Nojoto: Largest Storytelling Platform

New उदंड मार्तंड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उदंड मार्तंड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उदंड मार्तंड.

Related Stories

    PopularLatestVideo

Master green

#बच्चे उदंड क्यों बनते हैं🤗🥰💯 #सस्पेंस

read more
mute video

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार , वाढदिवसाच्या तुला खूप खूप गणितीय शुभेच्छा, बालपणापासून तर कॉलेजची मैत्री खुप सुंदर आहे . वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, आई भव #friends #वाढदिवसाच्याशुभेच्छा

read more
चौदा वर्षाचा सहवास तुझा माझा मैत्रीचा|
क्षणाचा पसारा मांडून बसली मी आपल्या मैत्रीचा||

प्रत्येक किस्सा आपला हसवणारा आहे |
 शब्द संपतील ऐवढा मोठा आहे  || 

वैष्णवीचे नेहमी उशिरा येणे , आणि माझं तुझ्यावर चिडणे  |
जबरदस्त मारामारी आपली पहिल्या बेंचवरची मस्ती आपली||

आपली मैत्रीची बाग फुलवत रहावी |
तुझी माझी मैत्री बहरत रहावी ||

तु म्हणते मला बाई मी तुला म्हणते सुलू तुला  |
माझ्याकडून शब्दरूपी भेट तुला ||

तुझे स्वप्न साकार होवो | 
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 नमस्कार , वाढदिवसाच्या तुला खूप खूप गणितीय शुभेच्छा, बालपणापासून तर कॉलेजची मैत्री खुप सुंदर आहे . वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, आई भव

DRx. Shital Gujar✍️

😘😘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शितल आई भवानी उदंड आयुष्य देवो. 😘😘 Wish you many many happy returns of the day wish u bright success stay he

read more
शब्दांचा गोडवा शितल तुझा मधाप्रमाणे मला भासे |
हास्य तुझे मोगराचा गंधासम दरवळताना दिसे ||

छोट्या छोट्या गोष्टीत मन रमवायची कला तुझामध्ये भारी |
मनमुराद आयुष्य जगण्याची तुझामध्ये छंद आहे भारी ||

चविष्ट आणि रूचकर स्वयंपाकमध्ये  गोडवा |
अन्नपूर्णा देवी चे साक्षात स्वरूप ||

लाडाने  म्हणतो आम्ही तुला गोलूमोलू |
परिक्षेची चिंता करू नको तू  अशी नेहमी देणार  प्रेरणा देणारी परी तू  || 

नावाप्रमाणेच तु थंड आहे तुझा स्वभाव |
शब्दफुलोऱ्यात, आपुलकी मन तू सर्वांचे जिंकते ||

दोन वर्षाच्या सहवासात  मज्जेदार किस्से घडले |
मनोरंजनाची रेल्वे कायमच धावती केली ||

तुझी आणि माझी मैत्री बाग फुलवत रहावी |
मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हावी ||
-✍️Shital K. Gujar✍️
😊💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शितल💐😊



 😘😘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शितल आई भवानी उदंड आयुष्य देवो. 😘😘
Wish you many many happy returns of the day wish u bright success stay he

DRx. Shital Gujar✍️

Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Mayur bhau😊💐 वाढदिवसाच्या #Happy #BirthDay

read more
 प्रत्येक पहाट नव्या उमेदीने जगणारे व्यक्तीमहत्व |
आयुष्यात जगावेगळे करण्याचे नवे स्वप्न ||

आपुलकीची भरलेली पेटी कधीही न संपणारी ती जणू ||
सोज्वळ असे मन ,परी मयूरतेने नृत्य करते जणू  ||

स्वभावाचा गोडवा शब्दात वर्णन करू शकत नाही |
भाऊचा स्वभाव , निर्मळतेचे नदी, आपुलकीने भरलेली||

नेहमी आदरयुक्त वागणुक मयूर भाऊ तू दिली आम्हाला  |
कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला ||

अमृत महोत्सवी केला शब्दांनी कहर |
मयूर भाऊ तुझ्या आयुष्यात यावी सुखांची लहर ||

आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा |
आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड ||

सुखाची, आरोग्याची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||
-✍️ Shital Gujar✍️
😊वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा  मयूर भाऊ 😊
     Wish you many many happy returns of the day wish u bright success stay healthy and happy ones again happy birthday Mayur bhau😊💐
वाढदिवसाच्या

DRx. Shital Gujar✍️

अगदी जवळची मैत्रीण प्रियंका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो. प्रभू चरणी प्रार्थना करते.😊🙏 Wish you many m

read more
तुझं हसणं कसं असतं वाहणाऱ्या पाण्यासम झुळझुळ |
प्रियंका तुझं बोलणे असे गोड आणि मधुर  फळ जसे ||

चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य ठेवून चालते |
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये तू आनंद शोधत असते ||

पहिल्या बाकावर ची आपली धुमाकूळ वेगळीच असायची|
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हास्याचे फवारे उडवत बसायची ||

सोनेरी क्षणाची सोबती तू गोड परी |
तुझ्या स्वभावातले माधुर्य मधाहून ही गोड परी ||

तुझी आणि माझी मैत्रीची वेल रोज बाग फुलत राहो |
सप्तरंगी फुलांनी सजवलेली राहो ||

आयुष्यात तुला कसली ही न  कमी भासावी |
प्रत्येक दिवस तुझी प्रगती होत राहावी ||

मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्या |
तुझी आयुष्य आरोग्यमय राहावं ||
-✍️ Shital K. Gujar✍️







 अगदी जवळची मैत्रीण प्रियंका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो. प्रभू चरणी  प्रार्थना करते.😊🙏
Wish you many m

Annruzai Fernandes

#yqtaaicollab #Collab #ओळख मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण द #yqbaba #YourQuoteAndMine #खोटीमाणसं

read more
ओळखीच्या माणसांची ओळख
बर्यापैकी बरचं काही सांगून जाते... #yqtaaicollab #Collab #ओळख
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण द

DRx. Shital Gujar✍️

💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिजू💐 आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो असे भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते 💐 Wish you many many happy re #BirthDay #yqdidi #yqtaai

read more
संवादांच्या फुलोऱ्यातून तुम्ही व्यक्तीवर मिळतात छाप |
व्यक्तीशी बोलताना तुम्हाला शब्दांचा कंजूसपणाचा नसतो माप ||

आयुष्याच्या वळणावर येतात चढ-उताराचे घाट |
प्रामाणिकपणाच्या शैलीत आयुष्यात तुम्ही मिळवली नवी वाट ||

सावळा कान्हा योगेश जिजू , त्यांची राधा पुनम ताई |
ताईला जिजूसाठी नेहमी चविष्ट पदार्थ बनवण्याची घाई ||

व्यक्तीचा दिसण्यावरून अंतरंग कळत नसतो |
तुमच्याकडून हेच शिकली चेहऱ्यावरून व्यक्तिमत्व ठरत नसतो ||

जिजू  नेहमी तुम्ही मला चिडवत असतात |
कधी सासरी जाणार हि शितल, तुम्ही वाट पाहत बसतात||
 
गुर्जर परिवाराचे तुम्ही आहे जावईबापू |
पुण्याला तुम्ही आहे, तरी वाढदिवसाची पार्टी घेऊ||

जन्मदिनी तुम्हाला लक्ष लक्ष मोरपंखी शुभेच्छा |
मनातील पूर्ण व्हाव्या सर्व तुमचा इच्छा ||
- ✍️Shital K. Gujar✍️

💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिजू 💐
     💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिजू💐 आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो असे भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करते 💐
Wish you many many happy re

vaishali

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रक्तापेक्षा मनाने 
जोडलेली नाती
जास्त जवळची वाटतात
अनोळखी असणारे लोक
 आपलेसे वाटायला लागतात
 प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख1 याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे #YourQuoteAndMine #yqtaai

read more
YQ वरचे हे 
अनोळखी चेहरे।
भासते मज
ते सगे सोयरे। प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख1
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे

DRx. Shital Gujar✍️

🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी😊 वाढदिवसाचा निमित्ताने तुला काव्यरुपी भेट . आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना #BirthDay #friedship

read more
दोन वर्षात चमकदार मैत्रीची  माळ ओवली |
सोज्वळ  मैत्रीण मनात घर करणारी तू सोबती बनली ||

अहिराणी भाषेवर आहे तुझ्या कमालीची तुझी छाप |
प्रत्येक शब्द वाटतो मधुर आणि रसाळ ||

शब्दफुलोऱ्यात तुझी मी व्यक्तिरेखा मांडली |
फुटाण्याची गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटली ||

कुरकुरे विसरून तू फुटाणे खात बसली |
कुरकुरे खाण्याचा छंद पाहून मी हसत बसली ||

 जान्हवी तुझा आनंदाच्या सरीतेला नसावा तुझा किनारा |
सोज्वळपणे  चालत राहो आनंदाचा झरा  ||

तुझी आणि माझी मैत्री बाग अशीच फुलत रहावी |
तुला आयुष्यात कशाची न कमी भासावी ||

मनातील इच्छांना  यशाची पालवी फुटावी |
तू पाहिलेले स्वप्न साकार व्हावी ||
-✍️Shital K. Gujar ✍️

💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी 💐







 🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जान्हवी😊 वाढदिवसाचा निमित्ताने तुला काव्यरुपी भेट . आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो अशी ईश्र्वर चरणी प्रार्थना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile