Nojoto: Largest Storytelling Platform

New तळ्यात मळ्यात खेळाची माहिती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तळ्यात मळ्यात खेळाची माहिती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तळ्यात मळ्यात खेळाची माहिती.

    PopularLatestVideo

somnath gawade

#तळ्यात-मळ्यात

read more
तळ्यात मळ्यात
करणाऱ्यांना
तळ्यात बुडवावे
किंवा मळ्यात
नेऊन बडवावे.
😂🤣
 #तळ्यात-मळ्यात

Vrishali G

एका तळ्यात होती #मराठीकविता

read more
mute video

Vaibhav Ghodake

एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात #शायरी

read more
 एक पाय‌ तळायात एक पाय मळात गोठु दादाचा केला तर हातपाय गऴात

Vrishali G

एका तळ्यात होती बदके पिले आशा जी भावगीतं #मराठीकविता

read more
mute video

Vrishali G

तुझ्या डोळ्यात

read more
mute video

प्रकाश साळवी

डोळ्यात आसवांना ...!

read more
डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले
माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून  गेले
**
आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो
श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले
**
बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला
न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले
**
शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी
चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले
**
आता कुठवर हे सारे साहून जावे कसे !
शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले !
**
अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा
हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile