Nojoto: Largest Storytelling Platform

New लवकर भेटतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लवकर भेटतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लवकर भेटतो.

    PopularLatestVideo

Mrunali Parkar

तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

read more
काळोखी रात्र आहे... तरी  चांदण्यांची साथ आहे.. 
निरव शांतते सोबत मंद वारा गात आहे.. 
तुझी सोबत आणि, हाती तुझ्या माझा हात आहे. 
निशब्द मी आहे... निशब्द तू आहेस. 
तुझ्या डोळ्यातील प्रेमळ भाव.. घेतो माझ्या मनाचा ठाव आहे. 
उजळू लागलाय हळू हळू तो चंद्र ही.. जो आपल्या नात्याचा साक्षीदार आहे.. तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

Gopinath Jagtap

सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा #krishna_flute #poem

read more
mute video

Pratik s. More

ट्रेक्टर लवकर #न्यूज़

read more
mute video

Ram_9503290037

तुमच्या ब्रेकअप च कारण 
काय होत ?

Ram_9503290037 लवकर सांगा... 
#किती_जनांच_ब्रेकअप_झालंय.

Ajay Mahajan

निर्मळ निरागस ओढ असलिकि देव नक्कि भेटतो.... #Flute mukesh poonia Prajwal Bhalerao Navanath Kshirsagar Shrikant Dolas R J #nojotovideo

read more
mute video

vs Sawant

शिमगा लवकर २०२३ स्टेटस #मराठीकविता

read more
mute video

Durga Deshmukh

गणपती बप्पा लवकर या #मराठीसंस्कृति

read more
mute video

महादेव जरे

प्रेम करून काहीभेटो ना भेटो, Typing ची Speed मात्र वाढते...😂 #Quote

read more
Mahadev Jare प्रेम करून काहीभेटो ना भेटो,
Typing ची
Speed मात्र वाढते...😂

Suraj Kusmude Sk

*_लाख गोड माणसे👉🏻👨‍👨‍👦‍👦 भेटली पण_* *_तुमच्याहुन 👉🏻👫अधिक नाही😊........_**_जसे तीळाला भेटते गुळाची साथ👌_**_तशीच 👉🏻🙎‍♂आम्हाला लाभली तुमची साथ.

read more
 *_लाख गोड माणसे👉🏻👨‍👨‍👦‍👦 भेटली पण_* *_तुमच्याहुन 👉🏻👫अधिक नाही😊........_**_जसे तीळाला भेटते गुळाची साथ👌_**_तशीच 👉🏻🙎‍♂आम्हाला लाभली तुमची साथ.

ajay

लवकरच.....

read more
आवाज
अजय घंगाळे

©ajay लवकरच.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile