Find the Latest Status about अपूर्ण प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अपूर्ण प्रेम कविता.
Miss mishra
शीर्षक-अपूर्ण सीमिट जाये जो नींद तक वो सपने खाक ही पूरे होते हैं नजर आते हैं जो संपूर्ण वो लोग अधूरे होते हैं भरी हुई किताबों में भी अक्सर कुछ पन्ने कोरे होते हैं थके हुए कदमों से भी कई लोग मीलों दौङे होते हैं.. To be continue.. ©ekta #अपूर्ण #कविता
Monika
कधी तरी कोणावर जीवापाड प्रेम केल होत. पण शेवटी ते कमी च पडले,प्रेमात नेहमी आनंद मिळेल असं नाही ना, दुःख ही सोसावं लागत.समोर चा जरी अहंकारी असला तरी आपल्याला च झुकावं लागत.पण असे नाते जास्त काल टिकले नाही. विचार केला जात आहे तो तर जाऊ द्यावं त्याला का बर थांबून ठेवावं, त्याला होती घाई दुसरी च्या मिठीत जायची, मग थांबून काय फायदा, केला रस्ता मोकळा त्याचा, नाही कोणतीही अडवणूक,पण एक प्रश्न तेव्हा पडला होता मला, मी इतकं प्रेम करून ही तो माझा नाही झाला, तर जिच्या साठी तो मला सोडून जात आहे. तिचा तरी तो असेल का,चांदण्याची ती लखळखती रात्र प्रेमाचा तो ध्यास लावून गेली, दाखवलेली त्याने गोड आयुष्याची स्वप्न क्षणात च त्याने मातीत मिळवले, असं हे पहिले प्रेम शेवटी काय अपूर्ण च राहील, ©Monika #पहिलं प्रेम अपूर्ण
कवी.शंकर सुतार 🙏🕉
*प्रेम कविता* ~~~~~~~~~~~~~~~ *❣️ रंग तुझ्या प्रेमाचा ❣️* ************************* घेऊन आलीस सखे क्षण तो सुखाचा माझ्या जीवनी आला रंग तुझ्या प्रेमाचा प्रेमाचा दिवस प्रिये येतो कुठूनशी असा तुझ्या माझ्या मनाला रंग खुलतो जसा जसा साज चढतो तुझ्या गोड मनाचा प्रेमळ शब्द तुझे वाटे मला आनंदाचा आनंदाचा क्षण तुझा पुन्हा बहरून येवो आजार दुर होऊन लवकर तु बरी होवो ************************* कवी.शंकर सुतार गाव :-वरवडे जिल्हा :-सोलापूर मो.क्र.९८८१३५५३१७ प्रेम कविता