Nojoto: Largest Storytelling Platform

New काय गमावले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काय गमावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय गमावले.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निघण्याची वेळ झाली... #निघण्याची #झाली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
खरे आहे, जन्मलो तर मृत्यू हा येणारच,
खूप जगलो जीवन,आता परतुनी जाणारच,
निघायची वेळ झाली,पाठीशी सुख-दुःखाचे अनुभव घेऊनी,
नाही आठवत,काय कमावले नि काय गमावले ह्या जीवनी,
प्रेमाने वागलो,सर्वांशीस नाते जोडले
जे काही जमवलं ते मागेच सोडले.
श्वास थांबला जीवन यात्रा संपली,
सर्व काही मागे ठेवुनी
निघण्याची वेळ झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निघण्याची वेळ झाली...
#निघण्याची #झाली 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे अपेक्षा... अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट? हे स्वाभाविक आहे कि नाही? तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर. च #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४९ #अपेक्षा1 #अपेक्षा2

read more
हिशोब करणे मला कधीच न जमले,
आयुष्यात मी काय कमावले नि काय गमावले.
बळ होते अंगी कष्ट करण्याचे,मी फक्त तेच केले,
फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता,फक्त कर्म केले.
मग जे मिळविले ते माझ्याच मेहनतीचे होते,
त्यासाठी अंग माझे घामानी ओलेचिंब भिजले होते.
अपेक्षा नव्हती कुणाच्या सहकार्याची नि मदतीची,
पूर्ण विश्वास होता मला,साथ भेटेल मेहनतीची.
प्रत्येकालाच अपेक्षा असते कुणाच्यातरी मदतीची,
मला ही होती,पण फक्त स्वतःच्या मेहनतीची. लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
अपेक्षा...
अपेक्षा करणे हे चांगल कि वाईट?
हे स्वाभाविक आहे कि नाही?
तुम्हाला काय वाटतं हा शब्द बोल्यावर.
च

Krishna Rathod

true story read and answer me एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त #कहानी

read more
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त्या गोष्टीचा राग देखील यायचा पण तो काहीच करू शकत नव्हता मग एके दिवशी त्याने सर्वांपासून दूर जाण्याचे ठरवले त्यामुळे त्याने वडील,आई,भाऊ,बहीण,मित्र ,सर्व नाती सोडली व दहा वर्श्याने गावी परत आला जेव्हा तो आला तेव्हा त्याच्याजवळ पैसा गाडी यश सर्व होतं पण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या सोबत त्याच्या आपलं म्हननार कुणीच नव्हता म्हणजे तो पुर्ण पणे एकटा पडलेला होता आता तो असा विचार करत होता की मी कमावले खूप पण गमावले त्यापेक्षा ही जास्त आता मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीने असे काय गमावले जे पैश्यापेक्षा ही महाग होते true story read and answer me 
एक गोष्ट सांगू का एका होतकरू मुलाची एकदा नही का त्या मुलाला सर्व लोकं चिडवत होते सर्व म्हणजे सर्वच व त्याला त

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जे मिळवले ते आपले... #जेमिळवलेतेआपले #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट #YourQuoteAndMine #जेमिळविलेतेआपले

read more
काय कमावले नि काय गमावले,
हिसाब ह्याचे कधीच न केले.
बळ होते अंगी कष्ट करण्याचे तेच केले,
फळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म केले.
मग जे मिळविले ते आपलेच होते,
त्यासाठी आपलेच अंग घामानी भिजले होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जे मिळवले ते आपले...
#जेमिळवलेतेआपले
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... ना दुःख ना आनंद तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqना

read more
मनमुराद जगावे
जीवनात जे येतील ते प्रसंग.
कायमस्वरूपी काहीच नाही इथे
ना दुःख ना आनंद.
येणार वेळ निघूनही जाणार
अनुभवाची घडी फक्त साथ राहणार.
काय कमावले काय गमावले
लक्षात फक्त हे विचार राहणार. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... ना दुःख ना आनंद 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile