Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाचे अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाचे अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचे अभंग.

Related Stories

    PopularLatestVideo

Yogesh Harichandra Marke

अश्रु आनंदाचे #MothersDay2021

read more
अश्रु

अनंदातुन उमटलेले हसू
खुप सुंदर असते...
पण अनंदातुन आलेले अश्रु
त्याहुन खुप सुंदर असते...
              
               योगेश मार्के
             अंबरनाथ जिल्हा: ठाणे

©Yogesh Harichandra Marke अश्रु आनंदाचे

#MothersDay2021

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

कवी - के. गणेश

आनंदाचं झाड

read more
शेजाऱ्याच्या अंगणात
एक आनंदाचं झाड लावा,
मग फुलांचा आनंद,
आपल्या दारात घ्यावा.! आनंदाचं झाड

Archana Pol

अभंग #poem

read more
मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile