Nojoto: Largest Storytelling Platform

New नियतीचा खेळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नियतीचा खेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नियतीचा खेळ.

    PopularLatestVideo

Jk

https://youtube.com/shorts/3hSbyxI7WYA?feature=share नियतीचा खेळ (भूकंप) मराठीकविता jkpoetess मराठीस्टेटस

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नियतीचा खेळ सारा,
मांडलाय नानाविध घटनांचा पसारा.
वाट्याला कुणाच्या सुखद गारवा,
तर कुणाच्या वाट्याला दुःखाचा वारा.
राहतो कुणी आनंदी तर कुणी नाराज राही,
नियतीचा खेळ सारा कुणाच्याच ध्यानी न येई. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नियतीचा खेळ सारा...
#नियतीचाखेळसारा

हा विषय
Anita Deshmukh  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

pooja d

नियतीचा खेळ सारा सांग कुणाला चुकला... पौर्णिमेचा चंद्र ही इथे अमावस्येला स्वतःला मुकला... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate

read more
चंद्र अमावस्येला मुकला
अस म्हणू नको,
परत येताना नव्याने
प्रकाश घेऊन येतो...... नियतीचा खेळ सारा
सांग कुणाला चुकला...
पौर्णिमेचा चंद्र ही इथे
अमावस्येला स्वतःला मुकला...
 #YourQuoteAndMine
Collaborating with Santosh Mate

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नियतीचा खेळ सारा ,आव्हानांने भरलेला सारा
येतील वळणे किती दुःखाचे ,त्यात शोधावे लागेल तुला सुखाचा  किनारा..

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नियतीचा खेळ सारा...
#नियतीचाखेळसारा

हा विषय

Anita Deshmukh यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नियतीचा खेळ सारा।
संकटाचा झाला मारा।
पण मी स्थितप्रज्ञ एक।
भिडतो सोसून ऊनवारा। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नियतीचा खेळ सारा...
#नियतीचाखेळसारा

हा विषय

Anita Deshmukh यांचा आहे.

Atul Waghade

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या वाटा ह्या ,
कधी खडतर कधी सोप्या ह्या
प्रयत्नशील रहा नेहमी , सांगतो तो 
वाट्याला आलेला नियतीचा खेळ हा.



 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
नियतीचा खेळ सारा...
#नियतीचाखेळसारा

हा विषय
Anita Deshmukh  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile