tags

New लव शयर sms Status, Photo, Video

Find the latest Status about लव शयर sms from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

 • Latest Stories

"ऑफिसमधले प्रेम ऑफिसच्या पहिल्या दिवशीच पाहून तुला थक्क झालो, तुझ्या हसण्यावर फिदा होवून गालातल्या गालात गट्ठ झालो.......... आयुष्यभर फक्त तुला पाहूनच जगावे लागेल असे वाटू लागले, हृदयाच्या एका side मध्ये प्रेम हळुवार खुलू लागले....... मी production support मध्ये,तू country implementation मध्ये, तुझे माझे बोलणे काही होई ना,पण तरीही तू घुसू लागलीस काळजामध्ये........ आणि एक दिवस तो आला, सूर्य पण पश्चिमेला उगवला, एका report च काम घेवून तू माझ्या कडे आलीस,कामाच्या निम्मित्ताने काहीतरी बोललीस...... दिसायला तर तू फटाकडी तर होतीस, माझ्यासाठी तर तू Sweet आणि cute होतीस..... पण नंतर कळले तुझ्यामागे २-४ ऑफिसमधलेच होते, मी पण मैदानात उतरलो आता,एकच ठरवला तलवार म्यान नाही करायची आत्ता........ एकजण तुझ्या जवळचा तर दुसरा तुझ्या सोबतच घरी जाणारा, अशात माझा काय होणार हाच विचार करू लागलो, आणि हळू हळू तुला sms करू लागलो......... sms चा कधी तू reply केला नाहीस, माझ्या galaxy मध्ये तुझा sms कधी आला नाही.... तरी पण मी काही sms करणे थांबवले नाही, माझे तुझ्यावरचे प्रेम काही तसूभरही कमी झाले नाही....... रोज ऑफिस मध्ये येतो, time झाल्यावर घरी पण जातो, पण तुला बघितल्या वाचून दिवस काही सरत नाही, आणि production support मधले issue काही संपत नाही...... आज नाही तर उद्या तरी sms ला reply करशील, माझ्या प्रेमाचा तू स्वीकार करशील, हे स्वप्न बघण्यासाठीच रोज झोपतो, आणि ते घडेल हे पाहण्यासाठीच रोज उठतो...... हे असे किती दिवस चालेल मला काही माहित नाही, पण जींवात जीव असे पर्यंत मी तुझ्या मागे आहे - हे मला माहित आहे....... जमला तर बघ ह्या मराठी मुलाचा विचार करून, माझ्या प्रेमाचा स्वीकार करून, मग बघ हा मुलगा तुझ्यासाठी काय काय करेल चंद्र आणि सूर्य पण तुझ्या पायासमोर आणेल........ (वरील कवितेतील ती आणि तो हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत ,त्याचा कुठल्याही व्यक्तीशी किव्हा ठिकाणाशी संबध आल्यास तो फक्त योगायोग समजावा ) ---- स्वप्निल सारंग ----"

ऑफिसमधले प्रेम 

ऑफिसच्या पहिल्या दिवशीच पाहून तुला थक्क झालो,
तुझ्या हसण्यावर फिदा होवून गालातल्या गालात गट्ठ झालो..........

आयुष्यभर फक्त तुला पाहूनच जगावे लागेल असे वाटू लागले,
हृदयाच्या एका side मध्ये प्रेम हळुवार खुलू लागले.......

मी production support मध्ये,तू country implementation मध्ये,
तुझे माझे बोलणे काही होई ना,पण तरीही तू घुसू लागलीस काळजामध्ये........

आणि एक दिवस तो आला, सूर्य पण पश्चिमेला उगवला,
एका report च काम घेवून तू माझ्या कडे आलीस,कामाच्या निम्मित्ताने काहीतरी बोललीस......

दिसायला तर तू फटाकडी तर होतीस,
माझ्यासाठी तर तू Sweet आणि cute होतीस.....
 
पण नंतर कळले तुझ्यामागे २-४ ऑफिसमधलेच होते,
मी पण मैदानात उतरलो आता,एकच ठरवला तलवार म्यान नाही करायची आत्ता........

एकजण तुझ्या जवळचा तर दुसरा तुझ्या सोबतच घरी जाणारा,
अशात माझा काय होणार हाच विचार करू लागलो,
आणि हळू हळू तुला sms करू लागलो.........

sms चा कधी तू reply केला नाहीस, 
माझ्या galaxy मध्ये तुझा sms कधी आला नाही....
तरी पण मी काही sms करणे थांबवले नाही,
माझे तुझ्यावरचे प्रेम काही तसूभरही कमी झाले नाही.......

रोज ऑफिस मध्ये येतो, 
time झाल्यावर घरी पण जातो,
पण तुला बघितल्या वाचून दिवस काही सरत नाही,
आणि production support मधले issue काही संपत नाही......

आज नाही तर उद्या तरी sms ला reply करशील,
माझ्या प्रेमाचा तू स्वीकार करशील,
हे स्वप्न बघण्यासाठीच रोज झोपतो,
आणि ते घडेल हे पाहण्यासाठीच रोज उठतो......

हे असे किती दिवस चालेल मला काही माहित नाही,
पण जींवात जीव असे पर्यंत मी तुझ्या मागे आहे - हे मला माहित आहे.......

जमला तर बघ ह्या मराठी मुलाचा विचार करून,
माझ्या प्रेमाचा स्वीकार करून,
मग बघ हा मुलगा तुझ्यासाठी काय काय करेल 
चंद्र आणि सूर्य पण तुझ्या पायासमोर आणेल........

(वरील कवितेतील ती आणि तो हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत ,त्याचा कुठल्याही व्यक्तीशी किव्हा ठिकाणाशी संबध आल्यास तो फक्त योगायोग समजावा )

---- स्वप्निल सारंग ----

2 Love
1 Share

"Qayamat Tak Tujhe Yaad Karenge, Teri Har Baat Per Aitbar Karenge, Tujhe SMS Karne Ko To Nahi Kahenge, Per Bhir Bhi Tere SMS Ka Intezaar Karenge. adx_avni"

Qayamat Tak Tujhe Yaad Karenge,
Teri Har Baat Per Aitbar Karenge,
Tujhe SMS Karne Ko To Nahi Kahenge,
Per Bhir Bhi Tere SMS Ka Intezaar Karenge. 
adx_avni

3 Love
1 Share

"मैं तो तुम्हारे sms का इंतजार कर रही थी!! पर तुम्हारा sms तो आया ही नहीं!!"

मैं तो तुम्हारे sms का इंतजार कर रही थी!!
पर तुम्हारा sms तो आया ही नहीं!!

#sms #Love #waiting #Dear #Once

80 Love
2 Share

"आज भी उसके sms का इंतजार है ना जाने कब उसको मेर से प्यार है बैठा हू फोन को पकड़ इंतजार मै कब sms आ जाये उसका मेरे प्यार मै आज भी बैठा हू उसके sms के इंतजार मै"

आज भी उसके sms का इंतजार है
ना जाने कब उसको मेर से प्यार है
बैठा हू फोन को पकड़ इंतजार मै
कब sms आ जाये उसका मेरे प्यार मै
आज भी बैठा हू उसके sms के इंतजार मै

21 Love
1 Share

"Goodbye Wife ne santa ko SMS kiya Kitni der me Aa rhe ho? santa ne Jawab me SMS kiya 20-25 mint me Aa rha hu, Agr Der ho jaye to ye SMS fir se Padh lena"

Goodbye Wife ne santa ko SMS kiya
Kitni der me Aa rhe ho?

santa ne Jawab me SMS kiya

20-25 mint me Aa rha hu,

Agr Der ho jaye to ye

SMS fir se Padh lena

4 Love