Nojoto: Largest Storytelling Platform

New पुस्तक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पुस्तक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुस्तक.

    PopularLatestVideo

Manish Sarita(माँ )Kumar

पुस्तक मेला..... दिल्ली #दिल्ली #पुस्तकमेलादिल्ली #Life

read more
mute video

Sachin Zanje

पुस्तकदिनानिम्मिताने

read more
तुझी माझी मैत्री..

आज तुझ्या जन्मदिनी
लिहावे वाटले तुझी कहाणी.
 लावलीस ओढ तू मित्रा
अशी माझ्या मनी..

चुकत होतो जिथे मी 
तिथे तू माझा सोबतीला होतास.
माझ्या अज्ञानाच्या अंधारात 
तुझा ज्ञानरूपी दिव्याने, प्रकाश दाखवत होतास.

मलाच नव्हते माहीत , मी कसा लढु ह्या 
संघर्षाच्या जीवनात.
तुझ्या त्या असण्याने 
जगतो आज मी आनंदात.

तुझ्या विविध ज्ञानाने 
तू अनेकांचे जीवन घडवलेस.
ज्याला स्वत:चा शोध घ्यायचा होता
त्याला ही तू त्यांचे खरे व्यक्तीमत्व दाखवलेस.

नेहमी तुझी संगत 
असावे रे माझ्याशी .
हेच मागणे मागतो मी आज देवाकडे
मित्राचे सदैव बंधन असुदे माझे पुस्तकांशी.

कवी - सचिन झंजे.. पुस्तकदिनानिम्मिताने

Dileep Bhope

mute video

अल्पेश सोलकर

माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या.. विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba bestmarathi #Books #bestmarathiquotes

read more
माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
                               माणसाने सुद्धा मिसळावे गर्दीत पुस्तकांच्या..
विख्यात्यांना सुद्धा वाचावे गर्दीत पुस्तकांच्या...
 © अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #bestmarathi

Dee . . . . .चातक

 "किताबें"
सेल्फ में पड़ी पड़ी एक दूसरे से बतियाती किताबें.....
छुए प्यार से कोई उन्हें और आकर पढ़े यही सोचती किताबे ...
अनन्त लॉक डाउन को झेलती
बुक सेल्फ में पड़ी किताबें...
लंबे अर्से से क़वारन्टीन में पड़ी
अपना लॉक डाउन समाप्त होने का इंतजार करती किताबें ....
कब  हम पाठकों के हाथों में चहकती....महकती....गुनगुनाती 
खुली साँसे लेंगी ये सोचती किताबें....😊
काश लौट आए वो किताबों वाले दिन....
माँग माँग कर पढ़ने वाले दिन
किराए पर ले कर पढ़ने वाले दिन....
ग्रीष्म की अलसाई दोपहरी में
आम की छाव ओर "चाचा चौधरी" वाले दिन....
"अमर कहानियों" के दिन ..... "मोटू पतलू" के दिन
ठंडी रातों में नीम उजाले
"कादम्बनी" और "सरस सलिल वाले दिन....
छुप छुप पढ़ना "मैली चादर और 
"गुनाहों के देवता" वाले दिन
अमृता प्रीतम के प्यार भरे खत वाले दिन....
काश फिर लौट आएं वो किताबों वाले दिन😊 #पुस्तकदिवस

dhanashri kaje

पुस्तक आपले मित्र असतात आपले गुरु असतात अश्या गुरूला माझे नमन happy books day #पुस्तकदिवस

कवी - के. गणेश

पुस्तकांचे भांडवल..

read more
भांडवल असे उभा करा
की शब्द आकार घेतील..
गुंतवणूक करणारे तर,
पत्ता विचारत येतील.! पुस्तकांचे भांडवल..

RC...✍️

किताबें किताबें बोलती नहीं है
मगर
कहानी अच्छी हो तो
बोलती बंद जरूर कर देती है।। #पुस्तकप्रेमी

RC...✍️

किताबें काश जिंदगी भी किताब-सी होती
पन्ना पलटते ही
कहानी बदल जाती
हीरोइन जीत जाती।। #पुस्तकप्रेमी

Dileep Bhope

जागतिक पुस्तक दिन निमित्ताने अनुप्रास अलंकाराचे हे ताजे उदाहरणः
 
वाचता वाचता वाचाल.  वेगवेगळे वाचा.  वाचाळवीर वदले वानर विचारी व्हा.
वनराईला वस्तू वस्तू व्यवस्थित वहा. वतन, व्यवहार विशिष्ट वेळी वजनदार वाटतो. वानप्रस्थी वस्तू विनाकारण वाटतात.  विकासासाठी विश्वासाचा वापर विविध वेळी विविध वस्तीत वस्तुतः वाजतगाजत वठवावा. वैरभाव वडीलांसी विशेषकरून वाताहत वाढवतो.  विचार, वाचन, वाणी, वहिवाट, वलय, वतन, वचन वस्तुतः वागणूकीत वठवावे.  वाचतांना वयभान विसरावे.  
वाचलेले विचार वाईट वगळून वाचकांना वाटावे.. वाटता वाटता वाटून विभागावे. विचारांचे विशेष वेगळे वास्तविक वरदान वाडी वाडीत वसवावे.

©Dileep Bhope #पुस्तकदिवस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile