4a72d7e9e7ca9ad07

M.venky

 गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #nojotophoto

4 Love

6f57924e4755b549496fb111c534d454

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

बाप्पाच्या आगमनाची
किती लगबग असायची
सगळ्याच मार्केटमध्ये ,
बाप्पाचीच गजबज असायची..

ताल धरण्यासाठी 
ढोल पथकांची तयारी जोरात व्हायची
रात्रंदिन जागणारी मंडळ 
तुझ्या भेटीसाठी सज्ज व्हायची

दिवसभर कितीही थकलो 
तरी आरतीला तूझ्या हजर राहायचो
डोळे मिटून अगदी मनातुन 
तुलाच पहात बसायचो

भर पावसात तूझ्या स्वागताला
आस लावून बसायचो
अन निरोप तूला देताना
बेधुंद होऊन नाचायचो

यावर्षी देवा हे सारं मिस करत आहोत 
तूझी सेवा करत करत एक आस करत आहोत

पुरे झालं बाप्पा आता मिटव हे प्रकरण
परत फुलव विश्व तुझं फुलू दे सौख्याच तोरणं
✍️पूनम देवीदासराव कुलकर्णी #गणपती 
#नोजोटो 
#nojotomarathi
bda9b02589454c23c56d92b1f984cdf0

royal king

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #Life

37 Views

9aa45707653e7e55df639e74aa003f4e

All In One Message & Videos

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #Quotes

27 Views

6885760865de485e34bf64e541835699

umesh 45.

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #मराठीप्रेम

67 Views

88cbf9fbb938f2f5ca6d7cd80f31ff40

Pramod Chandekar

 आज
गणपती 
बघूस....

आज गणपती बघूस.... #Music #nojotophoto

5 Love

4184652037dd1db39618b7b790536d41

Satyam Dwivedi

Mai paani hu
Mai aag hu
Mai shetal jharne ka prayag hu
Mai dharti hu 
Mai ambar hu 
Mai har pradi k ander hu
Mai kal bhi tha
Mai aaj bhi hu 
Mai samay k har kaal me hu 
Tu mujhe pukar ya na pukar 
Mai sada tere sukh dukh me 
Tujh sang hu.. गणपती बाप्पा मोरया....

गणपती बाप्पा मोरया.... #कविता

3 Love

f2f7b9a0d9ee6b20caa03b230d19051e

Abhi

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #Quotes

57 Views

0195238a6351b994c7f89e67dbb028ce

Titkare Pratiksha Sadashiv

तुझ्या दर्शनाच्या ओढीने
पुढे सरसावणाऱ्या पावलांना सावरलं...
यावर्षी बाप्पा पदस्पर्शाचा मोहालाही जरा आवरलंच...

जीवावर बेतल म्हणून
दर्शनाचा अट्टहासही टाळला...
यावर्षी बाप्पा, तुझ्या मुकुटाला
नजरेनेच स्पर्श करून समाधानही मानलं...

पण,पुढच्या वर्षी बाप्पा,
तुझ्या डोळयासमोर उभं राहून 
दर्शनाचा लाभ घ्यायचाय,
प्रसादाचा आस्वाद लुटण्यासाठी
गर्दीचा भागही व्हायचय...

म्हणून यावर्षी तुला
तसा निरोप देतच नाहीये ,
उलट,पुढच्या वर्षीसाठी
जरा जास्त दिवसाच 
निमंत्रणच देतेय,
भक्तीची कसर भरून काढण्यासाठी,
द्विगुणित आनंद साजरा करण्यासाठी,

बाप्पा तुझ पुनःश
लवकरच होवो आगमन...

              -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे "गणपती बाप्पा मोरया"

"गणपती बाप्पा मोरया"

9 Love

f833d672a6d85ef966d5250b8c22f637

Dnyaneshwar Patil

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #Motivational

67 Views

fc54d5ad61980f8e4a6563b935d61911

Gauri Pawar

रुप तुझे इतके प्रचंड
आभाळाला भिडले आहे
संपुर्ण जगाचे सार देवा..
तुझ्यामधीच दडले आहे...

©Gauri Pawar गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया #मराठीसंस्कृति

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile