Nojoto: Largest Storytelling Platform

New पौर्णिमा समानार्थी शब्द मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पौर्णिमा समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पौर्णिमा समानार्थी शब्द मराठी.

    PopularLatestVideo

Kunal Salve

शब्द बोलून दाखवले पाहिजेत 
म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं 
तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 
#मराठी

balaji boinwad

मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी

read more
भाषा 

देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!!
हत्यार बुद्धीचे! या जीवनी!!
भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!!
ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!!

©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस
दोन शब्द मराठी भाषेविषयी

kunal dhakne

 #fullmoon #पौर्णिमा

Mili

#कोजागिरी पौर्णिमा

read more
चंद्राच्या मंद प्रकाशात
ठंडी ची चाहुल
 मी तुमच्यावर खुप प्रेम करतो
सांगण्यास  उचलतो माझे पाहिले पाहुल
कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला मनस्वी सुभेछ्या
milind guddnattikar (sutar)

©Mili #कोजागिरी पौर्णिमा

Pranali Wankhade

अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः 
उचलावे...
इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे...

©Pranali Wankhade #शब्द #maharashtra 
#मराठी #marthiqoutes 
#sunrays

Kunal Salve

तु अशी जवळी रहा
जिवलगा होऊनि मला पाहा
फुलपाखरू होईल मी,
तु साजणा प्रेमाचं
सुगंधित फुल राहा  !  #मराठी 
#जिवलगा 
#शब्द 
#प्रेम 
#फुलपाखरू

vishnu thore

गुरु पौर्णिमा #nojotophoto

read more
 गुरु पौर्णिमा

Sharad Kamble

#बुद्ध पौर्णिमा

read more
 #बुद्ध पौर्णिमा

Vibhuti Productions

!!गुरु पौर्णिमा !! #Quotes

read more
mute video

Devanand Jadhav

कोजागिरी पौर्णिमा #मराठीकविता

read more
°शरदाची पौर्णिमा° 

शरदाची पौर्णिमा तेज रुपेरी सांडताहे 
भूवरी नभातूनी दशदिशांना ओसांडूनी 
शरदाची पौर्णिमा ॥ १ ॥ 

मंद धुंद ती हवा लेवूनी गंध गारवा 
तनु रोमांची बोचरा फुलवित निलाजरा 
शरदाची पौर्णिमा ॥ २ ॥  

ना धुक्याचे सावट ना गर्द मेघ नभात 
ना ही ती ओलेती रात टिपूर चांदणं पित 
शरदाची पौर्णिमा  ॥ ३ ॥ 

तारकांची रांगोळी खूणविताहे समीप 
दुर दुर क्षितिजावरी शुभ्र निल नभांतरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ४ ॥ 

डोल डोल डोलताहे रातराणी वल्लरी 
होऊनिया बावरी ती निशब्द लाजरी 
शरदाची पौर्णिमा ॥ ५ ॥ 

चिंब चिंब प्रतिबिंब चंद्रही डोकावतो 
स्मानी सागरातूनी लहरी लहरीतूनी
शरदाची पौर्णिमा ॥ ६ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav कोजागिरी पौर्णिमा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile