Nojoto: Largest Storytelling Platform

New असं म्हणलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असं म्हणलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असं म्हणलं.

    PopularLatestVideo

Dr Anand D

#असं कसं प्रेम तुझं..? #poem

read more
घरच्यांच थोडं काम असेल
ते करायला तू थकतोस,
तिच्या मागे फिरता फिरता
तू किती वेळ मुकतोस..?

घरच्यांचा काही स्वार्थ नाही
त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं,
कळत नाही मला गाड्या
अस कस प्रेम तुझं..?

परिवाराला वेळ देण्यासाठी
नेहमी मुहूर्त तू बघतोस,
तिच्या एक आवाजावर
तू घोड्यावर्ती निघतोस..!

आई वडिलांना खोत बोलतो
ततुला वाटते का रे लाज..?
कळत नाही मला गाड्या 
अस कस प्रेम तुझ?

प्रेमाचीही एक वेळ असते
पण कर्तव्य कर आधी,
करून भविष्य कडे दुर्लक्ष
करतोयस स्वतःची बरबादी..!

स्वतःला घडवल्यावर मग
प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज,
मग कोणी बोलणार नाही तुला
अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?

chintaman gaikwad..

असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

read more
प्रिय व्यक्ति समोर असताना आपल्याला वास्तवतेचा विसर पडलेला असतो....
 कधी कधी त्या व्यक्तिचा भोळसटपणा आपल्याला भावून जातो;आणि शक्य त्यावेळी आपण त्या व्यक्तिच्या आयुष्यातले निखारे बाजुला करत असतो.....
....म्हणुनच प्रेम आणि भोळेपणा हे एकमेकांशी घट्ट विणलेलं नातं असतं....



श्री.चिंतामण गायकवाड.... असं म्हटलं तर काहीचं वावगं ठरणार नाही....

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati #marathiquotes

read more
का व्हाव असं,
जे ठरवलेलं असतं ते न होता भलतंच व्हावं जसं.
मनात खूप काही दडलेलं असतं,
सांगायला जावं तर वेगळंच काही ऐकायला मिळतं.
का व्हाव असं,
लिहिता खूप काही कमीच वाटतं जसं.
इतरांचे काव्य वाचताना वाटे,मला का नाही सुचलं असं.
का व्हाव असं,
मन आनंदी असता उत्साह साजरा करताना अघटित घडतं कसं.
विधिलिखित आहे जे ते होणारच तसं,
विनाकारण मनाला त्रास देऊन का म्हणावं का व्हाव असं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

sandy

तिने विचारलं अरे सांग ना, सुख म्हणजे नक्की काय असतं??? मी म्हटलं तुझ सकाळी भिजलेल गोंडस रूप म्हणजेच माझं सुख ..... ती पुन्हा चिडून म्हणाली अ #story #nojotophoto

read more
 तिने विचारलं अरे सांग ना,
सुख म्हणजे नक्की काय असतं???
मी म्हटलं तुझ सकाळी
भिजलेल गोंडस रूप म्हणजेच माझं सुख .....
ती पुन्हा चिडून म्हणाली अ

ऋतू

जीवन जीवन हे काहीस असच असत . थोडं सोसायचं असत तर , बरचकाही भोगायचं असत . ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन , ओठांवर हसू ठेवायचं असत . सुखाबरोबरच,

read more
जीवन

जीवन हे काहीस असच असत .
थोडं सोसायचं असत तर ,
बरचकाही भोगायचं असत .
ओल्या पापण्यांचं ओझं घेऊन ,
ओठांवर हसू ठेवायचं असत .
सुखाबरोबरच,

अल्पेश सोलकर

प्रेम..म्हणजे..प्रेम असत...!

read more
प्रेम ..म्हणजे प्रेम असत..

फक्त तिला समजून .....
    घेत राहायचं असत....

मग ते समतोल साधत...!

 प्रेम..म्हणजे..प्रेम असत...!

Samprash

प्रेम म्हणजे काय असतं #Quotes

read more
mute video

patu

सुख म्हणजे काय असतं #poem

read more
सुख म्हणजे नेमकं काय असतं
स्वतःला त्रास करुन दुसऱ्यांना  आनंदी ठेवणे म्हणजेच सुख असतं
देवाकडे आपल्यासाठी वाईट आणि दुसऱ्यासाठी चांगलं मागणे म्हणजे सुख असतं
स्वतः उपाशी राहून दुसऱ्याच पोट भरणार म्हणजेच सुख असतं
दुसऱ्याच्या वेदना समजून घेणे म्हणजे सुख असतात 
सुख म्हणजे नक्की काय असतं 
सुख म्हणजे नेमकं दुसऱ्यांना आनंदी ठेवण असत
यालाच तर सुख म्हणत असतात

©patu सुख म्हणजे काय असतं

patu

सुख म्हणजे काय असतं #poem

read more
सुख म्हणजे नेमकं काय असतं
स्वतःला त्रास करुन दुसऱ्यांना  आनंदी ठेवणे म्हणजेच सुख असतं
देवाकडे आपल्यासाठी वाईट आणि दुसऱ्यासाठी चांगलं मागणे म्हणजे सुख असतं
स्वतः उपाशी राहून दुसऱ्याच पोट भरणार म्हणजेच सुख असतं
दुसऱ्याच्या वेदना समजून घेणे म्हणजे सुख असतात 
सुख म्हणजे नक्की काय असतं 
सुख म्हणजे नेमकं दुसऱ्यांना आनंदी ठेवण असत
यालाच तर सुख म्हणत असतात

©patu
  सुख म्हणजे काय असतं

kishor

असच असत का..? #Quote

read more
असच असत का तुझ..? 
आज जोरजोरात  भांडायच 
उद्या पुन्हा प्रेमानं बोलायचं 
एकाच ग्लासात दोन बिस्किटान 
किती वेळ खेळत रहायचं..! असच असत का..?
loader
Home
Explore
Events
Notification
Profile