Nojoto: Largest Storytelling Platform

New देवापुढे माणूस पालापाचोळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवापुढे माणूस पालापाचोळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवापुढे माणूस पालापाचोळा.

    PopularLatestVideo
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

तुझ्यावर प्रेम किती
तुला कस सांगू,,
प्रश्न पडला देवाकडे
तुला कस मागू........ #कसं_सांगू #कसं #देवापुढे #चारोळी #प्रेम
b313eaae8a4ce92f467df06bdbbdeb10

SATYAJIT ANANDRAO JADHAV

#मराठी
#मराठीकविता 
#मंदिर 
#मंजिल 
#माणूस 
#माणूस_म्हणून_चुकलेला_बाप 
#माणूसच 
#शहर
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

आज का सुविचार  देवा माणूस असा कसा उफराटा
स्वाभिमान विकून बोलतोय करंटा।।धृ।।
 ज्ञानाचा असला जरी आग्र्याचा पेठा
लाचारी पत्करून करतोय बोभाटा
पोटासाठी घेतो दुसऱ्याचा वाटा
स्वार्थासाठी फिरवी वरवंटा।।१।।
 टपून जरीबसलं असलं गिधाड
 सत्याचाच घरीं नेहमी घबाड
नियतीच्या दारी संचिताचा साठा
माउलीच्या घरीं  सत्याचा रेठा।।२।। माणूस

माणूस

7 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

माणूस तंत्रज्ञानाच्या
एवढा पुढे जावा की,
मोबाईल ऐवजी
माणूस जास्त
सांभाळला जावा. #माणूस
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

माणूस आहेस ना?

रोज काय हिशोब पाप पुण्याचा?
कर्म जे पटले मना तेवढेच मोजून घे

घेण्याआधी वेड्या शोध इश्वराचा?
माणूस आहेस ना? एकवार जोखून घे

©Dileep Bhope #माणूस
7f9d41a0f98d795d14327ef4da587d32

Dhanashree Kale

माणूस

माणूस

51 Views

105965809f864499bbd9bc7d165f0452

Sonali Gholap

माणसाच्या गर्दीतील हरवलेला माणूस शोधतेय मी .......😢
आज नाहीतर उद्या मिळेल अशी ☺आशा मनात ठेवतेय मी....☺ माणूस

माणूस

4 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

शासकीय
सेवाकालावधीत
तुम्ही अधिकारी म्हणून
जास्त आणि माणूस
म्हणून कमी वावरत
असाल तर निवृत्तीनंतर
शिपाई सुद्धा ओळख
देत नाही. #माणूस
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

देव्हाऱ्यातली मुर्ती असू दे तिथेच

दिव्याने दिवा तर पेटवता येईल

तुलामला जमणार नाही देव होणे 

प्रयत्ने माणूस तर होता येईल?

©Dileep Bhope
  #माणूस
34376e8954e2d66940f9637447a7450c

Kumar Lokhande

जे माणसं तुमच्या तोंडावर
गोड बोलतात।
ते कधीच तुमच्या मागे 
गोड बोलत नाही

                    r.lokhande माणूस

माणूस #विचार

10 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

माणूस माणसाला का छळतो येथे 
उगाचच  मुकजीवांना का पाळतो येथे.

नाही येथे कदर थोडीही माणूसकीची
भुकेल्यांना घास खरचं मिळतो का येथे

वाद हा जुनाच आहे नवा मुळीच नाही
मोठाच मासाच लहानाला गिळतो येथे

काचाही मनाच्या साफ करावी माणसाने
सर्वांना एकाच पारड्यात का तोलतो येथे

आपल्या लाभासाठी  भांडतो हा माणसाशी
देवास  काही.मागण्या धूप जाळतो येथे माणूस..

माणूस..

7 Love

3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

ढासळले बुरुज, 
गड किल्ल्यांचे निसटले चिरे
माणूस तरी आता
राहिला कुठे पहिल्यासारखा

©Dileep Bhope
  #माणूस
61ae633791d2199dafe23976495a62ea

Omkar

त्या दुःखाच्या क्षणी माझ्या सोबत जवळचं कोणी नसलं तरी मला चालेल......

.
.
.
पण आनंदाच्या क्षणी जवळच्या व्यक्ती नक्कीच सोबत असाव्या.....
..
.
. आपलं माणूस

आपलं माणूस

4 Love

250265ca8c3d2676a8ee6a335e0637e0

Jai Bhim

माणूस 🙏

माणूस 🙏 #समाज

27 Views

c313cc24219d4d0e28d02b0b82eb648f

supriya Teltumbde

माणूस...

#NewLife

माणूस... #NewLife #कविता

177 Views

bf0c44f2ccf775da55a09e1eacfe1c7c

Mahendra Dhivare

कितल भी जरी मायक मा 
आवाज करी करी बोल
समोर ना माणूस ले नही आयकु उन
तर
तो
माणूस समजील्या की बहिर्या हे.

©Mahendra Dhivare माणूस

#Mic

14 Love

3fd894179b246cf03283685277017f5a

Pranita Khambe

गर्दीतला माणूस

 दारं खिडक्या लावून 
घरात कोंडून घेतलं
 गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं...
काय म्हणे तो
 एक जीवघेणा वायरस 
अरे त्याच वायरसने 
तुला तुझं घर दाखवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं...
घर जणू तुला 
आज नविनच भासलं
 तुझ्या माणसांशी बोलताना 
तुलाच परकेपण जाणवलं
 गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
आवडी-निवडी तुझ्या
 पुन्हा उफाळून येताना
चिल्ला-पिल्लांना देखील 
तुझं नवल वाटलं 
गर्दीतल्या माणसाने अखेर एकांत पत्कारलं....
कितीतरी वर्षांनी 
तिला जवळून पाहिलं 
क्षिणलेल्या तिच्या चेहऱ्याला
तुलाच वाचता आलं 
एका वायरसने बघ तुला तुझं घर दाखवलं 
गर्दीतल्या माणसानं अखेर एकांत पत्कारलं....
                  कवयित्री- प्रणिता खांबे गर्दीतला माणूस

गर्दीतला माणूस

4 Love

741d96c9588ddcd9f57e5040b5ebccda

आशिष जिकमडे

कोणी आपल्याला सांगितलं की 'जरा side मै होजा'.
त्याचा direct कानाखाली खाली वाजवायच 
कारण आपण मराठी आहोत. मराठी माणूस

मराठी माणूस

4 Love

5f59710f3f2eecfae94d9fee6d81ec14

Gaurav Pramod Deshpande

रोजचेच ते रुसवे ,रोजचाच अबोला !
रोजचेच ते दुरावे ,रोजचेच हेवे दावे ! 

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
एकतेचा सोहळा असावा ,त्यात आनंद अतिथी असावा!
 
एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
कोना साठी हि द्वेष नसावा,सोबतीला सहवास असावा !

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
श्रीमंतीचा गर्व नसावा, सोबतीला साज नम्रतेचा असावा !

एक दिवस असा यावा ,माणसाने माणसा साठी द्यावा !
दोन तोंडी चेहरे नसावे,हृदयात फक्त आपले पण  असावे!

  हे फक्त माझ्या कवितेत व्यक्त झाले ,माणसाने सत्यात कधी हे करावे !
प्रत्येक कवीच्या कवितेत हे  व्यक्त होते,सत्यात मात्र नको तेच होते !
❣️#Gaurav❣️ माणूस 

#SardarPatel

माणूस #SardarPatel

11 Love

195657df116c48af084cce457a0add69

Anushka Shinde

मी पुस्तके वाचून कविता करायला
 शिकली नाही, 

 मी माणसे वाचून कविता करायला
शिकली

©Anushka Shinde माणूस.... 

#Dark

4 Love

02a3b64b79c0fa7ab2a0631d9fc83aa7

Ranjan Tayade

दोस्ता....

हिरवं कंच रान सारं कसं करपलं सांग दोस्ता
माणसाचं प्रेम न्यारं कुठं हरपलं सांग दोस्ता

जातीजातीत अन् धर्माधर्मात ते तंटे लावताना
सौहार्दाचं पाणी सारं कुठं झिरपलं सांग दोस्ता

बेईमानी डंख सगळे तो मनोमनी पचविताना
बहरलेलं शेत सारं कुणी खुरपलं सांग दोस्ता

जग सारे अवाक होते प्रगती देशाची पाहताना
धन ईथलं गरीबांचं कुणी ओरपलं सांग दोस्ता

आज ध्येय एक ठेव कर कारणांची रे मिमांसा
फेक दूर द्वेष टरफलं हेच निर्मिका मांग दोस्ता

रंजन तायडे
9850691891

©Ranjan Tayade #माणूस 

#lonely
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

लोकांनी वाईट केले म्हणून आपण चांगले सोडून दिले तर ते आणि आपण एकच झालो 

विंचू तोपर्यंत विंचू असतो जोपर्यंत तो डंख मारायला विसरत नाही आणि माणूस तोपर्यंत माणूस असतो जोपर्यंत तो क्षमा करायला विसरत नाही
🙏🙏
अमरवाणी

©Amar Hajare patil माणूस

#Hope
16a9e23b2a63740434983a264a8b458f

viraj gosavi

कोकणी माणूस

कोकणी माणूस #विनोदी

46 Views

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

"माणूस आणि झाड"

माणसाच्या आयुष्याचं अन् झाडाचं
एक नैसर्गिक नातं आहे..
रहायचं, खायचं अन् जगायचं,
जणू मातीवर गवताचं पातं आहे..

झाडाच्या फांद्याही नात्या गोत्यासारख्याच
स्वार्थापाई चिकटून राहतात..
खोडाकडून काहीच मिळाले नाही तर
निर्दयी साथ सोडून देतात..

पाना फुलांचा बहर आल्यावर
सगळे भोवताली रेंगाळतात..
अन् उन्हाळ्यात झड लागल्यावर
सगे सोयरेही दूर पळतात..

झाडं झाडांचा धर्म पाळतात
ऊन डोक्यावर घेऊन सावली देतात..
माणसं मात्र कधी कधी
त्या झाडांचा जीव घेतात..

पण एक दिवस माणूसही
झाडासारखा वयोवृद्ध होईल..
अन् आयुष्यभराचा मोठेपणा
पानासारखा गळून जाईल..!
                       Copyright @kganesh
                        9028110509 माणूस आणि झाड

माणूस आणि झाड

14 Love

a7f2239d361ca8b4c92cfee3ea404f58

कवी - के. गणेश

माणूस आणि झाड

माणूस आणि झाड

14,521 Views

977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

कधी हसून जगणं 
म्हणावं का? 
कधी रडून आपलं 
म्हणावं का? 
कुणीच नसतं कोणासारखं
इथे कुणीच नसतं कोणाचं 
जगणं फक्त आपल्या मुठीत असतं,
मुठीतलं जगणं हेच तर
 माणूस नावाचं बेट असतं!

प्रश्नास उत्तर मिळावे 
हेच ध्येय त्या प्रश्नाचं असतं,
माणसाने माणसासारखे जगावे 
हेच माणुसकीचं लक्षण असतं
कधी तुझं कधी माझं
असं म्हणताना माणूसपण उमगत असतं,
माणसातलं माणूसपण हेच तर 
माणूस नावाचं बेट असतं! 
                                                
                                          -: विलास भोईर  :- माणूस नावाचं बेट!

माणूस नावाचं बेट! #poem

12 Love

31916760ff5b7813e30cd8085417fb16

PAVAN PATIL

माणूस की

#HeartfeltMessage
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

  आजच्या युगात
ज्याच्या मोबाईलला
    लॉक नाही तो
 मोकळ्या मनाचा
     माणूस! मोकळ्या मनाचा माणूस

मोकळ्या मनाचा माणूस

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile