Nojoto: Largest Storytelling Platform

New पुत्ररत्न प्राप्त झाले शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुत्ररत्न प्राप्त झाले शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुत्ररत्न प्राप्त झाले शुभेच्छा.

    PopularLatestVideo

Omprakash Totawad

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

read more
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

dinesh Rajiram gajbhiye

फरार झाले

read more
देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

Someshwar D

अबोल झाले.. #Shayari

read more
mute video

sandesh ghare

बंद झाले

read more
बंद झाले
आधी मनाचे दरवाजे बंद झाले 
मग घराचे दरवाजे बंद झाले
रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर,
पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला,
मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले

कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शुभेच्छा

read more
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या  सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा

राजेंद्रभोसले

शुभेच्छा

read more
mute video

somnath gawade

शुभेच्छा!

read more
कृषि दिनाच्या व
डॉक्टर्स दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छा!

Upendraraj Devadhe

शुभेच्छा

read more
संक्रातीच्या सणात व्हा सुखी
काम एक मजसाठी करा 
तीळ गुळ जाऊ द्या ओठी
मुखाने गोड गोड बोला .
                 HAPPY मकरसंक्रांती
         उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा

राजेंद्रभोसले

शुभेच्छा #nojotophoto

read more
 शुभेच्छा

राजेंद्रभोसले

शुभेच्छा

read more
हुतात्म्यांच्या वारशाचे नवक्रांतीचे बळ
वैभव  काका एक झंझावाती वादळ।।धृ।।

वाळव्याच्या खोऱ्यातील जनतेचे नेतृत्त्व
क्रांतिवीरांच्या विचारांचे समतेचे कर्तृत्व
लोकशाही रुजवण्या विकासाचे तळ
शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभारले दळ।।





१ 



0 शुभेच्छा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile