Nojoto: Largest Storytelling Platform

New आमच्या आयुष्यातील काही आठवणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमच्या आयुष्यातील काही आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्या आयुष्यातील काही आठवणी.

    PopularLatestVideo

Dr. Raju Ghanshyam Shrirame

काही आठवणी

read more
हरवुन गेले स्वप्न फुलांचे अशा सांजवेळी।
तू मला तुझे धुंद श्वास दे अशा सांजवेळी।

तुझा रंग निळ्या नभा सम जसा सावळा।
तुझी वाट पाहे दोन डोळे अशा सांजवेळी।

ही धुके दाटती थंडीत गुलाबी गारव्यातूनी।
स्पर्श हा सावल्यांचा होतो अशा सांजवेळी।

रंगती रंगात सावल्या वेडातूनी आठवांच्या।
सप्तरंग इंद्रधनुचे रंगे नभी अशा सांजवेळी।

वसंताचे रुदन कळलेत का निशांत नभाला।
आसवांना रंग कळती उगा अशा सांजवेळी।

डॉ. राजू श्रीरामे काही आठवणी

पद्मवैखरी

काही जुन्या आठवणी.... #Books

read more
माझी पहिली कविता

जुन्या डायरीची पाने आज
नकळतच मागे वळली
आणि माझी पहिली कविता
त्यातूनही कशी डोकावली

क्षणभर कशी आठवणीतले
आसवांची फुलेही तरळली
उगाच तिच्या शब्दांवरती
बोटे मग हळुवार फिरली

मन तिचेही भरेना अन
शब्द सुचेना मग मलाही
तीच होती त्या क्षणाला
अन् माझ्याच सोबतीलाही

दुख-सुख कसे सर्व माझे
वाटुनी तिनेच मग घेतले
धैर्य या लेखणीत आज
तिनेच नव्याने कसे पेरले

पद्मा शब्दात खेळते फक्त
आजही जणू तिच्याचमुळे
मनातल्या वैखरीला वाचाही
खरी आली पहिल्या कवितेमुळे

©पद्मवैखरी काही जुन्या आठवणी....

#Books

मu थोरात

काही आठवणी विसरता येत नाहीत #poem

read more
mute video

Fulari Gajanan

माझ्या आयुष्यामध्ये काही आठवणी आहेत हो #pyaarimaa

read more
mute video

Ravindrakumar Ghogare

🌹🌹काही आठवणी🌹🌹 ✍🏻कवी. रविंद्रकुमार घोगरे...... #poem

read more
mute video

Tejaa Bhai

#Umbrella काही आठवणी ह्या वाहत्या पाण्यासारख्या असतात तर काही पाऊसपाण्यासारख्या #MarathiKavita #Memories #Happiness #sadness #lifegoeson F #Faith #poem

read more
भरून येता आठवणींचे आभाळ, कंठात दाटुनी यावे...
सरींनी बरसावी दुःख, तरी सुख बहरूनी यावे... 

थेंबांना सावरावे वा अश्रूंना पांघरावे,
आषाढ घन बरसूनी, आयुष्य मोहरून जावे...

पाऊसपाण्यानीं, गाण्यांनी अंग भिजावे, 
कवितेच्या ओळींतून, अंकुर नवे फुटावे..... 

-Tejaa Bhai #Umbrella काही आठवणी ह्या वाहत्या पाण्यासारख्या असतात तर काही पाऊसपाण्यासारख्या #MarathiKavita #Memories #Happiness #sadness #lifegoeson 
#F

shraddha guhe

प्रवास आयुष्यातील

read more
प्रवास
आयुष्य एक प्रवास  सारखेच असतात,
जसे समुद्र किनारी चालताना
मागे काही पाऊल खुणा उमटले असतात,
त्याच प्रमाणे आयुष्यात काही आठवणी छाप सोडत असतात, 
आठवणी ज्यात आपले मन रमले असतात,
आयुष्यात अशा गोड आठवणी सोबत घेऊन जगायचे असतात,
आयुष्यात होणारे प्रत्येक प्रवास एक आठवण, एक अनुभव, एक शिकवण देत असतात,
त्यामुळे प्रत्येक प्रवास आनंदाने करत आयुष्य जगायचं असतात.....
                                       - श्रध्दा गुहे प्रवास आयुष्यातील

yogesh atmaram ambawale

आठवणी.. #yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते, त्या आठवणी पुन्

read more
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्हा जगता येणार नाही ह्याची खात्री असते.😄😂😉 आठवणी..
#yqmarathiquotes #मराठीकट्टा #आठवणींचापसारा #अत्यावश्यक #yqtaai #openforcollab 
काही आठवणी आठवल्यास वेगळीच मजा येते,
त्या आठवणी पुन्

kishor salve

mute video

shantanu Sonawane

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

read more
काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... 
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... 
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... 
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

 Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh
loader
Home
Explore
Events
Notification
Profile