Nojoto: Largest Storytelling Platform

New चालले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालले.

    PopularLatestVideo

Dileep Bhope

#गावोगाव सारे कसे खरे चाललेले! #मराठीकविता

read more
mute video

Mahima

जग सोडून चालले आहे 😭😭 #Drops #कविता

read more
जग सोडून चालले आहे.....

दिसेल तुला मी कुठेतरी पाण्यावर तरंगताना 
तेंव्हा पाणी तुझ्याही डोळ्यातुन टपकेल
जीव माझा जात असेल जगातून, 
पण थोडा-थोडा श्वास तुझाही दबकेल
खूप विश्वास होता तुला माझ्यावर 
पण आज सगळा  विश्वास तोडुन चालले आहे, 
माफ कर मला, मी जग सोडून चालले आहे.....

मग तुला माझ्या चुका सांगण्याची कधी गरजही पडणार नाही,
 शांत बसेल मी कायमची,
कधी तुझ्यासाठी रडणार नाही 
अस्पृष्य होईल मी एकदिवस कायमची, 
मग तुला कधी माझे स्वप्नही पडणार नाही 
खूप भरोसा होता तुला माझ्यावर 
पण आज तो भरोसा तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

देव घेऊन जाईल मला त्याच्या घरी 
बनून येईल मी पुढच्या जन्मी सुंदरशी परी 
मला पाहिल्यावर मग तू पळत-पळत जवळ येथील 
डोळे पुसत-पुसत मग हळूच मिठीत घेशील 
मी आता तुझ्यावरची सगळी बंधने तोडून चालले आहे, 
माफ कर मला मी जग सोडून चालले आहे.....

©Mahima जग सोडून चालले आहे 😭😭

#Drops

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
आता राहिली न कोणतीच नवाळी।
वेगळीच ती, बालपणीची दिवाळी।।

फटाक्यांसाठी तेव्हा दोन पैसे नव्हते
आता पैसे असूनही,इच्छा न उरली।।

फराळासाठी किती मारायचो उड्या
आता फराळाची,नाही आतुरता राहिली।।

तेव्हा दिवाळी म्हणजे खरी खरी मज्जा
आता तर ऑनलाइन झाली दिवाळी।।

वाटे मनी, यावे ते दिवस परतुनी पुन्हा।
त्या जुन्या आठवणींना मिळो उजाळी।। प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

Secret Quotes

ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण अन काहींना पण, ते नको होत अस वाटत, मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे बदलत चालले येथे,

read more
गरज लागते, गरज पाहिजे,
अन असं काहीच नाहीये तुमच्या कडे,
घमंडी होत आहेत सगळे इथे गरज च
नाहीये कसलीच सगळं काही आहेत,
तेव्हा काय कुणाची कमी जाणवणार
तुम्हाला, घर दार संबंध नातेवाईक
मित्र परिवार सगळं आहेत ना,
आमची पण कमी पूर्ण केलीय वाटत
कुणी तरी, कारण ज्या प्रकारे दिसत
ते सारं डोळ्यांच भुरळ नसेलच ना,
कसलाच फरक नाही दिसत जे घडलं
जे घडतय या वरून कसलच गांभिर्य
नाही दिसत तुमच्या वर, ठीक आहेत
चालुद्या होऊदे मला दूर करण्यासाठी
जर एवढ चालू असेल तर मी स्वतः
दूर होतो ना बळजबरी तर नाहीये कुणाला
माझ्याकडून होईल मनासारखे तुमच्या... ज्या गोष्टीं पासून दूर ठेवल स्वतःला पण
अन काहींना पण, ते नको होत अस वाटत,
मी आहे तिथेच आज पण बाकी वेळे प्रमाणे
बदलत चालले येथे,

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
अहो जग पुढे चालले आहे,आपण ही सोबत चालावे,
प्रगतीच्या वाटेवर आपण का मागे राहावे.
नवे तंत्रज्ञान,नवे विचार नव्या साऱ्या रूढी,
हातभार आपला ही लावून नवक्रांतीची उभारूया गुढी.
अहो जग पुढे गेले आहे सर्वच म्हणतात,
विचारून पहा स्वतःला,तुम्ही काय मागे राहतात.
आपण ही पुढे चाललोय जसे जग पुढे चाललेय,
कॉम्पुटर,स्मार्टफोन माहिती नव्हते ते ही आपण वापरू लागलोय.
जग पुढे चालले आहे त्यात आपला ही सहभाग असतो,
अभिमान बाळगा देशाचा जागतिक स्तरावर आपला देश ही पुढे असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता. चला तर मग सांगुया. #प्रियमास्क colla #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
नाक तोंड लपवुनी
देशी कोरोनाला मार।
या कोरोना संकटी
तूच खराखुरा आधार। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
दैनंदिन जीवनाचा भाग होत चाललेल्या या मास्क ला तुम्ही काय सांगु इच्छिता.
चला तर मग सांगुया.
#प्रियमास्क
#colla
loader
Home
Explore
Events
Notification
Profile